पाककृती
मुळ्याच्या पानांची भाजी
Primary tabs
मुळ्याच्या पानांकडे भाजी म्हणून मी कधीच बघितलं नव्हत.काळ भाजीवाला मुळ्याच्या पानांच्या गड्ड्या स्वस्तात विकत होता.मी सहज विचारला ह्याचा काय करतात तो बोलला लसून मिरची टाकून मस्त भाजी होते.मी सहज म्हणून एक गद्दी घेतली आणि भाजी केली.पाककृती खाली देतीये.तुम्हीही करून पहा.
साहित्य:
१ मुळ्याची गड्डी, ५-६ मिरच्या, एक लहान चमचा आल्याचा कीस,१ चमचा जिरे, ५-६ लसणाच्या पाकळ्या,१ चमचा हळद,१ चमचा हिंग, चवीनुसार मीठ.
पाककृती.:
१. मुळ्याची पान बारीक चिरून घ्यावातीत.
२.काढइमाध्ये तेल गरम करून जिरे,लसून हिंग,बारीक कापलेल्या मिरच्या व हळद यांची फोडणी करावी.
३.त्यामध्ये बारीक चिरलेली मुळ्याची पान टाकून व्यवस्थित हलवून घावे.
४.त्यात चवीनुसार मीठ टाकून झाकण ठेवून शिजू द्यावे.
चवीला अप्रतीम होती.तरीही त्यात थोडा बदल केला. थोडा टोमाटो सॉस,थोडा मस्टर सॉस, एक चमचा दही एकत्र करून पोळीवर नीट पसरवून घेतलं.त्यवर मुळ्याची भाजी आणि एक कांदा बारीक चिरून पसरवलं.थोडासा चाट मसाला वरून पसरवला आणि रोल केला.आणखीन भन्नाट झाला.
रोलची आयडिया मस्त! डाळ वगैरे घालत नाहीत का?
फोटू?
एकदम युनिक पाककृती.
फोटो तर एकदम जिवघेणे आहेत.
+१ परा
बाकी भाजी ची पाकृ चांगली आहे पण ते काही सॉस आणी दहीचे मिश्रण हे पटले नाही.
+१
-आधी पोटोबा केला मग मिपाचा विचार आला.नंतर परत कधी केली तर फोटो टाकेल.
-एकदा असा रोल करून बघा.जबरा लागतो.तुम्हाला किवा लहान मुलांना न आवडणारी एखादी भाजी असेल तर ती भाजी टाकून असा रोल करा.खूप सुंदर लागतो.
याचा अर्थ काय?
न आवडणारी एखादी भाजी असेल तर ती भाजी टाकून असा रोल करा>>
म्हणजे तुम्हाला खरे तर मुळ्याची भाजी बिल्कुल आवडत नाही, पण भाजीवाल्याकडे बाकीच्या अजूनच नावडत्या होत्या, म्हणून मग तुम्ही मुकाट्यानी हीच भाजी करुन असा रोल करुन खाल्लीत??!!
:P
माऊ ताई, A -> B does not mean B->A
नावडत्या भाजीचा रोल बनवला तर चांगला लागतो, याचा अर्थ रोल बनवली प्रत्येक भाजी नावडती असेल असे नाही.
कुठे आहेत फ़ोटो
मुळ्याच्या पानांची भाजी तर मस्तच होते. निवेदिता ताईंनी दिलेली डाळ घालुन आहे :).
पापी लोकांना दिसत नाहीत ते.
मला दिसले... मला दिसले!
आता पापक्षालन करायला कुठचा रोल खावु की कुठचा सॉस ट्राय करु? ;)
मला पण फोटु दिसले !!!
यप्पी..........
मला पण फॉटू दिसले ,दिसले ;)
मला पण फोटो नाही दिसले... :( पण पाकृ आवडली.. आता पर्यंत फक्त मुळ्याची कोशिंबीर खाल्ली होती आणि पानांची भाजी माहित होती पण कधी हिंमत झाली नाही खायची.... एकदा ट्राय करायला पाहिजे. :)
निवेदिता ताईची आठवण आली. तिने एक आईसक्रीमही मिळवले होते.;)
रोलची युक्ती पटली नाही पण तुम्हाला आवडल्याशी कारण!:)
तुम्हाला चुचुताई माहित आहे काय?
तुमच्या व तिच्या लेखनातली साम्यस्थळे शोधता येतात.
फोटू दिला असता तर बरे वाटले असते.;)
फोटू दिला असता तर बरे वाटले असते >>>>
खुशाल रेवाकाकूं शी सहमत व्हायचे दिवस आलेत . ;)
पळाच आता :(
सहमत असण्यावाचून तुला इलाजच नाहीये.;)
पर्याच्या म्हणण्यानुसार पापी लोकांना फोटू दिसत नाही आहेत ;)
पराच्या म्हणण्याला काय अर्थ आहे?
तो राहतो त्या दुर्गम भागात कुठले आलेत मुळे आणि मुळ्याचा पाला?;)
आणि फोटूंचच म्हणशील ना स्मिता, तर आमच्या मंडळाकडून सत्राशे साठ मुलींचे फोटू पाठवले.
याला एक मुलगी दिसेल तर शपथ! लगेच महापापी म्हटलं का मी?
@-याला एक मुलगी दिसेल तर शपथ! लगेच महापापी म्हटलं का मी? >>>
<<< वारलो
वारलो
तुम्ही आत्मा ना ? असं परत वारता येतं ?
अहो म्हणलंच आहे ना! वारी वारी जन्ममरणाते वारी!
@-तुम्ही आत्मा ना ? असं परत वारता येतं ? :-D >>>दुष्ट...
माझा असा नावा-वरुन सूड घेतोस काय..? :-p
ते आत्मा असले तरी अत्रुप्त आत्मा आहेत्.आणि वारले जरी तरी आत्मा अमर अस्तो...
या वाक्यावर ढगाएवढं आश्चर्य व्यक्त झालंय! पराला फोटोतल्या मुली दिसत नाहीत??? कसं शक्य आहे हे?
कदाचित तो फोटो उलट बाजूने बघत असेल ;)
पराचा क्याफे स्ट्रॅटेजिकली प्लेस्ड आहे. त्याला फोटोची गरज नाही.
जरा हटके,केलेला प्रयत्न आहे,पण म्हणुनच चव चांगली लागत असावी... :-)
@काळ भाजीवाला मुळ्याच्या पानांच्या गड्ड्या स्वस्तात विकत होता.मी सहज विचारला ह्याचा काय करतात तो बोलला लसून मिरची टाकून मस्त भाजी होते.मी सहज म्हणून एक गद्दी घेतली >>> या वाक्यामुळे खपल्या ग्येलो हाये...
वाईट नाहीये ;)
पाने बारिक चिरुन घेने,कढईत तेल गरम करुन मोहरि ,जिरे,हळद अशि नेहमिचि फोडनि करुन घेणे
भाजिचि चिरलेलि पाने त्यात टाकणे भाजि शिजत आल्यावर त्यात मिठ व तिखट घालणे,मग थोडे डाळिचे
पिठ घालणे,भाजिला थोडा घट्ट पणा येईल एवढे पिठ घालणे,थोडा वेळ भाजि परतुन घेणे. (भा़जि जरा जास्त वेळ परतल्यास कुरकुरित होते,अशि खायला पण खुप छान लागते. )
ह्म्म्... रेवती ताईना आलि का माझि आठवण ;)
पल्लवी ,,,, माझी आइ पण अशिच भाजी करते, ह्याला आम्ही पिठ पेरुन केलेली भाजी म्हणतो.
चुचु तुम्हिच का?
हो ग बाई ... मीच ती ;)