स्केचपेनाने काढलेल्या रांगोळीच्या बाह्यरेखा पांढर्या रांगोळीने पुन्हा गिरवल्या असत्या तर चित्रकलेच्या वहीतलं संकल्पचित्र न वाटता दिवाळीची रांगोळी वाटली असती.
दिवाळीच्या दिवसांचा योग्य वापर करून नव्याने काढलेल्या रांगोळ्या, पुढल्या भागात याव्यात हीच सदिच्छा!
तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबियांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!!
छे मला तर पेटिंग वाटते .आणी रांगोळी काढतांना पट्टीचा वापर करायचा नसतो बर का.
मस्तच....आम्ही लहानपणी खूप मोठ्ठ्या रांगोळ्या काढायचो..अगदी तु़झी मोठ्ठी येतेय का माझीच मोठ्ठी अशी चुरस लागायची..:)
स्केचपेनाने काढलेल्या रांगोळीच्या बाह्यरेखा पांढर्या रांगोळीने पुन्हा गिरवल्या असत्या तर चित्रकलेच्या वहीतलं संकल्पचित्र न वाटता दिवाळीची रांगोळी वाटली असती.
दिवाळीच्या दिवसांचा योग्य वापर करून नव्याने काढलेल्या रांगोळ्या, पुढल्या भागात याव्यात हीच सदिच्छा!
तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबियांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!!
पुढील भागाच्या प्रतिक्षेत....
:-)