जे न देखे रवी... माझ्यासाठी आता सारंच चांगलं आहे... By फटू · Sun, 06/08/2008 - 02:04 ">Sun, 06/08/2008 - 02:04 · 4118 reads · 0 bookmarks Primary tabs बघा तुम्ही चांगले वागा, किंवा वाईट वागा माझ्यासाठी आता सारंच चांगलं आहे दिसत असलो मी हसत खेळत तरीही माझं मन आतून केव्हाच दुभंगलं आहे Log in or register to post comments अरुण मनोहर 06/08/2008 - 04:15 सतीश, पहाटेच्या उम्मीद भरल्या वेळी उदास राग का बरे? Cheer up. दुभंगलेलं मन सांधायला मिपा आहे की. Log in or register to post comments राजेश 06/08/2008 - 05:45 अरे सतिश, आपल्याकडे (माणगावला) इतका झक्कास पाऊस पडतोय नं... ...पहिल्या पावसाच्या नुसत्या कल्पनेनी सुद्धा छान वाटेल बघ तूला!! राजेश Log in or register to post comments विसोबा खेचर 06/08/2008 - 06:42 दिसत असलो मी हसत खेळत तरीही माझं मन आतून केव्हाच दुभंगलं आहे अरे देवा! असं काय झालं रे? आम्हाला तरी सांग! :) बाय द वे, चारोळी छान आहे. एखाददा वाचायला बरी वाटते. मध्यंन्तरी मात्र मिपावर अगदी चारोळ्यांचं रान उठलं होतं व या चारोळीवाल्यांनी नक्को जीव केला होता! कुठे गेली आमची चारोळीवाली प्राजू? :) असो..! तात्या. Log in or register to post comments गिरिजा 06/08/2008 - 12:21 :) -- गिरिजा.. लिहिण्याची हौसच लई... माझा ब्लॉग ----------------------- Log in or register to post comments फटू 06/09/2008 - 02:29 सारखे नसतात... असंच काहीतरी बिनसलं आणि त्या सणकीमध्ये वरची चारोळी जन्माला आली... पुन्हा, सतीश गावडे आम्ही इथेही उजेड पाडतो -> मी शोधतो किनारा... Log in or register to post comments मदनबाण 06/08/2008 - 15:35 मन दुभंगुन सुद्दा आयुष्य हे जगावच लागत. स्वतः दु:ख सहन करुन सुद्दा दुसर्यासाठी हसावच लागत. (४ओळींचा वेडा) मदनबाण..... Log in or register to post comments फटू 06/09/2008 - 02:27 मदनबाण, एकदम मस्त रे... पुन्हा, सतीश गावडे आम्ही इथेही उजेड पाडतो -> मी शोधतो किनारा... Log in or register to post comments रामदास 06/09/2008 - 07:05 अशी अटाची अशी तटाची उजाड भाषा हवी कशाला स्वप्नांचे नव गेंद गुलाबी अजून फुलती तुझ्या उशाला. अशीच असते यौवन यात्रा शूल व्यथांचे उरी धरावे जळत्या जखमावरी स्मितांचे गुलाबपाणी शिंपत जावे. कुसुमाग्रजांची कविता आहे. Log in or register to post comments चतुरंग 06/09/2008 - 19:06 केवळ कुसुमाग्रज! धन्यु रामदास. चतुरंग Log in or register to post comments
अरुण मनोहर 06/08/2008 - 04:15 सतीश, पहाटेच्या उम्मीद भरल्या वेळी उदास राग का बरे? Cheer up. दुभंगलेलं मन सांधायला मिपा आहे की. Log in or register to post comments
राजेश 06/08/2008 - 05:45 अरे सतिश, आपल्याकडे (माणगावला) इतका झक्कास पाऊस पडतोय नं... ...पहिल्या पावसाच्या नुसत्या कल्पनेनी सुद्धा छान वाटेल बघ तूला!! राजेश Log in or register to post comments
विसोबा खेचर 06/08/2008 - 06:42 दिसत असलो मी हसत खेळत तरीही माझं मन आतून केव्हाच दुभंगलं आहे अरे देवा! असं काय झालं रे? आम्हाला तरी सांग! :) बाय द वे, चारोळी छान आहे. एखाददा वाचायला बरी वाटते. मध्यंन्तरी मात्र मिपावर अगदी चारोळ्यांचं रान उठलं होतं व या चारोळीवाल्यांनी नक्को जीव केला होता! कुठे गेली आमची चारोळीवाली प्राजू? :) असो..! तात्या. Log in or register to post comments
गिरिजा 06/08/2008 - 12:21 :) -- गिरिजा.. लिहिण्याची हौसच लई... माझा ब्लॉग ----------------------- Log in or register to post comments
फटू 06/09/2008 - 02:29 सारखे नसतात... असंच काहीतरी बिनसलं आणि त्या सणकीमध्ये वरची चारोळी जन्माला आली... पुन्हा, सतीश गावडे आम्ही इथेही उजेड पाडतो -> मी शोधतो किनारा... Log in or register to post comments
मदनबाण 06/08/2008 - 15:35 मन दुभंगुन सुद्दा आयुष्य हे जगावच लागत. स्वतः दु:ख सहन करुन सुद्दा दुसर्यासाठी हसावच लागत. (४ओळींचा वेडा) मदनबाण..... Log in or register to post comments
फटू 06/09/2008 - 02:27 मदनबाण, एकदम मस्त रे... पुन्हा, सतीश गावडे आम्ही इथेही उजेड पाडतो -> मी शोधतो किनारा... Log in or register to post comments
रामदास 06/09/2008 - 07:05 अशी अटाची अशी तटाची उजाड भाषा हवी कशाला स्वप्नांचे नव गेंद गुलाबी अजून फुलती तुझ्या उशाला. अशीच असते यौवन यात्रा शूल व्यथांचे उरी धरावे जळत्या जखमावरी स्मितांचे गुलाबपाणी शिंपत जावे. कुसुमाग्रजांची कविता आहे. Log in or register to post comments
सतीश, पहाटेच्या उम्मीद भरल्या वेळी उदास राग का बरे? Cheer up. दुभंगलेलं मन सांधायला मिपा आहे की.
अरे सतिश,
आपल्याकडे (माणगावला) इतका झक्कास पाऊस पडतोय नं...
...पहिल्या पावसाच्या नुसत्या कल्पनेनी सुद्धा छान वाटेल बघ तूला!!
राजेश
दिसत असलो मी हसत खेळत तरीही
माझं मन आतून केव्हाच दुभंगलं आहे
अरे देवा! असं काय झालं रे? आम्हाला तरी सांग! :)
बाय द वे, चारोळी छान आहे. एखाददा वाचायला बरी वाटते. मध्यंन्तरी मात्र मिपावर अगदी चारोळ्यांचं रान उठलं होतं व या चारोळीवाल्यांनी नक्को जीव केला होता!
कुठे गेली आमची चारोळीवाली प्राजू? :)
असो..!
तात्या.
:)
--
गिरिजा..
लिहिण्याची हौसच लई... माझा ब्लॉग
-----------------------
सारखे नसतात...
असंच काहीतरी बिनसलं आणि त्या सणकीमध्ये वरची चारोळी जन्माला आली...
पुन्हा,
सतीश गावडे
आम्ही इथेही उजेड पाडतो -> मी शोधतो किनारा...
मन दुभंगुन सुद्दा
आयुष्य हे जगावच लागत.
स्वतः दु:ख सहन करुन सुद्दा
दुसर्यासाठी हसावच लागत.
(४ओळींचा वेडा)
मदनबाण.....
मदनबाण, एकदम मस्त रे...
पुन्हा,
सतीश गावडे
आम्ही इथेही उजेड पाडतो -> मी शोधतो किनारा...
अशी अटाची अशी तटाची उजाड भाषा हवी कशाला
स्वप्नांचे नव गेंद गुलाबी अजून फुलती तुझ्या उशाला.
अशीच असते यौवन यात्रा शूल व्यथांचे उरी धरावे
जळत्या जखमावरी स्मितांचे गुलाबपाणी शिंपत जावे.
कुसुमाग्रजांची कविता आहे.
केवळ कुसुमाग्रज! धन्यु रामदास.
चतुरंग