कलादालन
मी काढलेली काही निसर्गाची छायाचित्रे.
Primary tabs
नाखव्याचा ह्रदयभंग........
शहरी उदास पाऊस.......
ही वाट दूर जाते..............कोकणातील गावा...
क्षितिज आणि मी... तग धरून असलेले गवत..
नभ मेघांनी आक्रमले.......
समूद्र किनार्यावर मला नेहमीच स्वतंत्र वाटते....
केंव्हा पडणार हा .....
शांत आणि अंतर्मूख........
मालवण-तार्कर्ली........लिलावात मासे घेऊन झाल्यावर........
उद्या परत हेच................?
आसमापे है खूदा...
जी मे आता है यही मर जाइये.......
अशी एक किंवा निसर्गात एखादी साधी खोली असावी, लॅपटॉप असावा...आणि डोक्यात विचार असावेत...........
जयंत कुलकर्णी.
सर्वच फोटो छान परंतु,
'शांत आणि अंतर्मूख........' आणि 'उद्या परत हेच................?' ही शीर्षके आणि फोटो फार आवडले.
आभारी आहे.
-- कॉमॅ.
खरंतर सगळेच पण बाकीच्या फटुंमध्ये उगाचच 'उदासी की हवा' असल्यासारखं वाटलं.
सर्व छायाचित्रे खूपच आवडली.
एकाहून एक सरस छायाचित्रे. तुमच्याकडे अद्भुत चित्रांचा खजिनाच आहे की.
क्षण गोठवून ठेवले आहेत तुम्ही... गोठवून तरी कसे म्हणू, ताजेच आहेत ते..
सर्व फोटो छान आहेत
अप्रतिम चित्रं आहेत!
अतिशय वेगळे आणि उत्तम क्षण असे काही पकडले आहेत की बस्स!
शहरी उदास पाऊस विशेष आवडला त्याच्या सुरेख छाया प्रकाशा साठी...
अजून खूप येऊ द्या... फोटोग्राफरचा 'डोळा' खरंच विशेष आहे!
>>फोटोग्राफरचा 'डोळा' खरंच विशेष आहे!<<
+११११११
अजून छायाचित्रं... थोड्या चांगल्या प्रतीची (रेझोल्यूशनच्या हिशेबी) बघायला नक्की आवडतील. ही सुद्धा अप्रतीमच! त्यांना दिलेल्या कॅप्शन्स विशेष आवडल्या.
जे पी
केवळ अप्रतिम.
अप्रतिम १० छायाचित्रांचा खजीना. अभिनंदन.
अजून दोन निसर्गचित्रे मिळवून २०१२ ची एक सुंदर दिनदर्शिका बनविता येईल.
जयंत जी,
एकही फोटो दिसत नसल्याने निराशा झाली,
तरीही रात्री घरी हे फोटो पाहता येइल का हे पाहतो..
तरी तुम्ही पिकासा वरुन का लिंक देत नाही.. ?
सगळी चित्रे आवडली. नभ मेघांनी.. विशेष आवडले.
सर्वच छायाचित्रे आवडली. खूप सुरेख आहेत.
चित्रे थोडी मोठ्या आकारात देता येतील का? जरा लहान वाटत आहेत.
अप्रतिम :)
अप्रतिम :)
सगळीच चित्रं आवडली. नभ मेघांनी आक्रमिले आणि समुद्रकिनार्याची विशेष आवडली.
सर्व छायाचित्रे अतिशय कल्पकतेनी टिपलेली आहेत..पण शेवटचं मात्र फार बोलकं आहे...
सर्व फोटो अफाट सुन्दर....
फोटो आवडले.. आकाराने मोठे असले तर अधिक उत्तम होईल.
त्यांची शीर्षकेही खूप बोलकी. सगळ्या चित्रातून एक समान शांत उदासीची भावना आली आहे. त्यातही किनार्यावरची अर्धवर्तुळाकार लाट खूप आवडली. (फक्त आकार जरा मोठा असता तर अजून मजा आली असती. )
सगळ्यांना धन्यवाद !
श्री पेठकर यांनी सुचवल्याप्रमाणे अजून दोन फोटो टाकत आहे.
धन्यवाद श्री. जयंत कुलकर्णी.
आता १३ छायाचित्रे झाली आहेत. हरकत नाही. मराठी कालगणनेतील, अधिक मास येणार्या, वर्षासाठी कॅलेंडर बनविता येईल.
तुमचा pov मला आवडला.
आणखी येऊ द्यात.
खरोखर अप्रतिम आहेत सर्व चित्रे..