कलादालन

दुपट्याचे काही नमुने.

Primary tabs

प्रियाताईंनी दिलेल्या दुपट्याचे नमुने बघून मीपण केलेल्या काही दुपट्यांचे नमुने देत आहे. माझ्याकडे कॅमेरा नसल्यामुळे मोबाईलवर फोटो काढलेले आहेत. १)स्वस्तिक. Image removed. २)पोपट. Image removed. ३)मांजर. Image removed. ४)चांदणी. Image removed. ५)ससा. Image removed. ६)कलश. Image removed. ७)बोट. Image removed. ८)भिंगरी. Image removed. ९)बदक. Image removed. १०)फुलपाखरु. Image removed. ११)चॉकलेट. Image removed. १२)कमळ. Image removed. १३)अननस. Image removed. १४)मासे. Image removed. १५)चटई. Image removed.
शिल्पा ब

मस्त आहेत. आवडले.
(आता एक क्यामेरा घेउन टाका...काई फार महाग नसतात हल्ली.

रेवती

ज्योतीताई, दुपट्याचे नमूने झकासच आहेत.
काही प्याटर्न तर पहिल्यांदाच पाहिले.
अननसाचे दुपटे फारच आवडले.
फुलपाखरू क्यूट आहे.
बोटी मस्तच!
आता हे बाळाला कळणार कसे?;)
सगळी आपलीच हौस!:)

५० फक्त

लई भारी, मांजर अन बिनकाट्याचं अननस आवड्लं.

गणेशा

समस्त स्त्री/माता वर्गास एक विनंती.
दुपट्ट्याचे नमुने टाक हो बिंधास्त ..
पण एखादा बाळाचा फोटो तरी द्या की..

पैसा

भौमितिक रचना करून मस्त दुपटी तयार केली आहेत! अशा रजया पण करतात ना?

जागु

वा वा खरच सगळेच सुंदर आहेत. हे मशिनवर शिवायला लागत असतील ना?

कुंदन

छान आहेत दुपटी.
मागील वर्षी असे नमुने मिळाले असते तर करुन पाहिली असती. :-)

सुनील

मी दुपट्ट्यांचे नमुने पहायला मिळतील ह्या आशेने धाग्यावर आलो होतो!

असो. दुपटी छान आहेत.