कलादालन

टून

Primary tabs

Image removed.
नीलकांत

नमस्कार कोदरकर,

तुम्ही मिपावर फोटो कसा चढवावा यासाठी येथे वाचावे.

सध्या तरी मिपावर आपल्या संगणकाहून सरळ चित्रे चढवता येत नाहीत. तुम्ही वरच्या लेखात दिलेला चित्राचा पत्ता हा तुमच्या संगणकावरी माय डॉक्युमेंट असा आहे. असा पत्ता कुठल्याच संकेतस्थळावर चालत नाही.

- नीलकांत