जनातलं, मनातलं
जागतिक पर्यावरण दिन
Primary tabs
किलबिल किलबिल पक्षी बोलती
झुळझुळ झुळझुळ झरे वाहती
पानोपानी फुले बहरती
फुलपाखरे वर भिरभिरती
स्वप्नी आले काही..
स्वप्नी आले काही.. एक मी गाव पाहिला बाई..

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त..
झाडे लावा झाडे जगवा.
चित्र आवडले.
(अवांतर : कुठला गड आहे हा?)
सुंदर चित्र आहे :)
जरा १५ दिवस पाउस पडुन गेल्यावर आमच्या पानशेत पण असेच सुंदर दिसते !
जागतिक पर्यावरण दिनानिमित्त शुभेच्छा! आपण सर्वांनी आपापल्या परीने पर्यावरणाची काळजी घेऊया !
http://bhagyashreee.blogspot.com/
जा. प. दि. च्या निमित्ताने डोळ्याना निखळ आन॑द देणारे द्रूश्य....!!
आवडले. कुटले आहे ?
चित्र फार सुंदर आहे,अगदी "स्वप्नी आले काही, एक मी गाव पाहिला बाई.." ह्या ओळींना चपखल!
स्वाती
आम्ही काल ५० झाडे लावून जागतिक पर्यावरण दिन साजरा केला...
प्रत्येकाने जिवनामध्ये १०० एक झाडे तरि लावावीत... हा नियम असावा.
राज जैन
जेव्हा तुम्ही कर्म करण्यामध्ये कमी पडता तेव्हा नशीबाला दोष देता !