कलादालन

माय स्केत्चेस

Primary tabs

Image removed. Image removed. Image removed. Image removed.
बहुगुणी

आणखी येऊ द्या.

(सर्व चित्रे एकत्रच अपलोड करू शकाल. Insert Image ची टॅब वापरून, तुमच्या चित्रांचे दुवे एकापाठोपाठ एक देऊ शकता).

प्रचेतस

आणखी येऊ द्यात.
पत्त्यांचे तर सुरेखच आहे.

सुहास झेले

पहिले स्केच खूप आवडले... :)

सगळे स्केच एकत्र नाही का टाकता येणार?

पुश्कर

स्केत्च्स हा माझा चन्द आहे, आणी मि स्केत्चेस काड्।यला शिक्लो नहि. हे मि एक चन्द महणऊन कार्तो.

मृत्युन्जय

स्केचेस हा माझा छंद आहे आणि मी स्केचेस काढायला शिकलेलो नाही. हे मी एक छंद म्हणुन करतो

पुष्कर वर्तक

skeches haa maazaa chhaMda aahe aaNi mee skeches kaaDhaayalaa shikalelo naahee. he mee eka chhaMda mhaNun karato.

puShkara vartaka

यकु

अहाहा..
शेडींग पाहून टायटॉनिकमधल्या शेडींगची आठवण झाली..
पत्त्याचं सर्वात जास्त आवडलं.

वपाडाव

हेच म्हंतो....
पत्त्यांच भारी वाटलं....
स्टिव्ह जॉब्स थोडा डोक्यात गंडलाय....
कीप इट अप ......

पूनम ब

सर्वच स्केचेस खूप सुंदर आहेत. खास करून पत्त्याचे स्केच.. अप्रतिम आहे.

राघव

मस्त रेखचित्रे! :)
अजुन येऊ द्यात.

राघव

गणपा

जोवर आपल एखाद रेखाटन दुसर्‍या व्यक्तीस ओळखता येतय तोवर तो प्रयत्न उत्तम जमलाय, अस माझं सरळ गणित आहे.
सगळीच रेखाटन आवडली.
और भी आंदो.

प्रचेतस

माजि चायचिरे

हे चायचिरे हे काय प्रकरण आहे हो?

पुश्कर

माजि चायाचित्रे असा लिहियच होते.

प्रचेतस

चायाचित्रे म्हणजे चहाची काढलेली चित्रे असा काहीसा प्रकार आहे का हो?
बाकी मनिमौ मस्तच.

गवि

मस्त रे पुष्कर.. मस्त फोटो...

तो स्टीव जॉब्ज आहे का ? समोरुन नाना पाटेकर आणि कडेने अरुणलाल सारखा का दिसत आहे तो.
पांडा देखील मेळघाटातला वाटत आहे. अंमळ कुपोषीत.

पैसा

पण त्यांचा वेगळा धागा केला असता तरी चाललं असतं!