कलादालन
फुलपाखरु भाग २
Primary tabs

कोशातुन नुकतेच बाहेर आलेले फुलपाखरु. :)

अळी आणि फुलपाखरु.

अळी आणि फुलपाखरे.








कॅमेरा निकॉन पी-१००
*टिप :--- सॉफ्टवेयर वापरुन कोणताही बदल केलेला नसुन फोटो फक्त रिसाईझ केले आहेत.
(पाखरु प्रेमी हौशी फोटुग्राफर) ;)
मदनबाण.....
पहिला भाग सुंदर होताच, हा भाग तर अप्रतिमच आहे.
सुंदर
अगदि अगदि..
फोटो फारच छान आलेत. लगे रहो....
बाणा, लई भारी फटू रे.
हा भाग देखील तितकाच आवडला... अजुन पाखरं येऊ देत ;) :)
फुलपाखरु झालो रे मी फुलपाखरु झालो!
जबराच आहे एकदम
बाणा किती पाखरं टिपली रे..
- पिंगू
सुरेख! सुंदर आहेत फुलपाखरे. आणि तशाच सुरेख निवडल्या आहेत चित्रचौकटी!
ही डेलिकेट फुलपाखरे सॉलिड मस्त आहेत.
हाही भाग फारच छान!
सर्वच फुलपाखरे खूप सुरेख आहेत :)
+१ हेच बोल्तो.
सर्व मंडळींना धन्स ! :)
आता पुढील फोटोंचा भाग हा, इस्कॉन मंदीरावर टाकायचा इचार आहे, शिवाय रांगोळ्यांचे २ भागही टाकणे आहे.
फोटू आवडले पण त्यातलं राखाडी रंगाचं पंख पसरलेलं, ज्याच्यावर केशरी ठिपके आहेत असं जास्त आवडलं.
ब्लू मॉरमॉनचा फोटो फारच छान मिळाला आहे .
दोघांनाही धन्यवाद... :)
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Hookah Bar Song :- { Khiladi 786 }
दोन्ही भागातले फोटो सुंदर एकदम!