कलादालन
रंग बदलणारा सरडा.
Primary tabs
हा सरडा लोहगडावर दिसलेला. जेमेतेम दोन फोटो काढेपर्यंत तुरुतुरु करत पळुन गेला.

From mixed emotions" alt="" />
एक फोटो काढला की लगेच त्याने मान वळवुन माझ्याकडे पाहिल. जणु म्हणत होता की एक पोट्रेट फोटो प्लीज . :)

From mixed emotions" alt="" />
लै दिसांनी दिसलसा. :)
काय भयंकर ध्यान आहे! डायनॉसोर म्हणून फोटो द्यायला हरकत नाही.
फोटो चांगला आला आहे.
किती दिवसांनी मिपावर दिसलात.