कलादालन

"सेफ्टी लास्ट"

Primary tabs

“सेफ्टी लास्ट" गुगल वर असेच काही शोधत असताना हा सिनेमा मिळाला. स्टोरी वाचली. लगेच सिनेमा download केला. सिनेमा बघा. दीड तास मस्त जातील ह्याची खात्री. अधिक माहिती हवी असेल तर लिन्क दिली आहे..... http://en.wikipedia.org/wiki/Safety_Last! (मला जास्त लिहायचा कंटाळा येतो.शाळेत माझा निबंध ८-१०वाक्यात संपायचा. इथे पण ८-१० वाक्यातच विषय संपवला आहे..)

ह्या गावात नविन आहे.....

गल्ली चूकली असेल तर योग्य रस्ता दाखवा......

प्रचेतस

योग्य रस्ता म्हणजे चित्रपटाचे परिक्षण लिहा की राव, नुकतेच डाउनलोड करून बघा असे इथे चालत नाही.

विंजिनेर

मग एव्हढ्या ४ ओळी धागा टायपाचे तरी कशाला कष्ट घेतलेत? कोणी अक्षता घेऊन आमंत्रण द्यायला आलं नव्हतं लिहा म्हणून.. टिकोजीराव नुसते... (का नविन बाटली ... जूनी दारू? )

गणपा

बा विंजेनेरा असं नाय कराचं हां.
आयडी नवा दिसतोय. कौतुक नाय तर नाय पण असा पाणउतार करु नका.
त्यांनाही आपलं म्हणा.
हळु हळु त्यांच्याही पेनातली शाई मोकळी होईल. :)