कलादालन

दिवाळीचे फटाके

Primary tabs

फटाके ..... उडवायपेक्षा .. आपल्याला बुवा बघायलाच आवडतात .. त्यान पैसेहि वाचतात ! Image removed.. Image removed. Image removed. Image removed. Image removed. Image removed. Image removed. Image removed.Image removed. Image removed. Image removed. Image removed. Image removed. Image removed. या इलाहि इलिल्लहि मुहम्मद रसुलिल्लाहि
किसन शिंदे

स्वतःच्या हाताने कपाळ बडवून घ्यावं का?

कलादालन...नविन धागा....दिवाळीचे फटाके

आणी इथे येऊन पाहतो तर काय हा फुसका बार, अहो राजघराण्यातले असे एकोळी धागा काढण्यापेक्षा निदान एखादा फोटो तरी डकवायचा होतात.

नरेश_

राजघराणंसाहेब फोटो छानच आहेत हं. आणि प्रतिसादांना (फाट्यावर) मारण्याची नवी पद्धत आवडली :)

राजघराणं साहेब, आपल्या प्रतिक्रियेतील सर्व छायाचित्रे संपादन करुन आपल्या मूळ धाग्यात टाकली आहेत. आपणच काढली आहेत ना सर्व छायाचित्रे ?

-दिलीप बिरुटे

राजघराणं

राजघराण्याने दिवाळि निमित्त नविन कॅमेरा घेतलाय..

राजघराणं

दिलिप साहेब छायाचित्राच्या लांबि अन रुंदि तशाच ठेव्ण्यासाठि काय करावे.

राजघराण्याने दिवाळि निमित्त नविन कॅमेरा घेतलाय..

अरे वा...! अभिनंदन. कोणता कंपनीचा घेतला म्हणायचा आणि किंमतही खूप असेल नाही काय ?

छायाचित्राच्या लांबि अन रुंदि तशाच ठेव्ण्यासाठि काय करावे.
आपण मूळ फोटो जिथे अपलोड केले आहेत तिथेच छायाचित्रांची लांबी रूंदी कमी अधिक करता येते.

दिलीप बिरुटे

राजघराणं

canon 1100 D SLR . किंमत जवळ जवळ मझ्या मसिक उत्पन्नाएवढि !

canon 1100 D SLR .
अच्छा......!!!

किंमत जवळ जवळ मझ्या मसिक उत्पन्नाएवढि !
एक तर तुम्ही राजघराण्यातले. बरं तुम्ही दिसायलाही राजबिंडे.
आता तुमच्या मासिक उत्त्पन्नाची आम्हा प्रजेला काय कल्पना. :)

-दिलीप बिरुटे

नरेश_

क्यामेर्याची किम्मत २९ ते ३० हजार रुप्ये आहे.
कळ्ळ का राजघराणंसाहेब राजबिंडे का दिस्तात ते?
- आपलाच ( रु.५००० प्राप्ती असलेला ) डॉ.न.