कलादालन

माझा मुलगा ,मंदार पांडे,,याने काढलेली रंगीत चित्रे

Primary tabs

माझा मुलगा मंदार पांडे याने काढलेली काही Color Drawings...... using color pencils.... Image removed. Using Color Pencils.... Image removed. This Using Pastels..... Image removed. Using Creyons.... Image removed.
कुंदन

छान आहेत सगळीच चित्रे.
वय किती आहे मुलाचे ?

प्रचेतस

८ वर्षाचा आहे हो. पण काय कमालीची चित्रे काढतो बुवा.

प्यारे१

८ वर्षांचा नाही वल्ली इयत्ता ८वी .(अक्षरी इयता आठवी (तुकडी 'अ+' च असेल बहुधा))तला आहे आमचा मंदार. ;)

चित्रं छान हो पण.

प्रचेतस

अरे हो, बरोबर आहे.
१२ वर्षांचा आहे तो. यत्ता ८ वी.

मागच्या वेळेसारखं यावेळीही दादांनी येऊन ही जबाबदारी उचलावी ही नम्र विनंती!

जाई.

सगळी चित्रे छान आहेत:)

५० फक्त

छान हों, लक्ष बारीक आहें हों पोराचं, हाराची गाठ पण टिपली हो व्यवस्थित...
असो, कला अशीच वाढीस लागो त्याच्या हातात ही सदिच्छा..

गणपा

तिसरं चित्र क्रेयॉन रंगवल असं न वाटण्या इतपत सुंदर झालय.
लेकाच्या बोटांत मज्जाय हो. :)

मन१

वर्षाच्या पोराने चित्रे इतिकी छान काढलित हे पाहून आश्चर्य वाटले.

पिंगू

तुमच्या मुलाच्या हातात चांगली कला आहे. तिला उत्तेजना द्या आणि नैसर्गिकरित्या बहरु द्या.

- पिंगू

मृत्युन्जय

सुंदर खुपच सुंदर. तुमच्या मुलाला अनेक शुभेच्छा. छंद पुढेही जोपासावा त्याने.

जागु

सुंदर आहेत चित्रे. किती वर्षाचा आहे ?

चिगो

सुंदर.कला आहे पोराच्या बोटांत.. जपा आणि बहरु द्या. अभिनंदन..

गणेशा

मस्त चित्रे आणि अक्षर पण किती मात्यासारखे आहे ..
अनेक शुभेच्छा !

प्रचेतस

मस्त चित्रे आणि अक्षर पण किती मात्यासारखे आहे ..

हे मात्यासारखे म्हणजे नेमके काय हो कविवर्य?

पैसा

पहिल्या चित्रातल्या भिवयांच्या बारीक केसांचं चित्रांकन फार आवडलं. त्याला चित्रं काढायला नेहमी प्रोत्साहन द्या.