कलादालन अंगरक्षक By अभिजीत राजवाडे · Fri, 08/26/2011 - 06:28 ">Fri, 08/26/2011 - 06:28 Primary tabs बघा २१ ऑगस्ट रोजी न्यु यॉर्क मधे एक भारतीय स्वातंत्र्य दिना निमित्त एक मिरवणुक काढली होती. त्यात हे सद-गृहस्थ पं. जसराज, गुलशन ग्रोव्हर आणि राणि मुखर्जी यांच्या सुरक्षेचे काम पहात होते. जबरदस्त व्यक्तिमत्व आहे. फक्त सोने नाही घातले. Log in or register to post comments गणेशा 08/26/2011 - 14:07 असे एक एक फोटो दरवेळेस टाकणे व्यर्थ वाटते आहे मलातरी ... क्रुपया जास्त आणि छान फोटो एकत्र पोस्ट केल्यास एकाच धाग्यात ते पाहता येतील ... Log in or register to post comments मराठी_माणूस 08/26/2011 - 14:20 ह्या फोटोत विषेश काय आहे, कळले नाही Log in or register to post comments अत्रुप्त आत्मा 08/26/2011 - 15:37 माणूस तिकडे फोटोतुन पाठवा...:-) मग बघू या पुढे काय घडते? Log in or register to post comments इरसाल 08/26/2011 - 15:39 कदाचित त्यांना वांजळे बद्दल बोलायचे असेल. Log in or register to post comments शाहिर 08/26/2011 - 16:05 उचलला कॉमेरा आणि लावला डोळ्याना ... छान राहु द्या निदान "नेत्र सुखद" तरी फोटो टाका कि Log in or register to post comments मदनबाण 08/26/2011 - 23:15 ह्म्म्म... डोक्यावरची कसर गालवर भरुन काढलेली दिसतेय ! ;) एका धाग्यात एका पेक्षा जास्त फोटु टाकण्याचे कष्ट घ्या.... :) Log in or register to post comments ५० फक्त 08/27/2011 - 07:28 ''त्यात हे सद-गृहस्थ पं. जसराज, गुलशन ग्रोव्हर आणि राणि मुखर्जी यांच्या सुरक्षेचे काम पहात होते.'' या कार्यक्रमानंतर पंडितजींचा बोबडी वळाली, गुलशन ग्रोव्हरने वाईट कामं करणं सोड्ली अन राणि मुखर्जी ..... असो अवांतर - तुमचं फोटोचं कलेक्शन छान आहे पण बरेच फोटो एकदम टाका ना, अतिअवांतर - हा टोणगा राणि मुखर्जीचा बाडीगार्ड असताना तुम्हाला तिच्याऐवजी ह्याचा का फोटो काढावा वाटला, असो असते एकेकाची सॉदर्य द्रुष्टी. Log in or register to post comments सूर्यपुत्र 08/27/2011 - 13:33 >>हा टोणगा राणि मुखर्जीचा बाडीगार्ड असताना तुम्हाला तिच्याऐवजी ह्याचा का फोटो काढावा वाटला, असो असते एकेकाची सॉदर्य द्रुष्टी. हेच म्हणणार होतो... ;) मला पहिल्यांदा वाटले की सलमान खांच्या आगामी पिक्चरसंबंधी काहीतरी असेल... -सूर्यपुत्र. Log in or register to post comments अत्रुप्त आत्मा 08/29/2011 - 00:25 प्र.का.टा.आ. ...................... :-) Log in or register to post comments ५० फक्त 08/28/2011 - 22:43 द्वयर्थी प्रतिसाद टंकु नका, ओ , पराग दिवेकरजी. Log in or register to post comments
गणेशा 08/26/2011 - 14:07 असे एक एक फोटो दरवेळेस टाकणे व्यर्थ वाटते आहे मलातरी ... क्रुपया जास्त आणि छान फोटो एकत्र पोस्ट केल्यास एकाच धाग्यात ते पाहता येतील ... Log in or register to post comments
मराठी_माणूस 08/26/2011 - 14:20 ह्या फोटोत विषेश काय आहे, कळले नाही Log in or register to post comments
अत्रुप्त आत्मा 08/26/2011 - 15:37 माणूस तिकडे फोटोतुन पाठवा...:-) मग बघू या पुढे काय घडते? Log in or register to post comments
इरसाल 08/26/2011 - 15:39 कदाचित त्यांना वांजळे बद्दल बोलायचे असेल. Log in or register to post comments
शाहिर 08/26/2011 - 16:05 उचलला कॉमेरा आणि लावला डोळ्याना ... छान राहु द्या निदान "नेत्र सुखद" तरी फोटो टाका कि Log in or register to post comments
मदनबाण 08/26/2011 - 23:15 ह्म्म्म... डोक्यावरची कसर गालवर भरुन काढलेली दिसतेय ! ;) एका धाग्यात एका पेक्षा जास्त फोटु टाकण्याचे कष्ट घ्या.... :) Log in or register to post comments
५० फक्त 08/27/2011 - 07:28 ''त्यात हे सद-गृहस्थ पं. जसराज, गुलशन ग्रोव्हर आणि राणि मुखर्जी यांच्या सुरक्षेचे काम पहात होते.'' या कार्यक्रमानंतर पंडितजींचा बोबडी वळाली, गुलशन ग्रोव्हरने वाईट कामं करणं सोड्ली अन राणि मुखर्जी ..... असो अवांतर - तुमचं फोटोचं कलेक्शन छान आहे पण बरेच फोटो एकदम टाका ना, अतिअवांतर - हा टोणगा राणि मुखर्जीचा बाडीगार्ड असताना तुम्हाला तिच्याऐवजी ह्याचा का फोटो काढावा वाटला, असो असते एकेकाची सॉदर्य द्रुष्टी. Log in or register to post comments
सूर्यपुत्र 08/27/2011 - 13:33 >>हा टोणगा राणि मुखर्जीचा बाडीगार्ड असताना तुम्हाला तिच्याऐवजी ह्याचा का फोटो काढावा वाटला, असो असते एकेकाची सॉदर्य द्रुष्टी. हेच म्हणणार होतो... ;) मला पहिल्यांदा वाटले की सलमान खांच्या आगामी पिक्चरसंबंधी काहीतरी असेल... -सूर्यपुत्र. Log in or register to post comments
अत्रुप्त आत्मा 08/29/2011 - 00:25 प्र.का.टा.आ. ...................... :-) Log in or register to post comments
५० फक्त 08/28/2011 - 22:43 द्वयर्थी प्रतिसाद टंकु नका, ओ , पराग दिवेकरजी. Log in or register to post comments
असे एक एक फोटो दरवेळेस टाकणे व्यर्थ वाटते आहे मलातरी ...
क्रुपया जास्त आणि छान फोटो एकत्र पोस्ट केल्यास एकाच धाग्यात ते पाहता येतील ...
ह्या फोटोत विषेश काय आहे, कळले नाही
माणूस तिकडे फोटोतुन पाठवा...:-) मग बघू या पुढे काय घडते?
कदाचित त्यांना वांजळे बद्दल बोलायचे असेल.
उचलला कॉमेरा आणि लावला डोळ्याना ...
छान राहु द्या निदान "नेत्र सुखद" तरी फोटो टाका कि
ह्म्म्म...
डोक्यावरची कसर गालवर भरुन काढलेली दिसतेय ! ;)
एका धाग्यात एका पेक्षा जास्त फोटु टाकण्याचे कष्ट घ्या.... :)
''त्यात हे सद-गृहस्थ पं. जसराज, गुलशन ग्रोव्हर आणि राणि मुखर्जी यांच्या सुरक्षेचे काम पहात होते.''
या कार्यक्रमानंतर पंडितजींचा बोबडी वळाली, गुलशन ग्रोव्हरने वाईट कामं करणं सोड्ली अन राणि मुखर्जी ..... असो
अवांतर - तुमचं फोटोचं कलेक्शन छान आहे पण बरेच फोटो एकदम टाका ना,
अतिअवांतर - हा टोणगा राणि मुखर्जीचा बाडीगार्ड असताना तुम्हाला तिच्याऐवजी ह्याचा का फोटो काढावा वाटला, असो असते एकेकाची सॉदर्य द्रुष्टी.
>>हा टोणगा राणि मुखर्जीचा बाडीगार्ड असताना तुम्हाला तिच्याऐवजी ह्याचा का फोटो काढावा वाटला, असो असते एकेकाची सॉदर्य द्रुष्टी.
हेच म्हणणार होतो... ;)
मला पहिल्यांदा वाटले की सलमान खांच्या आगामी पिक्चरसंबंधी काहीतरी असेल...
-सूर्यपुत्र.
प्र.का.टा.आ. ...................... :-)
द्वयर्थी प्रतिसाद टंकु नका, ओ , पराग दिवेकरजी.