कोळी: हा कोळी जायंट स्पायडर म्हणून ओळखला जातो. याचे जाळे हे खुप मोठे आणि घट्ट असते. सहसा लहान-सहान पक्षी यात अडकून पडतात व कोळ्याचे भक्ष्य बनतात.
एकदा कोल्हापुरच्या टाउन हॉल बागेत बघितला होता तेंव्हाचा किस्सा: जाळ्यात कसलेसे पिकलेले पान पडले होते. त्यालाच भक्ष्य समजून कोळ्याने तिकडे कूच केले. पायांनी ते पान उचलले व त्याला कळून चुकले की ते भक्ष्य नाहीये. लगोलग त्याने अलगद बाहेर टाकले. हा सगळा नजारा बघणे म्हणजे विलक्षण होते.
मबा: फोटो सुरेख आलेत. मजा आली ;)
टोळ म्हणजे विमानावर विमान दिसतंय, फ्युऐल टाकणारं.
मस्त फोटो. टायमिंग जमले.
*टिप नेहमीप्रमाणे आवडली.
कोळी ठीके पण त्या टोळांची परवानगी घेतली होती का इथे फटू टाकण्या पुर्वी. ;)
अश्लील्...अश्लील... संपादकांनी संपादन करावे.
पाभे मोठ्ठे व्हा लवकर. ;)
कोळी: हा कोळी जायंट स्पायडर म्हणून ओळखला जातो. याचे जाळे हे खुप मोठे आणि घट्ट असते. सहसा लहान-सहान पक्षी यात अडकून पडतात व कोळ्याचे भक्ष्य बनतात.
एकदा कोल्हापुरच्या टाउन हॉल बागेत बघितला होता तेंव्हाचा किस्सा: जाळ्यात कसलेसे पिकलेले पान पडले होते. त्यालाच भक्ष्य समजून कोळ्याने तिकडे कूच केले. पायांनी ते पान उचलले व त्याला कळून चुकले की ते भक्ष्य नाहीये. लगोलग त्याने अलगद बाहेर टाकले. हा सगळा नजारा बघणे म्हणजे विलक्षण होते.
मबा: फोटो सुरेख आलेत. मजा आली ;)
येउरला फेरी झालेली दिसते:)
येउरला फेरी झालेली दिसते:)
नाही...अजुन येउरला जाणे झाले नाही. ! ओवळेकर वाडीत फुलपाखरे टिपायला गेलो होतो,तेव्हा तिथेच हे टिपायला मिळाले होते.
बाणा ओवळेकरवाडीतली फुलपाखरे कुठे गेली आहेत? :D
- पिंगू
हे दोन्ही किटक आवडत नसल्याने प्रतिक्रिया देत नाहिये.
मदनबाणची रेसीपी फसली आहे. हे दोन्ही किटक गणपा छान बनवतो.
ईऽऽऽऽ
फोडणीचे कोळी आणि टोळाचं फदफदं !! :D
फोडणीचे कोळी आणि टोळाचं फदफदं !!
<आज्जी मोड> ईऽऽऽऽ ईऽऽऽऽ ईऽऽऽऽ <आज्जी मोड> ;)
बाकी अळ्यांची आमटी आणि टोळांचा भात,सोबतीला मगरीचं लोणच ! कसं वाटतं ? ;)
रामदास काका एक करेक्क्षण...
तो मी नव्हेच.
तो तर टार्या. ;)
टोळजोडी आणि कुळी पण मस्तच!
फोटो छान.
पण रेसिपी कुठाय?