कलादालन

कास........

Primary tabs

नमस्कार,

जरा हाही स्लाइडशो बघा !

जयंत कुलकर्णी

किसन शिंदे

खुपच सुंदर.

७व्या फोटोतल्या पांढर्‍या फुलावर ते पाणी पडलयं का? कि ते फुल तसच आहे.

मानस्

स्लाईड शो दिसत नाही :( . बहुतेक इथे ब्लाक केलाय.
पिकासावर फोटो टाकले असतील तर तिथला दुवा द्या.

गणेशा

असेच म्हणतो ..
अवांतर : तुमच्या आतापत्यंतच्या धाग्यातील एकही फोटो मला कधी दिसलेला नाहि ..

मानस्

धन्यवाद्...खुपच अप्रतिम छायाचित्रे.

स्वतन्त्र

फोटो काही दिसले नाहीत !
मी पण जाऊन आलोय कास ला मागच्या आठवड्यात.लवकरच टाकेल फोटो.तळ्यातल्या कौमुदीची फुलं पहिली का ?

स्वतन्त्र

फोटो काही दिसले नाहीत !
मी पण जाऊन आलोय कास ला मागच्या आठवड्यात.लवकरच टाकेल फोटो.तळ्यातल्या कौमुदीची फुलं पहिली का ?