कलादालन

दुपट्याचे कगदावर काढलेले नमुने.

Primary tabs

तयार दुपट्याचे कागदावर काढलेले नमुने. Image removed. Image removed. Image removed. Image removed. Image removed. Image removed. Image removed. वरील नमुने व आपली कल्पनाशक्ती वापरून सुंदर दुपटी तयार करा.
रेवती

असं प्रत्येक डिझाईनसाठी करावं लागतं का?
पूर्वी आज्ज्या, पणज्या कोणत्या पद्धतिने करीत असत याची कल्पना देऊ शकाल का?

होय्.अशी प्रत्येक डिझाईन्स करुन ठेवायची.व मग एकत्र करुन जोडायची.जेव्हडं दुपटं हवं त्यप्रमाणे करून जोडायची.

रेवतीताई जर एकच डिझाईन वापरायचं असेल तर कापडाचा चौकोन त्या प्रमाणात मोठा कापून घ्यावा.

प्रचेतस

ज्योतितै, आता एक चांगला क्यामेरा घेउन टाका दिवाळीनिमित्त.

शिल्पा ब

त्यापेक्षा तुम्हीच भाउबीजेला त्यांना का नाही भेट म्हणुन देत?

प्रचेतस

आमचाही तोच विचार होता पण तितक्यात श्री वपाडाव यांचा हा प्रतिसाद वाचला आणि थबकलो तो थबकलोच. ;)

बादवे आमच्याऐवजी तुम्ही तो भेट दिल्यास आमची काहीच हरकत नाही.