जे न देखे रवी... जिजाऊ पाहिजे..... By उदय सप्रे · Wed, 06/11/2008 - 11:57 ">Wed, 06/11/2008 - 11:57 · 2894 reads · 0 bookmarks Primary tabs बघा Log in or register to post comments काळा_पहाड 06/11/2008 - 15:55 सोकावलेल्या काळाला बडवायला शिवबा पाहिजे सह्याद्रीला लढवायला शिवबा पाहिजे मनांना चेतवायला शिवबा पाहिजे महाराष्ट्र घडवायला शिवबा पाहिजे शिवबा घडवायला जिजाऊ पाहिजे पण प्रश्न साधा आणि सरळ आहे खरेच का पुन्हा आम्हाला शिवबा पाहिजेय ??????? शिवभक्त काळा पहाड Log in or register to post comments शेखस्पिअर 06/11/2008 - 21:47 अजुन ही आपण कुबड्या घेऊनच चालणार का? Log in or register to post comments
काळा_पहाड 06/11/2008 - 15:55 सोकावलेल्या काळाला बडवायला शिवबा पाहिजे सह्याद्रीला लढवायला शिवबा पाहिजे मनांना चेतवायला शिवबा पाहिजे महाराष्ट्र घडवायला शिवबा पाहिजे शिवबा घडवायला जिजाऊ पाहिजे पण प्रश्न साधा आणि सरळ आहे खरेच का पुन्हा आम्हाला शिवबा पाहिजेय ??????? शिवभक्त काळा पहाड Log in or register to post comments
शेखस्पिअर 06/11/2008 - 21:47 अजुन ही आपण कुबड्या घेऊनच चालणार का? Log in or register to post comments
सोकावलेल्या काळाला बडवायला
शिवबा पाहिजे
सह्याद्रीला लढवायला
शिवबा पाहिजे
मनांना चेतवायला
शिवबा पाहिजे
महाराष्ट्र घडवायला
शिवबा पाहिजे
शिवबा घडवायला
जिजाऊ पाहिजे
पण प्रश्न साधा आणि सरळ आहे
खरेच का पुन्हा आम्हाला शिवबा पाहिजेय ???????
शिवभक्त काळा पहाड
अजुन ही आपण कुबड्या घेऊनच चालणार का?