कलादालन
केक- अफलातुन
Primary tabs
'एशिया कलिनरी चालेंजेस'२०११' मालादिव्स येथे झालेल्या स्पर्धेतील केक विभागातले काही उत्तम केक.
या स्पर्धेमध्ये अनेक आंतरराट्रीय शेफचा समावेश होता.
वरील फोटो मधील गुलाबाची फुले खरी नसून ती क्रीमची आहेत.
वरील सीलव्हर मेडल विजेता केक.
वरील सर्व फोटो मधील फुले,राजहंस,मासे,शिंपले,मत्स्यकन्या आणि घोडे केक आणि क्रीमचे आहेत.
अरे वा... झकास ! :)
तो हंसवाला केक फार आवडला. :)
(डच चॉकलेट केक प्रेमी) :)
चान चान !!!
कमाल आहे या बेकर्सची! राजहंसांचा, गुलाबांचा, मरमेडचा आणि सिल्व्हर मेडलवाला केक लईच आवडले. बाकीचेही छानच आहेत.
मस्त केक आहेत. केक बघून मृणालिनीतायच्या केकची आठवण झाली.
- पिंगू
वाह सहीच... सगळे आवडले !! :)
वा! छानच... तो हंस वाला "बेश्टच", त्याची चकाकी पाहुन तो चीनीमातीचा आहे असं वाटतं :)
मस्त , जबरदस्त केक आहेत लगेच खावेसे वाटत आहेत
पन त्यान्ची सुबकता अन सुन्दरता पाहुन सुरी चालवायचे जिवावर येत असेल नै :)
सुरेख दिसताहेत सगळे केक! मस्त!
:)
>>पन त्यान्ची सुबकता अन सुन्दरता पाहुन सुरी चालवायचे जिवावर येत असेल नै >>
अगदी असेच म्हणायचे होते.
सगळेच केक झक्कास आहेत. आणि तो हंस वाला "बेश्टच"
तो केक कापला जाताना बघून करणाऱ्या शेफच्या मनात काय भावना येत असतील? :(
तसाही एवढ्या सगळ्या केक पैकी एकही कापला गेलेला दिसत नाहीये.अगदी सिल्वर मेडलचा केकही?
जज शेफ ने कसे चेक केले असेल?
एक फुटकळ शंका - सदर फोटो धागाकर्त्याने / कर्तीने काढलेले आहेत काय याचा उल्लेख करावा ही विनंती , नसल्यास हे फोटो कुठुन घेतले आहेत ते सांगावे.
हे सगळे फोटो आमच्या ह्यांनी काढलेत.
:)
खुलाशाबद्दल धन्यवाद, आंतरजालावरुन डायरेक्ट इथं फोटो चिकटवण्यावरुन पुर्वी वाद झाले होते म्हणुन विचारलं, बाकी काही नाही.
बरं आता हे असले केकचे फोटो टाकलेत, तर ते इथं पुण्यात खायला कसे मिळतील याची काहीतरी शक्क्ल सांगा की.
बरं आता हे असले केकचे फोटो टाकलेत, तर ते इथं पुण्यात खायला कसे मिळतील याची काहीतरी शक्क्ल सांगा की.
:)
आमच्या ह्यांना सांगते,ते इथे आले कि सर्व मिपा करना एक कॅकेची अफलातून पार्टी देऊया.
'आमच्या ह्यांना सांगते,ते इथे आले कि सर्व मिपा करना एक कॅकेची अफलातून पार्टी देऊया.'
धन्यवाद आमंत्रणाबद्दल, आता तुमच्या पुढच्या ३ धाग्यांना चांगले प्रतिसाद देणार.
धन्यवाद आमंत्रणाबद्दल, आता तुमच्या पुढच्या ३ धाग्यांना चांगले प्रतिसाद देणार.
अरे वा! तुम्हाला फक्त केक्च कय तर मटन,चिकन्,सलड्(वेज अनि नोन वेज),जपनि,थाइ,चियनिझ,एतलियन, सगगल्याचि पार्टि दद्यायला संगते.
एकापेक्षा एक सुंदर आहेत केक..खूपच आवडले :)
त्याचे काय झाले?
अग बाई! तुम्ही लक्षात ठेवलात!
टाकेन लवकरच!
त्याच काय आहे इथल्या जुन्या मिपाकारणी मला नीट लिहिता आल्याशिवाय पुढच्या पोस्ट टाकू नको अस सांगितलाय. :(
थोडी वाट पहा.
पाकक्रुती हा शब्द कसा लिहायचा ते सांगा....प्लीज
पाककृती = paakakRutee
असं लिहा किंवा कॉपी-पेस्ट (चोप्य-पस्ते) करा....
अरे बाबा त्यांना साधं ल्ह्यायला शिकू दे.
तू चोप्य पस्ते शिकवून पैल्या यत्तेत न पाठवता डायरेक दुसरीत बसवल्यासारखं वाटतय.;)
अप्रतिम..सर्वच केक
हंस सर्वात सुंदर.
सगळेच केक अफलातून आहेत. प्रत्येक केक मधे त्या मागची मेहेनत दिसत आहे. रंगसंगती, आकार, नक्षी सगळ सगळ लय भारी आहे.
.
एक अतिशय महत्वाची गोष्ट सांगायची राहिली.
यातील प्रत्येक पदार्ध स्पर्धकांनी स्पर्धेच्या ठिकाणी तयार केला आहे.मग राजहंस,मासे,घोडे बाहुल्या,काही केक्ना असलेली झालर (ती साखरेची आहे),जाळी वगैरे.यातील सर्व गोष्टी आपण खाऊ शकतो.(मी केक कडे फक्त बघतच बसेल.)
हे फोटो पुण्यातले आहेत उगाच माल्दिव सांगतायत
फुले़ ख्ररी नाहीत हे न समजण्या इतके आम्ही मूढ नाही
हिडा हाहाहाहाहाहाहाहाहा हि हि हि हि हि हि हि हि हि हि हि हि !!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!! !!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!! !!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!
असे केक पुण्यातही बनू शक्नात याबद्दल काहीच शंका नाही!
सिल्वर मेडल मिळालेला केक हा एका दक्शिन भारतीय शेफने बनवला आहे(तो सध्या माल्दिव्स मध्येच एका हॉटेल मध्ये शेफ आहे.०
पण तरीही स्पर्धेबाबत अधिक माहिती:
आशिया कलिनरि चालेन्जेस हि स्पर्धा दर दोन वर्षांनी एकदा घेतली जाते.स्पर्ध्येमध्ये १३ विभाग असतात.हि स्पर्धा जगभरात आफ्रिकान, उरोपियान ,अमेरिकन वगैरे कलिनरि चालान्जेस अशा नावानेही घेतली जाते.त्या स्पर्धेमध्ये कोणत्याही ३ विभागात सुवर्ण पदक मिलावान्र्यास आउट स्टंडिंग शेफ असा किताब दिला जातो.जगभरतिल सर्व आउट स्टंडिंग शेफ ची सिंगापोरला इनटर्नशनल कलिनरि चलेंजेज अशी स्पर्धा असते.
अशीच एक केक बनवण्याची स्पर्धा टीएल्सी का कुठल्याशा चॅनलवर पाहील्याची आठवते. सर्व केक छानच.