पाककृती

गणपती बाप्पासाठी खिरापती २) पंचखाद्य --

Primary tabs

पंचखाद्यात ख अक्षराने सुरु होणारे पाच पदार्थ असतात. साहित्य- खारीक पूड, खोबरे, खसखस, खिसमिस, खडीसाखर. कॄती- खोबरे किसून घ्या व भाजून घ्या व हाताने कुस्करुन घ्या, खसखस भाजून पूड करा, सर्व एकत्र मिसळा...झाले पंचखाद्य तय्यार. :)
Mrunalini

हि हि हि... मस्तच... एकदम सोपी पाकृ.. :)