कलादालन
कोकण दर्शन २
Primary tabs
कोकण सहलीतील अजुन काही फोटो डकवत आहे...
पक्षी

स्नेह्यान्च्या घरची चूल...तान्दळाच्या भाकर्या आणि ताजी पालेभाजी...

झाडावरील बेडुक...

रामेश्वर मन्दिराजवळील सम्भाजी आन्ग्र्यान्ची समाधी

कुणकेश्वर समुद्र कीनारा

मालवण धक्क्यावरुन...

कुणकेश्वर मन्दिर

सिन्धुदुर्गावरिल महारान्जान्चे मन्दिर

सिन्धुदुर्गावरिल महारान्च्जान्च्या पायाचा ठसा...

वेन्गुर्ला धक्क्यावरुन...

सागरेश्वर मन्दिर

क्रुश्नकमळाचे फुल..

वेन्गुर्ला दीपस्तम्भ

कोळी बान्धव कामात मग्न (अरवली समुद्रकीनारा)

तारामासा

कोकिळ का कोकिळा पक्षी..

कोकण प्रवासात कायम सोबतीला असणारे

मार्लेश्वर धबधब्या जवळिल दगड गोट्यामधील खेकडोबा

असाच एक क्लिक

सिन्धुदुर्गावरुन

मालवण धक्क्यात थाम्बलेल्या बोटि

लै भारी फोटो साबुराव.
व्वा!!! शब्दच नाहीत या फोटोंसाठी इतके सुंदर आहेत.
प्रत्येक फोटोसाठी वेगवेगळी प्रतिक्रीया द्यावी लागेल इतके हे फोटो सुचक आणी सुंदर काढलेले आहेत... व्वा फार छान!
छान फोटो!
हे पण फोटो जाम भारी आलेत, तारामावशीचा फोटो उतरवुन घेतलाय
लैच भारी !!!!
सायकलींच्या फोटोने जुन्या आठवणी ताज्या केल्या !!!!
लहानपणी कोकणातल्या कातळावर भरधाव सायकली मारण्याची असली तीव्र आठवण झाली की ज्याचे नाव ते. त्या फोटोत मी आणि माझे बालमित्र दिसायला लागले..
आता अशा प्रकारच्या आठवणी नाकातोंडात पाणी जावे तशा गुदमरायला लावतात..
तंतोतंत.
'असाच एक क्लिक' खूप आवडला.
मेवेंशी शमत
सुरेख फोटू!
कुठल्या फोटोला छान म्हणावं ते समजत नाहिये.
कुठल्या फोटोला छान म्हणावं ते समजत नाहिये.
छान आलेत फोटो
सुंदर... सगळे फोटो आवडले :) :)
सायकलवाल्या पोट्ट्यांचा फोटू अगदी कसबी चित्रकारानं खपून काढल्यासारखा उतरलाय!
लईच भारी.
सायकलवाल्या पोट्ट्यांचा फोटू अगदी कसबी चित्रकारानं खपून काढल्यासारखा उतरलाय!
लईच भारी.
असेच बोल्तो.
सर्वच फोटो सुरेख.
-दिलीप बिरुटे
फोटो लयं आवडले आपल्याला. :)
(कोकण प्रेमी) :)
मस्त आले आहेत फोटो
अप्रतिम फोटु!!
वा! सुरेख फोटो. तुमची सहल खूपच सुरस झालेली दिसते आहे. आम्हालाही फोटो पाहून आनंद झाला.
सर्व वाचकान्चे धन्यवाद.
वापरलेला camera: Casio Exlim EX- H5
अप्रतिम फोटो ..
असाच एक क्लिक .. जबरदस्त ...
एखाद्या पुस्तकाच्या मुखपृष्टावर शोभेल तो ..
त्यांच्या तरुणपणीच्या कवितांचा संच प्रकाशित करताना याच चित्राचा विचार करावा असे मी गणेशा यांना सुचवतो....
असाच काढलेला खास आवडला.
झकास फोटो आले आहेत
सुंदर फोटो आहेत सगळे. मी पण मागच्या आठवड्यात कोकण दर्शन केले. उद्या फोटो टाकते.
साबु शेठ फटू एकदम आवडेश. अगदी किनार्यावर बसल्यासारखे वाटत होते :)
बाकी आमचे चाचा चौधरी कसे आहेत ?
पराशेठ..धन्यवाद...
चाचा चौधरी ...जसे होते तसेच आहेत . :)
फोटॉ भन्नाट आहेत
मस्तं कोकण दर्शन.
सर्वच छायाचित्रे अत्यंत बोलकी आणि योग्य तो परिणाम साधणारी आहेत. अभिनंदन.