पाककृती मदत हवी आहे...... By निवेदिता-ताई · गुरुवार, 11/24/2011 - 22:06 ">गुरुवार, 11/24/2011 - 22:06 · 5249 reads · 1 bookmarks Primary tabs बघा खाकरा (मेथी खाकरा, पावभाजी खाकरा, अजुन काय काय प्रकार असतात ) कसा बनवायचा... त्याची रेसिपी सांगाल काय??? Log in or register to post comments पैसा 11/24/2011 - 22:38 पण ही लिंक घे. http://www.tarladalal.com/Whole-Wheat-Methi-Khakra-822r Log in or register to post comments निवेदिता-ताई 11/25/2011 - 11:46 धन्यवाद...आता करुन पहाते...आणी इथे देते..:) Log in or register to post comments धन्या 11/25/2011 - 00:16 पण वर पैसातैंनी लिंक दिली आहे. Log in or register to post comments पिंगू 11/25/2011 - 02:17 धनाजीराव तुला आणि मला फक्त खायला येतं... :D - पिंगू Log in or register to post comments मन१ 11/25/2011 - 12:29 फक्त पाकृ विचारताय की खायलाही बोलवताय? खादाड, अन्नाभिलाषी Log in or register to post comments गवि 11/25/2011 - 12:44 आणि एकदा खाखरा बनवलात की त्यानंतर मग: http://www.misalpav.com/node/15717 हे पहा.. :) आधी पाहून उपयोग नाय. शुभेच्छा.. Log in or register to post comments गणपा 11/25/2011 - 12:50 हा हा हा. आज रात्रीचा चखणा मेन्यू ठरला. ;) Log in or register to post comments सुहास झेले 11/27/2011 - 06:43 हा हा हा !! Log in or register to post comments परिकथेतील राजकुमार 11/25/2011 - 12:57 निवेदितातै, हा खाकरा ना बरेच दिवस टिकतो बरं का. तेव्हा आत येशील तेंव्हा.... हॅ हॅ हॅ Log in or register to post comments निवेदिता-ताई 11/25/2011 - 13:25 :D Log in or register to post comments दिपक 11/25/2011 - 13:51 निवेदितातै, हा खाकरा ना बरेच दिवस टिकतो बरं का. तेव्हा आत येशील तेंव्हा.... हॅ हॅ हॅ ऑफिस ऑफिस मधला भाटिया आठवला. :-) Log in or register to post comments किचेन 11/26/2011 - 19:32 मी रात्री पोळ्या करून ठेवते.सकाळी त्या आपोआप खाकरा होतात ;) Log in or register to post comments अन्या दातार 11/26/2011 - 20:01 बरं झालं सांगितलंत ते. आता तुम्ही बोलावलेत तरी खाकरा खायला येणार नाही तुमच्याकडे. Log in or register to post comments
पैसा 11/24/2011 - 22:38 पण ही लिंक घे. http://www.tarladalal.com/Whole-Wheat-Methi-Khakra-822r Log in or register to post comments
निवेदिता-ताई 11/25/2011 - 11:46 धन्यवाद...आता करुन पहाते...आणी इथे देते..:) Log in or register to post comments
पिंगू 11/25/2011 - 02:17 धनाजीराव तुला आणि मला फक्त खायला येतं... :D - पिंगू Log in or register to post comments
मन१ 11/25/2011 - 12:29 फक्त पाकृ विचारताय की खायलाही बोलवताय? खादाड, अन्नाभिलाषी Log in or register to post comments
गवि 11/25/2011 - 12:44 आणि एकदा खाखरा बनवलात की त्यानंतर मग: http://www.misalpav.com/node/15717 हे पहा.. :) आधी पाहून उपयोग नाय. शुभेच्छा.. Log in or register to post comments
गणपा 11/25/2011 - 12:50 हा हा हा. आज रात्रीचा चखणा मेन्यू ठरला. ;) Log in or register to post comments
परिकथेतील राजकुमार 11/25/2011 - 12:57 निवेदितातै, हा खाकरा ना बरेच दिवस टिकतो बरं का. तेव्हा आत येशील तेंव्हा.... हॅ हॅ हॅ Log in or register to post comments
दिपक 11/25/2011 - 13:51 निवेदितातै, हा खाकरा ना बरेच दिवस टिकतो बरं का. तेव्हा आत येशील तेंव्हा.... हॅ हॅ हॅ ऑफिस ऑफिस मधला भाटिया आठवला. :-) Log in or register to post comments
किचेन 11/26/2011 - 19:32 मी रात्री पोळ्या करून ठेवते.सकाळी त्या आपोआप खाकरा होतात ;) Log in or register to post comments
अन्या दातार 11/26/2011 - 20:01 बरं झालं सांगितलंत ते. आता तुम्ही बोलावलेत तरी खाकरा खायला येणार नाही तुमच्याकडे. Log in or register to post comments
पण ही लिंक घे.
http://www.tarladalal.com/Whole-Wheat-Methi-Khakra-822r
धन्यवाद...आता करुन पहाते...आणी इथे देते..:)
पण वर पैसातैंनी लिंक दिली आहे.
धनाजीराव तुला आणि मला फक्त खायला येतं... :D
- पिंगू
फक्त पाकृ विचारताय की खायलाही बोलवताय?
खादाड,
अन्नाभिलाषी
आणि एकदा खाखरा बनवलात की त्यानंतर मग:
http://www.misalpav.com/node/15717
हे पहा.. :)
आधी पाहून उपयोग नाय.
शुभेच्छा..
हा हा हा.
आज रात्रीचा चखणा मेन्यू ठरला. ;)
हा हा हा !!
निवेदितातै, हा खाकरा ना बरेच दिवस टिकतो बरं का.
तेव्हा आत येशील तेंव्हा.... हॅ हॅ हॅ
:D
ऑफिस ऑफिस मधला भाटिया आठवला.

:-)
मी रात्री पोळ्या करून ठेवते.सकाळी त्या आपोआप खाकरा होतात ;)
बरं झालं सांगितलंत ते. आता तुम्ही बोलावलेत तरी खाकरा खायला येणार नाही तुमच्याकडे.