Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

उधाण

अ — अज्ञातकुल, गुरुवार, 08/25/2011 - 06:06
फुलतात प्रीतवेडे; प्राजक्त भावनांचे नातेच गोतवेडे; आसक्त श्रावणाचे आतूर श्वास भोळा; वारा उरी धपापे आकाश भारओले; रानी मयूर नाचे संकेत हा कशाचा ? ओळीत शब्दकोडे ! संवाद वा स्वरांचा ? हृदयास गीत छेडे !! गेले सरून जे जे; सारे उधाण त्याचे अंगण भरून भारे; कोरीव चंदनाचे ........................अज्ञात

प्रतिक्रिया द्या
1308 वाचन

💬 प्रतिसाद (4)
ज
जाई. गुरुवार, 08/25/2011 - 07:59 नवीन
उत्तम काव्य
  • Log in or register to post comments
म
मिसळलेला काव्यप्रेमी गुरुवार, 08/25/2011 - 08:14 नवीन
मस्त! मस्त!! मस्तच!! गेले सरून जे जे; सारे उधाण त्याचे अंगण भरून भारे; कोरीव चंदनाचे क्या बात! क्या बात!!
  • Log in or register to post comments
ग
गणेशा गुरुवार, 08/25/2011 - 12:25 नवीन
संकेत हा कशाचा ? ओळीत शब्दकोडे ! संवाद वा स्वरांचा ? हृदयास गीत छेडे !! गेले सरून जे जे; सारे उधाण त्याचे अंगण भरून भारे; कोरीव चंदनाचे अप्रतिम
  • Log in or register to post comments
प
पल्लवी गुरुवार, 08/25/2011 - 12:50 नवीन
मस्त जमलिये. :)
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा