Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

गोपाला मेरी करूना...

व
विसोबा खेचर
Wed, 05/28/2008 - 14:58
💬 40 प्रतिसाद

प्रतिक्रिया द्या
34220 वाचन

💬 प्रतिसाद (40)
ध
धोंडोपंत Wed, 05/28/2008 - 15:28 नवीन
अप्रतिम तात्या, फार सुंदर लेख झालाय. आम्हाला गाण्यातलं फारसं कळत नाही पण पं. फिरोज दस्तूर हे फार मोठे गायक होते असे ऐकून आहोत. ते किती महान माणूस होते हे तुमचा लेख वाचून कळलं. पुन्हा पुन्हा वाचावा असा लेख. आपला, (भारावलेला) धोंडोपंत आम्हाला येथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com
  • Log in or register to post comments
ऍ
ऍडीजोशी (verified= न पडताळणी केलेला) Wed, 05/28/2008 - 15:41 नवीन
तुमच्यामुळे आमचीही अशा देवतुल्य माणसाशी ओळख झाली तात्या. मनापासून आभारी आहे. आपला, ऍडी जोशी ईथे भेटा एकदा http://adijoshi.blogspot.com/
  • Log in or register to post comments
च
चतुरंग Wed, 05/28/2008 - 15:51 नवीन
मुलाची शिकवणी होईस्तोवर त्या माऊलीने सवाईंच्या चपला स्वच्छ धुऊन, तव्यावर वाळवून कोरड्या करून ठेवल्या होत्या!! क्या बात है! काय गुरुभक्ती ही!! ही माणसे आतून बाहेरुन सोन्यासारखी तावून सुलाखून निघालेली होती की त्यांना बाहेरच्या कोणत्या दागिन्यांची गरज पडली नाही हेच खरं. (दस्तूर बुवांची एखादी ध्वनिफीत असेल तर दुवा देऊ शकाल का तात्या?) चतुरंग
  • Log in or register to post comments
प
प्राजु गुरुवार, 05/29/2008 - 07:26 नवीन
क्या बात है! काय गुरुभक्ती ही!! ही माणसे आतून बाहेरुन सोन्यासारखी तावून सुलाखून निघालेली होती की त्यांना बाहेरच्या कोणत्या दागिन्यांची गरज पडली नाही हेच खरं. तात्या, एका अतिशय प्रतिभावान , प्रेमळ कलाकाराची ओळख करून दिलीत. आम्हाला हि ओळख त्यांच्या जाण्यानंतर व्हावी यासारख दुर्दैव नाही. असो. लेख अतिशय छान उतरला आहे. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग
प
प्रियाली Wed, 05/28/2008 - 16:01 नवीन
वाह! लेख अप्रतिम उतरला आहे. आठवण फारच हृद्य आहे, आवडली. व्यक्तिचित्र लिहावे तर...... पुढचे सांगण्याची गरज नाही अवांतरः
दस्तुरसाहेब, विडी चांगली नाही बरं प्रकृतीला! जास्त ओढायची नाही!"
काय फेकताय? हे तुम्ही सांगितलंत? आतापर्यंत मला वाटायचं की तुमची व्यक्तिचित्रे सेंट्-परसेंट सत्याधारित असतात. आता शंका वाटते. ;) ह. घ्या.
  • Log in or register to post comments
स
सुमीत Wed, 05/28/2008 - 16:23 नवीन
दस्तूर साहेबांची आठवण तुमच्या लेखनी तून वाचायला मिळाली, फार आवडले तुमचे च्यक्ती चित्रण. प्रियाली ताई लिहिते तिच्या प्रतिसादात, व्यक्तिचित्र लिहावे तर...... पुढचे सांगण्याची गरज नाही अजून मी काय सांगणार. तात्या भक्त (मिसळ प्रेमी) सुमीत
  • Log in or register to post comments
म
मन Wed, 05/28/2008 - 16:29 नवीन
व्यक्तिचित्र लिहावे तर...... पुढचे सांगण्याची गरज नाही आणखी काय म्हणणार. खरच, मस्त जमलाय लेख्.अगदि समोर घडणारी गोष्ट सांगितल्यासारखं वाटतयं. आपलाच, मनोबा
  • Log in or register to post comments
म
मन Wed, 05/28/2008 - 16:29 नवीन
व्यक्तिचित्र लिहावे तर...... पुढचे सांगण्याची गरज नाही आणखी काय म्हणणार. खरच, मस्त जमलाय लेख्.अगदि समोर घडणारी गोष्ट सांगितल्यासारखं वाटतयं. आपलाच, मनोबा
  • Log in or register to post comments
प
प्रभाकर पेठकर Wed, 05/28/2008 - 17:40 नवीन
शास्त्रीय संगिताच्या वार्‍यालाही मी उभा राहात नाही. (हो!आपल्या जांभईने बिचार्‍या गायकाचा हिरमोड होऊ नये, हा उदात्त हेतू). पण व्यक्तीचित्रणे आवडतात. कोणी मोठा गायक किंवा एखादा कलाकार माणूस म्हणून कसा असतो हे जाणून घ्यायची उत्सुकता असते. तात्या, तुमच्या लेखनातून ही भूक काही अंशी भागते. आवडले तुमचे लेखन. अभिनंदन.
  • Log in or register to post comments
य
यशोधरा Wed, 05/28/2008 - 18:35 नवीन
मनापासून लिहिलेलं जाणवत. खूप छान जमलाय हा लेख.
  • Log in or register to post comments
स
सहज Wed, 05/28/2008 - 18:40 नवीन
विडी, उंदीर, गुरुंची एक आठवण, मृदू आवाज .... अतिशय जिवंत व हृद्य तुमच्या आठवणींचे चित्रण शब्दरुपाने आमच्या समोर केलेत. >आठवण फारच हृद्य आहे, आवडली. असेच म्हणतो.
  • Log in or register to post comments
ब
बेसनलाडू Wed, 05/28/2008 - 18:48 नवीन
हृद्य ओळख आणि प्रभावी व्यक्तिचित्र. आवडले. (वाचक)बेसनलाडू
  • Log in or register to post comments
ड
डॉ.प्रसाद दाढे Wed, 05/28/2008 - 18:48 नवीन
ह्रद्य आठवणीबद्दल धन्यवाद..
  • Log in or register to post comments
स
संदीप चित्रे Wed, 05/28/2008 - 19:51 नवीन
तात्या -- मनापासून धन्स .. लेख लिहिल्याबद्दल सुदैवाने मी पुण्यात लहानाचा मोठा झालो ... कॉलेजमधे असताना आणि नंतरही पुण्यात असेपर्यंत गंगूबाई, दस्तुरजी आणि भीमेसेनजी हा क्रम चुकवला नाही :) सवाईमध्ये प्रत्यक्ष 'गोपाला...' ऐकणं फारच उत्कट अनुभव असतो ना ! ------ अवांतरः माझ्या मनात अण्णांचाही एक 'कोमल रिषभ आसावरी तोडी' अजूनही घुमतोय !!! -----
  • Log in or register to post comments
प
पिवळा डांबिस Wed, 05/28/2008 - 20:10 नवीन
सुरेख व्यक्तिचित्र!! हे दोन बावाजी, पं. फिरोझ दस्तूर भारतीय संगीतात आणि झुबिन मेहता पाश्चात्य, काय श्रेष्ठ योगदान आहे! व्यक्तिचित्र लिहावे तर...... पुढचे सांगण्याची गरज नाही पूर्णपणे सहमत!! -पिवळा डांबिस
  • Log in or register to post comments
व
विकास Wed, 05/28/2008 - 20:20 नवीन
तात्या, हे पारशीबाबाचे व्यक्तीचित्र खूपच आवडले. दस्तुरांची आठवण दस्तुरखुद्द तात्यांच्या शब्दात! आमच्या सारख्यांना माहीती नसलेली बरीच माहीती त्यानिमित्त कळली. त्यांना संगीताची ते ही शास्त्रीय संगीताची आवड कशी लागली? सवाई गंधर्वांची भेट कशी झाली? अधिक वाचायला आवडेल. अवांतरः बाकी "गोपाला मेरी करूना" असे शिर्षक वाचले आणि क्षणभर समजले नाही की गोपाला बरोबर राधे ऐवजी मेरी काय करतेय? का आता काही नवीन पूर्व पश्चिम वाद! मग तुमचे नाव वाचले आणि आठवले की हे गाणे आहे म्हणून :-)
  • Log in or register to post comments
भ
भडकमकर मास्तर Wed, 05/28/2008 - 20:29 नवीन
+१______________________________
  • Log in or register to post comments
श
शितल Wed, 05/28/2008 - 20:34 नवीन
तात्या , तुम्हाला प॑. फिरोज दस्तूर या॑च्या बद्दल वाटणारी आपुलकी, प्रेम हे या लेखातुन छान व्यक्त झाले आहे, आणि आम्हाला ते गायक म्हणुन जेवढे मोठे होते त्याहुन ही त्याच्यातील देवपणाची आम्हाला आज तुमच्या मुळे ओळख झाली. धन्यवाद.
  • Log in or register to post comments
व
वरदा Wed, 05/28/2008 - 20:42 नवीन
हृद्य ओळख आणि प्रभावी व्यक्तिचित्र. आवडले. हेच म्हणते...
  • Log in or register to post comments
क
कोलबेर Wed, 05/28/2008 - 20:55 नवीन
..फार छान जमला आहे हा लेख.
  • Log in or register to post comments
म
मदनबाण गुरुवार, 05/29/2008 - 00:37 नवीन
व्यक्तिचित्र लिहावे तर...... पुढचे सांगण्याची गरज नाही १००% सहमत!!!!! मदनबाण.....
  • Log in or register to post comments
ध
धनंजय गुरुवार, 05/29/2008 - 02:37 नवीन
धन्यवाद.
  • Log in or register to post comments
आ
आनंदयात्री गुरुवार, 05/29/2008 - 08:01 नवीन
धन्यवाद. तात्या ष्टाईल लेख आवडला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धनंजय
ई
ईश्वरी गुरुवार, 05/29/2008 - 03:41 नवीन
>> व्यक्तिचित्र लिहावे तर...... पुढचे सांगण्याची गरज नाही १०० % सहमत!! फारच छान झाला आहे लेख. पं. द्स्तूरांबद्द्ल बरीच माहिती त्यानिमित्त मिळाली. धन्यवाद. ईश्वरी
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे गुरुवार, 05/29/2008 - 05:40 नवीन
तात्या, दस्तुरबुवां आवडले !!! प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
अ
अमिगो गुरुवार, 05/29/2008 - 07:18 नवीन
फारच छान ले़ख, तात्या.... ७-८ वर्षा मागचा प्रसंग... मि तेंव्हा सवाईगंधर्व महोत्सवाची वेबसाईट केली होती, फिरोज जी इतके खुष झाले होते की त्यांनी मला आवर्जुन बोलावुन घेतले आणि प्रोत्साहन दिले, तो सर्व सवाई (३हि दिवस) मी त्यांच्या बरोबर ऐकला आणि फिरोज जी त्यांना जे जे भेटायला येत त्यांना माझी आवर्जुन माझी ओळख करुन देत... लेख वाचुन आठवण जागी झाली. अनेक वेळा सवाईमध्ये प्रत्यक्ष 'गोपाला...' अनुभवलेला, अमिगो
  • Log in or register to post comments
स
स्वाती दिनेश गुरुवार, 05/29/2008 - 09:28 नवीन
सुंदर व्यक्तिचित्र तात्या..भावस्पर्शी आठवणीतून दस्तूरजींना छान उलगडत नेले आहेस. सवाईला कधीकाळी जात होते,त्या आठवणी जाग्या झाल्या.. स्वाती
  • Log in or register to post comments
अ
अजिंक्य गुरुवार, 05/29/2008 - 09:41 नवीन
अतिशय छान लेख!! मी लेख वाचून इतका भारावून गेलो, की असं वाटलं.... दस्तुरबुवांची भेट आपल्यालाही घेता आली असती तर! (पण एक गडबड झाली...! सर्व प्रतिक्रियाकारांनी आपापल्या प्रतिक्रियांमधे सगळेच चांगले शब्द वापरून घेतले की हो! मला वेगळा शब्द वापरायचा होता.... एकदम निशब्द झालो की हो!!!)
  • Log in or register to post comments
ऋ
ऋषिकेश गुरुवार, 05/29/2008 - 14:38 नवीन
सुरेख व्यक्तीचित्र तात्या! या अतिशय सुंदर ओळखीबद्दल धन्यु! -('मिसळ'लेला) ऋषिकेश
  • Log in or register to post comments
स
स्वाती राजेश गुरुवार, 05/29/2008 - 16:04 नवीन
तात्या, छान आठवणी सांगितल्या आहेत या लेखात....
  • Log in or register to post comments
ब
बिपिन कार्यकर्ते गुरुवार, 05/29/2008 - 20:01 नवीन
अप्रतिम व्यक्तिचित्र तात्या. मागे एका दस्तुरांच्या एका शिष्यांची कुठे तरी अशीच भेट झाली होती, त्यांनी सुद्धा असेच त्यांच्याबद्दल भरभरून सांगितले होते. बिपिन.
  • Log in or register to post comments
म
मुक्तसुनीत गुरुवार, 05/29/2008 - 23:11 नवीन
...असेच म्हणतो !
  • Log in or register to post comments
च
चित्रा Fri, 05/30/2008 - 05:37 नवीन
लेखन आवडण्यासारखेच. फिरोज दस्तुरांबद्दल विशेष माहिती नव्हती.
  • Log in or register to post comments
प
प्रगती Fri, 05/30/2008 - 10:46 नवीन
अशीच छान छान माहीती देत रहा आम्ही वाचत राहू. पं. दस्तुर यांच्या बद्द्ल ऐकून होते त्यांची ओळख करुन दिल्याबद्द्ल धन्यवाद!
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Sun, 06/01/2008 - 07:18 नवीन
प्रतिसाद देणार्‍या सर्व वाचकांचे मनापासून आभार...! आपला, (कृतज्ञ) तात्या.
  • Log in or register to post comments
स
संजय अभ्यंकर Sun, 06/01/2008 - 10:23 नवीन
तात्यानूं, फार सुंदर व्यक्ती चित्रण! संजय अभ्यंकर http://smabhyan.blogspot.com/
  • Log in or register to post comments
ब
बिपिन कार्यकर्ते Sun, 06/01/2008 - 21:11 नवीन
तात्या, पं. दस्तूर हे एक खूप मोठे पण तसे सर्वसामान्यांसमोर फारसे न आलेले कलावंत. वरती चतुरंग आणि विकास यांनी लिहिल्याप्रमाणे त्यांच्या गाण्याचा एखादा दुवा दिलात आणि त्यांच्या बद्दल अधिक माहिती लिहिता आली तर पहा. मुख्य म्हणजे पारशी समाजात 'आंग्ल' प्रभाव जास्त असून सुद्धा ते अभिजात हिंदुस्तानी संगिता कडे कसे वळले, त्यांना ही आवड कशी लागली, गुरूंची भेट कशी झाली, त्यांची साधना इ. जाणून घ्यायला आवडेल. बिपिन.
  • Log in or register to post comments
प
प्रमोद देव Mon, 06/02/2008 - 05:26 नवीन
गोपाला मेरी करुना..इथे ऐकता येईल. फिरोज दस्तुर ह्यांच्याबद्दल मलाही अपार उत्सुकता आहे . उस्ताद अब्दुल करीमखां ह्या त्यांच्या (किराणा)घराण्याच्या अध्वर्युची आठवण व्हावी असेच फिरोजजींचे गायन आहे. डोळे मिटून ऐकले तर त्याची प्रचिती नक्कीच येते. मराठी भाषा हा माझा प्राणवायू आहे
  • Log in or register to post comments
ब
बहुगुणी Wed, 06/11/2008 - 22:12 नवीन
esakal/06122008/Mumbai7548B37E8F.htm मुंबई, ता. ११ - किराणा घराण्याचे गायक पं. फिरोज दस्तूर यांचे ध्वनिमुद्रित गायन ऐकण्याची संधी पु. ल. देशपांडे कला अकादमीने रसिकांसाठी दिली आहे. हा कार्यक्रम येत्या बुधवारी (ता. १८) सायंकाळी ६.३० वाजता प्रभादेवी येथील पु. ल. देशपांडे अकादमीच्या मिनी सभागृहात होणार आहे. रसिकांसाठी हा कार्यक्रम विनामूल्य आहे. किराणा घराण्याचे बुजुर्ग गायक पं. भीमसेन जोशी आणि डॉ. गंगूबाई हनगळ यांचे गुरुबंधू असलेले पं. फिरोज दस्तूर यांचे नुकतेक निधन झाले. त्यांनी गायलेली दुर्मिळ गीते या कार्यक्रमात ऐकायला मिळणार आहेत; शिवाय पं. अजय पोहनकर, पं. श्रीकांत देशपांडे, धनश्री पंडित हे पं. दस्तुरांविषयींच्या आठवणी सांगणार आहेत. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमरेंद्र धनेश्‍वर करणार आहेत.
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर गुरुवार, 06/12/2008 - 03:17 नवीन
अरे वा! मेजवानीच दिसते आहे, मी निश्चितच या कार्यक्रमला जाईन! धन्यवाद बहुगुणीराव! तात्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बहुगुणी
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा