कलादालन
अॅन इव्हिनिंग ऑन जुहू बीच
Primary tabs
हे माझ्या फोन च्या कॅमेर्यातून आलेले काही फोटो.
जुहू च्या किनार्यावर सूर्यास्त पहात असतानाचे फोटो आहेत.
कॅमेरा चे सेटिंग सेपिया होते. त्यामुळे फोटो जलरंगात रंगवल्या प्रमाणे दिसताहेत.
फोटो लॅपटॉपवर डाऊनलोड करेपर्यंत ही जादू मला उमजली नव्हती.
अॅन इव्हिनिंग ऑन जुहू बीच १
अॅन इव्हिनिंग ऑन जुहू बीच २
छान फोटो..
अवांतर - जुहु समुद्रकिनार्यासमोरच्याच रस्त्यावर एक छोटासा गल्लीवजा रस्ता आहे. तोच 'किशोरकुमार गांगुली पथ' आणि त्याच्या तोंडाशीच आपल्या किशोरदांचा बंगला आहे! :)
तात्या.
फोटोंवर शाईची दौत उपडी केली काय तुमच्या लेकाने?
फोटो बघून किनार्यासमोरच्याच गल्लीवजा छोट्याश्या रस्त्यात पळालेला,
आपला डांबिसदा
सेफिया मध्ये निळाअ रंग कसा येवु शकतो हा विचार करतोय ..
ऑरेंज टाईप चा मातकट रंग येतो ना ?
फोटोंवर शाईची दौत उपडी केली काय तुमच्या लेकाने?
नाय हो सेपीया ब्ल्यु सेटिंग होते क्यामेर्याचे. म्हणून तर असे जलरम्गात रंगवल्यासारखे चित्र आलेय
कॅमेर्याची कमाल आवडली विजुभौ !!
बाकी शिर्षक वाचुन मला विजुभौ फुल्ल टु ईस्टमनकलर Ìशम्मी च्या मोड मध्ये दिसले ;) (फोटो पण त्याच मोड मध्ये आहेत ;) )