जनातलं, मनातलं माझी प्रकाशचित्रे By गणा मास्तर · गुरुवार, 06/05/2008 - 10:16 ">गुरुवार, 06/05/2008 - 10:16 · 15251 reads · 0 bookmarks Primary tabs बघा Log in or register to post comments गणा मास्तर 06/05/2008 - 10:20 Log in or register to post comments प्रभाकर पेठकर 06/05/2008 - 10:23 पहिले चित्र दिसत नाही. दूसरे दिसते आहे. अप्रतिम. रंगसंगती, प्रकाशयोजना आणि कोन..... ब्येष्ट. अभिनंदन. Log in or register to post comments गणा मास्तर 06/05/2008 - 10:23 Log in or register to post comments प्रभाकर पेठकर 06/05/2008 - 10:30 चित्र छान आहे. पण शीर्षक बरोबर वाटत नाही. ठाकर जमातीची माणसे कोट्-टोपी वापरतात? शंका आहे. Log in or register to post comments गणा मास्तर 06/05/2008 - 10:33 तुम्ही सुचवा मी बदलतो Log in or register to post comments फटू 06/05/2008 - 11:36 माझे आजोबा... (अनिकेत, खुप छान पकडलं आहेस रे क्षणांना... अगदी हा प्रतीसाद लिहीताना मला माझे आजोबा आठवत आहेत...) पुन्हा, सतीश गावडे आम्ही इथेही उजेड पाडतो -> मी शोधतो किनारा... Log in or register to post comments गणा मास्तर 06/05/2008 - 10:53 Log in or register to post comments ध्रुव 06/05/2008 - 10:57 चित्र छान आहे. कृष्णधवल रंगसंगती आवडली. -- ध्रुव Log in or register to post comments पद्मश्री चित्रे 06/05/2008 - 12:13 अगदी सुरेख प्रकाशचित्र आहे.. मी तर मनाने या सोप्यावर आणि घरात फिरुन पण आले... Log in or register to post comments गणा मास्तर 06/05/2008 - 10:56 Log in or register to post comments फटू 06/05/2008 - 11:32 छान आहे रे एकदम... मला माझे भारतातले दिवस आठवले... मी ही बरेच वेळा असं एकाकी झाड पाहून बसत असे... आणि आपल्या विश्वात हरवून जात असे... पुन्हा, सतीश गावडे आम्ही इथेही उजेड पाडतो -> मी शोधतो किनारा... Log in or register to post comments प्राजु 06/05/2008 - 12:16 रत्नागिरीचे घर, दिवाळी, आणि कातर वेळ.. खूप आवडली. सुंदर.. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/ Log in or register to post comments गणा मास्तर 06/05/2008 - 12:18 Log in or register to post comments गणा मास्तर 06/05/2008 - 12:27 Log in or register to post comments भाग्यश्री 06/05/2008 - 12:29 चमचमतं पाणी खूप आवडलं!! वरचा घराचा फोटो पण प्रचंड आवडला !! Log in or register to post comments बेसनलाडू 06/05/2008 - 13:16 सगळ्यात जास्त आवडले. (आस्वादक)बेसनलाडू Log in or register to post comments प्रा.डॉ.दिलीप बिरुटे 06/05/2008 - 14:18 रत्नागिरीतले घर व गलबत प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Log in or register to post comments प्रशांतकवळे 06/05/2008 - 13:21 सुंदर.. प्रशांत Log in or register to post comments मन 06/05/2008 - 13:32 सगळेच फोटो आवडले. आपलाच, मनोबा Log in or register to post comments मनस्वी 06/05/2008 - 14:03 अनिकेत, सगळे फोटो आवडले.. अप्रतिम आलेत! मनस्वी "मृगजळाला पाहुन तुम्ही फसला नाहीत तर स्वतःच्या बुद्धीची तारिफ करु नका. हे मान्य करा की तुम्हाला तहान लागली नव्हती." Log in or register to post comments आनंदयात्री 06/05/2008 - 14:17 सुंदर फोटो :) आवडले. Log in or register to post comments गणा मास्तर 06/05/2008 - 14:22 Log in or register to post comments गणा मास्तर 06/05/2008 - 14:24 Log in or register to post comments स्वाती राजेश 06/05/2008 - 14:28 आणखी येऊ देत..:) Log in or register to post comments डोमकावळा 06/05/2008 - 14:56 येउ दे अजून... :) Log in or register to post comments मदनबाण 06/05/2008 - 15:24 केदारीजी लय भारी बरं का..... रत्नागिरीतले घर,,गलबत हे फार आवडल.. सागरकन्या मात्र काही दिसत नाही..... पुढच्या चित्रांची वाट पाहतो आहे..... (गलबतावरील खलाशी) मदनबाण..... Log in or register to post comments जयवी 06/05/2008 - 17:31 ए छान आलेत हं फोटो... रत्नागिरीचं घर जाम आवडलं :) Log in or register to post comments शितल 06/05/2008 - 18:28 पहिला आणि सागर कन्या दिसत नाही बाकी चे फोटो आवडले. गलबताचा तर छानच. Log in or register to post comments चतुरंग 06/05/2008 - 20:21 रत्नागिरीतले घर, गलबत एकदम सुंदर. खारुताईसुद्धा छान आलीये. (सागरकन्या मात्र डोळा चुकवून सुळकन निघून गेली वाटतं.) चतुरंग Log in or register to post comments कोलबेर 06/05/2008 - 22:53 मला रत्नागिरीतले घर आणि खार सर्वात जास्त आवडले. Log in or register to post comments विसोबा खेचर 06/05/2008 - 22:59 सर्वच चित्रं सुरेख.. गलबताच चित्रं सर्वात सुंदर! आपला, (दर्याप्रेमी) तात्या. Log in or register to post comments ईश्वरी 06/05/2008 - 23:13 वा सर्वच प्रकाशचित्रं सुरेख...मला सर्वात जास्त आवडले ते गलबत, खारूताई आणि घर. दिवाळी मधील पणतीची ज्योत जिंवत वाटतीये. म्हणजे समोरच खरीखुरी पणती लावून ठेवली आहे असं वाटतयं. जी चित्रे दिसत नाहिये ती परत चढवता का? आवडतील बघायला. ईश्वरी Log in or register to post comments इनोबा म्हणे 06/05/2008 - 23:37 पण रत्नांग्रिच्या घराचे चित्र खूपच आवडले. कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं : कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये. -इनोबा म्हणे -मराठमोळे वॉलपेपर Log in or register to post comments धनंजय 06/06/2008 - 00:39 "सिल्हुएट" तंत्राचा उत्तम उपयोग केलेला आहे. (टिटवीच्या चित्रात तितकी मजा नाही आली, पण बाकी फारच प्रभावी.) घर, आजोबा, खार तर छानच. Log in or register to post comments गणा मास्तर 06/06/2008 - 10:17 दिवाळी असे लिहिलेले चित्र पहिल्या प्रयत्नात नीट चढले नाही. तेच चित्र दुसर्या क्रमांकावर आहे. Log in or register to post comments गणा मास्तर 06/06/2008 - 10:19 Log in or register to post comments गणा मास्तर 06/06/2008 - 10:22 Log in or register to post comments गणा मास्तर 06/06/2008 - 10:30 Log in or register to post comments झकासराव 06/06/2008 - 20:38 दिवाळी, आजोबा आणी रत्नागिरिचे घर ही तीन खुपच आवडली. दिवाळीच्या प्रकाशचित्रातील इफेक्ट आवडला. मस्तच कॅप्चर केल आहे ते. पर्फेक्ट एक्स्पोजर :) ................ http://picasaweb.google.co.in/zakasrao Log in or register to post comments सुमो 10/13/2020 - 15:30 ह्या प्रचिसाठी धागा वर काढतोय. केवळ अप्रतिम. Log in or register to post comments
प्रभाकर पेठकर 06/05/2008 - 10:23 पहिले चित्र दिसत नाही. दूसरे दिसते आहे. अप्रतिम. रंगसंगती, प्रकाशयोजना आणि कोन..... ब्येष्ट. अभिनंदन. Log in or register to post comments
प्रभाकर पेठकर 06/05/2008 - 10:30 चित्र छान आहे. पण शीर्षक बरोबर वाटत नाही. ठाकर जमातीची माणसे कोट्-टोपी वापरतात? शंका आहे. Log in or register to post comments
फटू 06/05/2008 - 11:36 माझे आजोबा... (अनिकेत, खुप छान पकडलं आहेस रे क्षणांना... अगदी हा प्रतीसाद लिहीताना मला माझे आजोबा आठवत आहेत...) पुन्हा, सतीश गावडे आम्ही इथेही उजेड पाडतो -> मी शोधतो किनारा... Log in or register to post comments
ध्रुव 06/05/2008 - 10:57 चित्र छान आहे. कृष्णधवल रंगसंगती आवडली. -- ध्रुव Log in or register to post comments
पद्मश्री चित्रे 06/05/2008 - 12:13 अगदी सुरेख प्रकाशचित्र आहे.. मी तर मनाने या सोप्यावर आणि घरात फिरुन पण आले... Log in or register to post comments
फटू 06/05/2008 - 11:32 छान आहे रे एकदम... मला माझे भारतातले दिवस आठवले... मी ही बरेच वेळा असं एकाकी झाड पाहून बसत असे... आणि आपल्या विश्वात हरवून जात असे... पुन्हा, सतीश गावडे आम्ही इथेही उजेड पाडतो -> मी शोधतो किनारा... Log in or register to post comments
प्राजु 06/05/2008 - 12:16 रत्नागिरीचे घर, दिवाळी, आणि कातर वेळ.. खूप आवडली. सुंदर.. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/ Log in or register to post comments
भाग्यश्री 06/05/2008 - 12:29 चमचमतं पाणी खूप आवडलं!! वरचा घराचा फोटो पण प्रचंड आवडला !! Log in or register to post comments
बेसनलाडू 06/05/2008 - 13:16 सगळ्यात जास्त आवडले. (आस्वादक)बेसनलाडू Log in or register to post comments
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे 06/05/2008 - 14:18 रत्नागिरीतले घर व गलबत प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Log in or register to post comments
मनस्वी 06/05/2008 - 14:03 अनिकेत, सगळे फोटो आवडले.. अप्रतिम आलेत! मनस्वी "मृगजळाला पाहुन तुम्ही फसला नाहीत तर स्वतःच्या बुद्धीची तारिफ करु नका. हे मान्य करा की तुम्हाला तहान लागली नव्हती." Log in or register to post comments
मदनबाण 06/05/2008 - 15:24 केदारीजी लय भारी बरं का..... रत्नागिरीतले घर,,गलबत हे फार आवडल.. सागरकन्या मात्र काही दिसत नाही..... पुढच्या चित्रांची वाट पाहतो आहे..... (गलबतावरील खलाशी) मदनबाण..... Log in or register to post comments
जयवी 06/05/2008 - 17:31 ए छान आलेत हं फोटो... रत्नागिरीचं घर जाम आवडलं :) Log in or register to post comments
शितल 06/05/2008 - 18:28 पहिला आणि सागर कन्या दिसत नाही बाकी चे फोटो आवडले. गलबताचा तर छानच. Log in or register to post comments
चतुरंग 06/05/2008 - 20:21 रत्नागिरीतले घर, गलबत एकदम सुंदर. खारुताईसुद्धा छान आलीये. (सागरकन्या मात्र डोळा चुकवून सुळकन निघून गेली वाटतं.) चतुरंग Log in or register to post comments
कोलबेर 06/05/2008 - 22:53 मला रत्नागिरीतले घर आणि खार सर्वात जास्त आवडले. Log in or register to post comments
विसोबा खेचर 06/05/2008 - 22:59 सर्वच चित्रं सुरेख.. गलबताच चित्रं सर्वात सुंदर! आपला, (दर्याप्रेमी) तात्या. Log in or register to post comments
ईश्वरी 06/05/2008 - 23:13 वा सर्वच प्रकाशचित्रं सुरेख...मला सर्वात जास्त आवडले ते गलबत, खारूताई आणि घर. दिवाळी मधील पणतीची ज्योत जिंवत वाटतीये. म्हणजे समोरच खरीखुरी पणती लावून ठेवली आहे असं वाटतयं. जी चित्रे दिसत नाहिये ती परत चढवता का? आवडतील बघायला. ईश्वरी Log in or register to post comments
इनोबा म्हणे 06/05/2008 - 23:37 पण रत्नांग्रिच्या घराचे चित्र खूपच आवडले. कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं : कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये. -इनोबा म्हणे -मराठमोळे वॉलपेपर Log in or register to post comments
धनंजय 06/06/2008 - 00:39 "सिल्हुएट" तंत्राचा उत्तम उपयोग केलेला आहे. (टिटवीच्या चित्रात तितकी मजा नाही आली, पण बाकी फारच प्रभावी.) घर, आजोबा, खार तर छानच. Log in or register to post comments
गणा मास्तर 06/06/2008 - 10:17 दिवाळी असे लिहिलेले चित्र पहिल्या प्रयत्नात नीट चढले नाही. तेच चित्र दुसर्या क्रमांकावर आहे. Log in or register to post comments
झकासराव 06/06/2008 - 20:38 दिवाळी, आजोबा आणी रत्नागिरिचे घर ही तीन खुपच आवडली. दिवाळीच्या प्रकाशचित्रातील इफेक्ट आवडला. मस्तच कॅप्चर केल आहे ते. पर्फेक्ट एक्स्पोजर :) ................ http://picasaweb.google.co.in/zakasrao Log in or register to post comments
सुमो 10/13/2020 - 15:30 ह्या प्रचिसाठी धागा वर काढतोय. केवळ अप्रतिम. Log in or register to post comments
पहिले चित्र दिसत नाही.
दूसरे दिसते आहे. अप्रतिम. रंगसंगती, प्रकाशयोजना आणि कोन..... ब्येष्ट. अभिनंदन.
चित्र छान आहे.
पण शीर्षक बरोबर वाटत नाही.
ठाकर जमातीची माणसे कोट्-टोपी वापरतात? शंका आहे.
तुम्ही सुचवा मी बदलतो
माझे आजोबा...
(अनिकेत, खुप छान पकडलं आहेस रे क्षणांना... अगदी हा प्रतीसाद लिहीताना मला माझे आजोबा आठवत आहेत...)
पुन्हा,
सतीश गावडे
आम्ही इथेही उजेड पाडतो -> मी शोधतो किनारा...
चित्र छान आहे. कृष्णधवल रंगसंगती आवडली.
--
ध्रुव
अगदी सुरेख प्रकाशचित्र आहे..
मी तर मनाने या सोप्यावर आणि घरात फिरुन पण आले...
छान आहे रे एकदम... मला माझे भारतातले दिवस आठवले... मी ही बरेच वेळा असं एकाकी झाड पाहून बसत असे... आणि आपल्या विश्वात हरवून जात असे...
पुन्हा,
सतीश गावडे
आम्ही इथेही उजेड पाडतो -> मी शोधतो किनारा...
रत्नागिरीचे घर, दिवाळी, आणि कातर वेळ.. खूप आवडली.
सुंदर..
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
चमचमतं पाणी खूप आवडलं!! वरचा घराचा फोटो पण प्रचंड आवडला !!
सगळ्यात जास्त आवडले.
(आस्वादक)बेसनलाडू
रत्नागिरीतले घर व गलबत
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
सुंदर..
प्रशांत
सगळेच फोटो आवडले.
आपलाच,
मनोबा
अनिकेत, सगळे फोटो आवडले.. अप्रतिम आलेत!
मनस्वी
"मृगजळाला पाहुन तुम्ही फसला नाहीत तर स्वतःच्या बुद्धीची तारिफ करु नका. हे मान्य करा की तुम्हाला तहान लागली नव्हती."
सुंदर फोटो :) आवडले.
आणखी येऊ देत..:)
येउ दे अजून... :)
केदारीजी लय भारी बरं का.....
रत्नागिरीतले घर,,गलबत हे फार आवडल..
सागरकन्या मात्र काही दिसत नाही.....
पुढच्या चित्रांची वाट पाहतो आहे.....
(गलबतावरील खलाशी)
मदनबाण.....
ए छान आलेत हं फोटो... रत्नागिरीचं घर जाम आवडलं :)
पहिला आणि सागर कन्या दिसत नाही बाकी चे फोटो आवडले.
गलबताचा तर छानच.
रत्नागिरीतले घर, गलबत एकदम सुंदर.
खारुताईसुद्धा छान आलीये.
(सागरकन्या मात्र डोळा चुकवून सुळकन निघून गेली वाटतं.)
चतुरंग
मला रत्नागिरीतले घर आणि खार सर्वात जास्त आवडले.
सर्वच चित्रं सुरेख..
गलबताच चित्रं सर्वात सुंदर!
आपला,
(दर्याप्रेमी) तात्या.
वा सर्वच प्रकाशचित्रं सुरेख...मला सर्वात जास्त आवडले ते गलबत, खारूताई आणि घर.
दिवाळी मधील पणतीची ज्योत जिंवत वाटतीये. म्हणजे समोरच खरीखुरी पणती लावून ठेवली आहे असं वाटतयं.
जी चित्रे दिसत नाहिये ती परत चढवता का? आवडतील बघायला.
ईश्वरी
पण रत्नांग्रिच्या घराचे चित्र खूपच आवडले.
कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं
: कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये.
-इनोबा म्हणे -मराठमोळे वॉलपेपर
"सिल्हुएट" तंत्राचा उत्तम उपयोग केलेला आहे. (टिटवीच्या चित्रात तितकी मजा नाही आली, पण बाकी फारच प्रभावी.)
घर, आजोबा, खार तर छानच.
दिवाळी असे लिहिलेले चित्र पहिल्या प्रयत्नात नीट चढले नाही. तेच चित्र दुसर्या क्रमांकावर आहे.
दिवाळी, आजोबा आणी रत्नागिरिचे घर ही तीन खुपच आवडली.
दिवाळीच्या प्रकाशचित्रातील इफेक्ट आवडला.
मस्तच कॅप्चर केल आहे ते. पर्फेक्ट एक्स्पोजर :)
................
http://picasaweb.google.co.in/zakasrao
ह्या प्रचिसाठी धागा वर काढतोय. केवळ अप्रतिम.