Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

दिवाळी

प
प्रशांत यांनी
Wed, 10/26/2011 - 06:46  ·  विशेष
विशेष
लक्ष लक्ष दिव्यांच्या ज्योती प्रकाशाची करतील उधळण निमित्य आहे दिवाळीचं रांगोळ्यानी सजेल अंगण मित्र मंडळी जमतील आप्त फराळ होईल क्षणात फस्त मग शुभेच्छांच्या वर्षावात आनंदून जाईल आसमंत ..! अंगणात राँगोळी सभोवती पणत्याँची आरास दिवाळीच्या शुभेच्छा आपल्या सहपरिवारास

प्रतिक्रिया द्या
16434 वाचन

💬 प्रतिसाद (8)
प
पैसा Wed, 10/26/2011 - 07:45 नवीन
सर्व मिपाकराना दिवाळीच्या शुभेच्छा!
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Wed, 10/26/2011 - 08:05 नवीन
मालक, दिवाळीचं भेट कार्ड चांगलं बनवलं हं. सर्व मिपाकरांना आणि मिपाच्या वाचकांना दीपावलीच्या मनःपूर्वक शुभेच्छा. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
ध
धमाल मुलगा Wed, 10/26/2011 - 08:14 नवीन
:) तमाम मराठी बांधवांना दिपोत्सवाच्या मनापासून शुभेच्छा! :) अवांतरः फटाक्यांबद्दल कायच नाय बोल्लासा? :)
  • Log in or register to post comments
ज
जाई. Wed, 10/26/2011 - 08:16 नवीन
काव्य आणि भेटकार्ड दोन्हीही छान
  • Log in or register to post comments
ग
गणपा Wed, 10/26/2011 - 09:33 नवीन
मिपाकरांना दीपावली आणि नूतन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा !!!
  • Log in or register to post comments
र
रेवती Wed, 10/26/2011 - 16:16 नवीन
सर्व मिपाकरांना दिवाळीचा शुभेच्छा!
  • Log in or register to post comments
म
मुक्तसुनीत Wed, 10/26/2011 - 17:57 नवीन
सर्व मिपाकराना दिवाळीच्या शुभेच्छा!
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Wed, 10/26/2011 - 19:16 नवीन
सर्व मिपाकर मंडळींना दिवाळीच्या शुभेच्छा ! :)
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा