फार गुणाचा आहे हो तुमचा मुलगा मंदार.
त्याची कला अशीच बहरू द्या. इंजिनियरींग / मेडिकलला प्रवेश घेउन त्याची कला कोमेजून न टाकता त्याला जे जे सारख्या संस्थेत प्रवेश घेऊन द्या.
वरती पहील्याच प्रतिसादात वल्ली यांनी काय लिहिलेय ते वाचले नसेलच. अन अजुनही कोणताही बॅकप नसताना केवळ कोणत्याही कलेचीच आराधना करुन पोट भरता येत नाहीच. अर्थात आपण विद्वान आहातच अन आता तर शहाणे असल्याचंसुद्धा स्वतःच सांगितलंय म्हणुन पुन्हा सांगायची गरज नसावी.
गवि: वल्लींच्या प्रतिसादाला लक्षात घेउन लिहिलंय हे तुम्हालाही कळले नसेलंच असं गृहीत धरतेय.
प्रतिसाद योग्य वाटला नाही.विशेषत: कोणी आपली कला कौतुकाने केवळ दाखवत असताना.
जेव्हा त्यातच करियर करणार असा स्पष्ट उल्लेख आणि त्यावर सल्ला मागितला जाईल तेव्हा हे मत मांडणं ठीक. तेही (पक्षी पोट भरत नाही इ.) चूक की बरोबर हा मतमतांतराचा भाग झाला.पण इथे जागा चुकली असं वाटलं.
कदाचित या आमच्या मताने तुम्हाला कै फ़रक पडणार नै हे माहीत आहे.

छान आहेत. कॉपींग चांगले करतो मंदार. त्याला स्वतःला सुचतील ती सुध्दा चित्रे काढायला सांगा.
तो नक्कि चित्रकलेत आणखी प्रगती करेल. शुभेच्छा !
राजमुद्रा
>>त्याला स्वतःला सुचतील ती सुध्दा चित्रे काढायला सांगा.
सहमत आहे.
आणि आम्हा सर्वांना त्याचे सर्व चित्रे आवडली असे जरूर सांगा आणि प्रोत्साहन देत रहा.
गणपती बाप्पाच्या डोळ्यांची बुब्बुळं जमली नैत राव.
छान आहेत चित्र. पण नुसतं चित्र काढुन पोट भरत नै त्यामुळे आधी पोटापाण्याची सोय बघा अन एकीकडे चित्रकला सुरुच ठेवायला सांगा.
अतिशय "दीड-शहाणपणाचा" सल्ला!
- (१ शहाणा) सोकाजी
शहाणपण तुमच्यासारखे असेल तर नकोच!!
वरती पहील्याच प्रतिसादात वल्ली यांनी काय लिहिलेय ते वाचले नसेलच. अन अजुनही कोणताही बॅकप नसताना केवळ कोणत्याही कलेचीच आराधना करुन पोट भरता येत नाहीच. अर्थात आपण विद्वान आहातच अन आता तर शहाणे असल्याचंसुद्धा स्वतःच सांगितलंय म्हणुन पुन्हा सांगायची गरज नसावी.
गवि: वल्लींच्या प्रतिसादाला लक्षात घेउन लिहिलंय हे तुम्हालाही कळले नसेलंच असं गृहीत धरतेय.
ओह.
मला वाटलं मूळ लेखावर प्रतिक्रिया आहे.
प्र का टा आ

छान!