कलादालन
हरीनाम सप्ताह (स्थळ नागाव अलिबाग) मध्ये मी काढलेल्या रांगोळ्या
Primary tabs
बेळगाव निवासी परमपूज्य आई
श्री कलावती देवी यांच्या कृपाशिर्वादाने
पांढरा मारूती मंदीर, हटाळे येथे
हरिनाम सप्ताह
सोमवार दिनांक 12 डिसेंबर 2011 ते
रविवार दिनांक 18 डिसेंबर 2011
असा पार पड्ला या सात दिवसात मी काढलेल्या रांगोळ्या
दिनांक ११ डिसेंबर काढ्ण्याची वेळ रात्री १० ते २
आदिनारायण परमेस्वर मानवरुपे प्रुथ्वी वर झाला वसुदेव देवकी कुमर
भगवान विष्नू
दिनांक १२ वेळ रात्री ११ ते ३
हरविला घोर सर्प कालिय
दिनांक १३ वेळ रात्री ११.३० ते ३
स्याम वर्ण तनु पीत पितांबर कंठी वॅजयंती माळा
दिनांक १४ वेळ रात्री ११.३० ते ३
द्वारका वसविली पाण्याभितरी तो क्रिश्ना माझा
दिनांक १५ वेळ रात्री १२ ते ४
सिसुपालासी नकळत दिनी स्यंदनातुनी आणीली रुक्मीणी
दिनांक १६ वेळ रात्री १२ ते ४
धेनु घेउनी अधरी धरुनी मुरलीला
दिनांक १७ वेळ रात्री १२ ते ४.३०
सुदाम्याचे मुठभर पोहे परी त्या दिधली सुवर्णापुरी
द्वारकाधीस
सुदामा

सुंदर रांगोळ्या.
तुम्ही हाडाचे कलाकार आहात.
खुपच सुंदर.
अप्रतिम
शब्दच अपुरे वाटत आहेत प्रतिक्रिया द्यायला.
खूपच सुंदर
प्रत्येक रांगोळी अप्रतिम....
खरच सुंदर ! :)
छानच..
सुंदर रान्गोळ्या.
एकदम मस्त, जबरदस्त रांगोळ्या, सुदामा डिट्टो चंद्रकांत गोखलेंसारखा दिसतोय...
सुदामा डिट्टो चंद्रकांत गोखलेंसारखा दिसतोय...>>> खिक्क... +१
छान रांगोळ्या. एवढ्या कमी वेळात काढायच्या म्हणजे कमाल आहे. तुम्ही तिथे जाण्याआधी प्लॅन करतच असाल, घरी सराव देखिल करता का?
रांगोळी चा सराव असा होत नाही या वर्षी चा सप्ताह ते पुढ्चा सप्ताह या मधल्या काळात वेळ होत नाही पण स्केचेस काढणे चालुच असते वर्षभर
मुळ स्केचेस आहेत त्यावर तुम्ही जितके वर्क कराल तितकी चित्रे चांगली येतात
ये हुइ ना बात,,! रेखाचित्रांनंतर बरेच दिवस वाट बघत होतो.आज बरं वाटलं ...अता असच येत राहु द्या... :-)
खूपच छान रांगोळ्या आहेत....!
अप्रतिम.
बाकी दिवसा कालिजात्/हापिसात डुलक्या का? ;)
कौस्तुभ'जी... अप्रतिम रान्गोळ्या आहेत... कृष्णाच्या चेहर्यावरचे भाव खूपच छान रेखाटलेले आहेत.
अप्रतिम!!!!! अप्रतिम!!!!! अप्रतिम!!!!! अप्रतिम!!!!! अप्रतिम!!!!! अप्रतिम!!!!! अप्रतिम!!!!! अप्रतिम!!!!! अप्रतिम!!!!! अप्रतिम!!!!! अप्रतिम!!!!! अप्रतिम!!!!! अप्रतिम!!!!! अप्रतिम!!!!! अप्रतिम!!!!!
हा बालोपासना सप्ताह होता की प्रचार हरिनाम सप्ताह? बाकी परमपूज्य आईंच्या सप्ताहात रान्गोळी काढण्याची सेवा तुम्हाला मिळाली. ही खरोखरच भाग्याची गोष्ट आहे!!! :) :) :)
|| ओम नमः शिवाय ||
प्रतिक्रिये बद्दल धन्यवाद
मुख्य म्हणजे आईंच्या मार्गातील कुणीतरी प्रतिक्रिया दिली ( आणी असे प्रथमच झाले) यातच मला खुप आनंद झाला
हा वार्षिक सप्ताह होता आणि गेले २-३ वर्ष रांगोळी ची सेवा करायची संधी मला मिळते आहे.
:) ओम नमः शिवाय |
आई तुमच्याकडून ही रान्गोळी सेवा दरवर्षी करवून घेत आहेत... ही खरोखरंच खूप भाग्याची गोष्ट आहे. :)
कौस्तुभ'जी... कीप इट अप! :)
मस्तच एकदम.......!!!
मस्त मस्त एकदम !
कालियामर्दन विशेष आवडेश.
तुमच्या कलेला आता मृगावतीदेवींचा देखील आशिर्वाद लाभलेला आहेच. तेव्हा यशस्वी भव !
खूपच छान रांगोळ्या.
सुरेख... :)
अप्रतिम!
त्रिवार मानाचा सलाम तुम्हाला व तुमच्या कलेला.....
निव्वळ लाजवाब
मूळ स्केचेस आपण काढली आहेत का ?
रांगोळी तर झकास जमलेल्या आहेत !
पण हे स्केचेस,बहुतेक रामकृष्ण मठात जी महाभारताची चित्रमय पुस्तके आहेत त्यातली वाटतात.