कलादालन
गणेश उत्सव २०११ भाग ३
Primary tabs

श्री शक्ती विनायक.

माझ्या सोसायटी मधला गणपती.









माझ्या मामाश्रीं च्या घरातला बाप्पा. :)
कॅमेरा :--- निकॉन पी-१००
***फोटो फक्त रिसाईझ केले आहेत,सॉफ्टवेअर वापरुन इतर कुठलाही बदल केलेला नाही.
(हौशी फोटुग्राफर)
मदनबाण.....
वाह बाणोबा !!
सर्वच फोटु मस्त आलेत.
शेवटून तिसरी मूर्ती आवडली.
धन्यु रे बाणा. :)
मस्त रे... आवडेश !!
सगळेच फोटो सुंदर.
सगळे फोटू आवडले.
पहिल्या फोटोतील गणपतीची कधी कल्पनाही केली नव्हती.
शंकराच्या खांद्यावर बसलेला गणपती याआधी पाहिल्याचं आठवत नाहिये.
खेड्यातल्या जत्रेत बाप आपल्या पोराला खांद्यावर घेतो हे चित्र डोळ्यासमोर उभे राहिले.
मस्त फोटो.
बाकी ते तुमचं ** नेहमी आवडते.
गणपती बाप्पा मोरया !!!
सर्व फोटू आवडले.
विसर्जन मिरवणूकीतील गणेश दर्शन -

अमोल केळकर
बाण आणि अमोल.
दोघांचेही फोटू जाम आवडले