कलादालन

माझी फोटोग्राफी

Primary tabs

DSCN0434" alt="" />
DSCN0443
DSCN0435
DSCN0539
DSCN0540
DSCN0543
DSCN0545
DSCN0544
DSCN0546
DSCN0559
DSCN0561
DSCN0562
DSCN0564
अन्धारातील सुर्य
DSCN0566
DSCN0570
सन्धीकाळी आशा
DSCN0574

गणपा

क्षितीजाच्या रेषेवर चाललेला जहाजांचा डोंबार्‍याचा खेळ भन्नाट आहे.

बाकी ८ आणि १३ एकत्र केले असते तर 'टेन कमांडमेंट' मधल्या मोझेसचा रोल मिळाला असता. ;)

आडवे फोटो उभे करायचे कष्ट घेतले असते तर बरे झाल असते. मिपाला एवढे गृहीत धरू नका हो !

पिंगू

सुंदर फोटो आहेत. यात काही शंका नाही. पण जरा ते जयंतकाकांनी सांगितलेलं मनावर घेतले तर आणखी छान होईल.

- पिंगू

आचारी

प्रतिसाद दिल्याबद्दल मिपा सभासदानचे आभार

आचारी

प्रतिसाद दिल्याबद्दल मिपा सभासदानचे आभार

रेवती

रंगीत फोटो जास्त आवडले. दूसरा आणि तिसरा एखाद्या विंग्रजी शिनेमातले असल्यासारखे वाटतायत.

प्राजु

सुरेख!!
फक्त आडवे फोटो उभे करुन टाका.

गणेशा

फोटो छान ...

दूसरा फोटो छान असला तरी थोडा वेगळा आहे..
इतर समुद्राचे फोटो पाहिले तर प्रुथ्वी गोल आहे याची प्रचिती येते..
पण ह्या फोटो मध्ये तसा इतर फोटो सारखा समुद्र आला नाहिये .

आचारी

दुसरा फोटो चे वेळी आभाळ भरुन आल्याने प्रकाश खुपच कमी होता त्यामुळे इतर फोटो सारखा समुद्र आला नाहिये .