Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

नियमांस धरून... (२)

श
श्रावण मोडक
Wed, 05/28/2008 - 15:55
💬 11 प्रतिसाद

Book traversal links for नियमांस धरून... (२)

  • ‹ नियमांस धरून... (१)
  • Up

प्रतिक्रिया द्या
5525 वाचन

💬 प्रतिसाद (11)
प
प्रभाकर पेठकर Wed, 05/28/2008 - 18:09 नवीन
क्लिष्ट राजकारण आहे. विषयाच व्याप बराच मोठा आहे. पण दोन भागांत थोडक्यात आटोपला आहे. राजकिय भाषा, शासकिय भाषा, शासकिय कार्यपद्धती आणि नोकरशाहीतील 'जीवघेणी' दिरंगाई ह्याने अंगावर काटा येतो. ह्यालाच मुत्सदेगिरी म्हणतात का? तसे असेल तर, आग लागो अशा मुत्सदेगिरीला. त्याच बरोबर भारतासारख्या भरमसाठ लोकवस्तीच्या देशात असे अनेक नामवंत, अस्सल 'गरजू' असतील त्या सर्वांनाच कायद्याच्या चौकटीत राहून न्याय मिळवून देणे शक्य असेल का? असाही प्रश्न मनात उभा ठाकतो. म्हणूनच कदाचित सरकारला 'शासन' असा समर्पक प्रतिशब्द असावा. लेखन सुंदर आहे. विषयाला व्यवस्थित बांधले आहे. अभिनंदन.
  • Log in or register to post comments
य
यशोधरा Wed, 05/28/2008 - 18:24 नवीन
आवडलं अतिशय. सुरेखच जमलंय हे लिखाण. शासकीय नोकरशाही आणि दिरंगाई यांचे नातेच आहे बहुतेक!!
  • Log in or register to post comments
स
सुमीत गुरुवार, 05/29/2008 - 07:30 नवीन
श्रावण काका, धरण विस्थापितांच्या समस्येला तुमच्या लेखनीने हात घालून तुम्ही त्यांचे विश्व प्रभावी पणे मांडले होते. आणि आता ही कथा तुमच्यातल्या प्रतिभेला वेगळ्या उंची वर घेऊन गेली आहे. कथे तले भाष्य, पात्रे, त्यांच्या वागण्याची तर्‍हा अगदी आस पास घडते असेच वाटते, थोड्क्यात लेखनीतून जिंवत पणा तुम्ही यशस्वी पणे मांडला आहे.
  • Log in or register to post comments
स
स्वाती दिनेश गुरुवार, 05/29/2008 - 09:42 नवीन
राजकारणाची गोष्ट अतिशय प्रभावीपणे आणि विषयाचा पसारा मोठा असूनही दोन भागात नीटसपणे बांधली आहे. कथा आवडली, स्वाती
  • Log in or register to post comments
स
सन्जोप राव गुरुवार, 05/29/2008 - 18:50 नवीन
हे असे तंतोतंत कुणाच्या तरी बाबतीत झाल्याचे आठवते आहे. दळवी? कथा जबरदस्त आहे. पात्रांच्या तोंडचे इंग्रजी संवाद तसेच ठेवल्याबद्दल - त्यांचे ओढूनताणून मराठीकरण करण्याचा प्रयत्न न केल्याबद्दल विशेष अभिनंदन. सन्जोप राव
  • Log in or register to post comments
ब
बिपिन कार्यकर्ते गुरुवार, 05/29/2008 - 19:55 नवीन
सुंदर कथा. तिमचे पूर्वीचे लेखही वाचले होते. छान लिहिता. भाषा सहज वाटली आणि म्हणूनच वाचताना मजा आली. बिपिन.
  • Log in or register to post comments
व
विसुनाना Sat, 05/31/2008 - 08:42 नवीन
'दात असणे' या वाक्प्रचाराचे उत्कृष्ट उदाहरण. कथानक व्यवहारातले. आवडले. तांत्रिक बाबीतही अत्यंत सरस कथा.
  • Log in or register to post comments
प
प्रशांतकवळे Sat, 05/31/2008 - 14:41 नवीन
खुप सुंदर! अवघड विषय, सहजतेने मांडलात प्रशांत
  • Log in or register to post comments
र
राजे (verified= न पडताळणी केलेला) Sun, 06/01/2008 - 09:56 नवीन
खुप सुंदर! अवघड विषय, सहजतेने मांडलात हेच म्हणतो ! राज जैन जेव्हा तुम्ही कर्म करण्यामध्ये कमी पडता तेव्हा नशीबाला दोष देता !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रशांतकवळे
श
श्रावण मोडक Mon, 06/02/2008 - 13:14 नवीन
प्रतिसादांबद्दल धन्यवाद.
  • Log in or register to post comments
भ
भडकमकर मास्तर Mon, 06/02/2008 - 14:14 नवीन
छान कथा... १.परदेशी संस्थेत परदेशी चलनातून पगार आणि पेन्शन... २. डायलिसिस... ३. नाटककार , कादंबरीकार ...दळवीच वाटताहेत.. ______________________________ ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रावण मोडक
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा