कलादालन

रानफुलांच्या रानवाटेवर (भाग ३)

Primary tabs

३६) कमलिनी

३७) कानपेट

३८) कडू मेहेंदी

३९) तेरडा

४०) जंगली शिराळ

४१) शेवरा

४२) काळी धवणी

४३) दगडी पाला/एकदांडी

४४)

४५)

४६) काळा कुडा

४७) डबलचा सोनकुसुम

४८) वॉटरलिली

४९)

५०) Erect Clematis

५० अ)

पिंगू

वाह..रानभाज्यानंतर ही रानफुलांची पण एक मस्त मालिका बनत चालली आहे.

- पिंगू

जाई.

सुंदर आहेत ही रानफुले

सोनकुसुम विशेष आवडला

गणपा

विषेशतः ३६ आणि ४७ जास्त आवडले.

रेवती

कमलिनी, सोनकुसुम आणि वॉटरलिली फार आवडले.

जागु

सगळ्यांचे मनापासून धन्यवाद.

स्मिता.

या ही धाग्यातले फोटो सुरेखच! सोनकुसुमचा फोटो खूप आवडला स्पष्ट आणि खिळवून ठेवणारा...

प्यारे१

सोनकुसुम मस्तच.-स्पष्ट आणि खिळवून ठेवणारा.

तेरडा देखील छान - एका ओळीत उभी असलेली पण हळूच मागून डोकावणारी अशी मुलांची रांग असावी तशी.

कमलिनी -सुंदर, नाजूक.

Erect Clematis- हे नाव आणि तुमचा हात. जरा अवघड्ल्यासारखं वाटलं... ;)

जागु

अतृप्त आत्मा, सुधांशू, स्मिता, प्यारे १, स्वतन्त्र धन्यवाद.

आनंद

अप्रतिम.
लहान अस्ताना कडू मेहंदीतल्या फुंला मधला मध पित असु.

Shreyas Joshi

कडू मेहेंदीच्या मधात काय गूळ टाकून प्यायचात काय ?

आनंद

पान कडु असली तरी मध गोडच असायचा, हे झुडुप बागे भोवती कुंपण म्हणुन लावल जायच, जनावर तोंडही लावत नसत.
त्याला आम्ही काजळी म्हणत असु. चोर पोलीस खेळताना दाट काजळीच्या झुड्प हे माझी फेवरेट जागा असायची , मग कुणालाही सापडे पर्यंत फुलांचा मध पित बसण हा आवडता टिपी होता.
बाकी, लवकर बरे व्हा!

Shreyas Joshi

कडू मेंहेंदी ची चव कुणी बघितली आहे ?

इइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइ !!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!

हाहाहा !!!!!!!!!!!!!!!!!!!!!

जागु

सगळ्यांच्या सुंदर प्रतिक्रियांचे मनापासुन धन्यवाद.

आनंद माझ्या दारासमोर अजुन तशी कडू मेहेंदी घनदाट आहे. आम्हीही लहानपणी ह्याची मध प्यायचो.