जनातलं, मनातलं
त्रिकोण - एक हजार वर्षाच्या इतिहासाचा.. - (द्वारसमुद्र) भाग -२
Primary tabs
इतरत्र पूर्वप्रकाशित
मंदिराच्या प्रवेशद्वारावरील नक्षीकाम.
चेहर्यावरून यक्षिणी असावे असे वाटत नाही, राक्षसिणी असावी शक्यतो ;) पण सजावट यक्षिणी सारखी आहे.
मंदिराचे आतून छत.
मंदिराचे आतून छत.

सुंदर चित्रे, राजे.
अतिशय गुंतागुंतीची कलाकुसर असलेले अप्रतिम फोटो.
एकाहून एक सुंदर फोटो.. जियो राजे..
कलाकुसर आणि त्याचे फोटो... राज, तेरा जवाब नहीं. त्या सुंदर पुतळ्यांचे हात पाय तोडणारे माणूस म्हणवायला लायक नव्हते असं वाटतंच.
***त्या सुंदर पुतळ्यांचे हात पाय तोडणारे माणूस म्हणवायला लायक नव्हते असं वाटतंच.***
अगदी बरोबर 'पैसा' म्हणूनच ते आज जगभरात आपल्यासारख्या माणसान सुखाने जगु देत नाहीत.
विनोद१८
फोटो.
पण गेल्या लेखाच्या तुलनेत माहिती दिली नाहीयेत तितकीशी.
केवळ अप्रतिम फोटो.. इतकी जबरदस्त शिल्पकला फोटोत पकडणं अवघडच आहे..
खूपच सुंदर.. आणि त्या एवढ्या मोठ्या खजिन्यातून उत्तम शिल्पं शोधणं हेही ग्रेटच..
वरुन दोन नंबरचा फोटो लैच आवडला.
-दिलीप बिरुटे
सुंदर लेख-चित्रमाला सुरु आहे.
बाकी आमच्या गावच्या ;) काशीविश्वेश्वराचा नंदी आणि वरील फटुतला नंदी जुळे भाऊ आहेत काय अशी शंका येण्याइतपत साम्य आहे दोघांमध्ये.
अतिशय बारीक कोरीवकाम असलेल्या मंदिराचे फोटोही सुरेखच!
त्या एवढ्या सुंदर मुर्त्यांचे हात तोडायची कोणाची इच्छाच कशी होवू शकते हे फोटो बघतांना वारंवार वाटत होतं.
@@@......त्या एवढ्या सुंदर मुर्त्यांचे हात तोडायची कोणाची इच्छाच कशी होवू शकते हे फोटो बघतांना वारंवार वाटत होतं......@@@
''मुर्तीभन्जकाच्या आवड्त्या क्रुत्याचे परिणाम म्हणजेच ते तुटलेले सुन्दर हात." तुमचा आमचा खरा इतिहास.
विनोद१८
फोटो आहेत. लेख आवडला.
वाचन्खूण साठवलेली आहेच.