Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

स्वप्नांचा मागोवा

द — दत्ता काळे, Fri, 08/26/2011 - 05:52
स्वप्नांचा मागोवा घेत मी निघालोय प्रवासाला ती सत्यात उतरवण्यासाठी. .. मोठं व्हायचंय मला अंधारावर मात करता येईल विचार आहेत डोक्यात बघू या, काय होतंय छोटासाच कंदील हातात योजने योजने दुरचा प्रवास दोनच पावलं दिसतात पण, ती पुढे टाकली कि रस्ता येतो आवाक्यात जवळची पुंजी थोडी त्यावरही करीन मात कष्ट करुन अजून मिळवीन आहे तेवढी ताकद मनगटात फिरताना जगाच्या बाजारात अनुभव खूप मिळेल काय चालते, चालंत नाही जागेवरतीच कळेल फुकटाच्या घबाडाचं मला काय पडलंय अनुभवाच्या शिदोरीतच माझं नशीब दडलंय

प्रतिक्रिया द्या
1438 वाचन

💬 प्रतिसाद (5)
द
दत्ता काळे Fri, 08/26/2011 - 05:58 नवीन
संपादक हि कविता चुकून "जनातलं मनातलं" मध्ये टंकली गेली आहे. कृपया ती योग्य जागी- " जे न देखे रवी " मध्ये टाकावी हि विनंती.
  • Log in or register to post comments
च
चेतन सुभाष गुगळे Fri, 08/26/2011 - 06:27 नवीन
फारच छान कविता. << फुकटाच्या घबाडाचं मला काय पडलंय अनुभवाच्या शिदोरीतच माझं नशीब दडलंय >> हे कडवं तर फारच छान!
  • Log in or register to post comments
ग
गणेशा Fri, 08/26/2011 - 10:31 नवीन
दत्ता जी कविता मस्त .. खुप दिवसानी लिहिली हो कविता ...
  • Log in or register to post comments
ड
डॉ.श्रीराम दिवटे Fri, 08/26/2011 - 11:34 नवीन
फुकटाच्या घबाडाचं मला काय पडलंय अनुभवाच्या शिदोरीतच माझं नशीब दडलंय मस्त लिहिलंत...
  • Log in or register to post comments
म
मनीषा Fri, 08/26/2011 - 13:31 नवीन
सुरेख कविता .
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा