"फोटो बद्दल थोडे लिहेलेत तर बरे." पुढच्या वेळी नक्की लिहिन ( मनात :बाप रे!!!!! आता लिहावंच लागेल )
"पण वॉटरमार्क उगाचच फोटोंचं सौंदर्य कमी करतोय." हे मला आधी पण एकाने सांगितलं होतं पण तो काढायचा कसा हे माहीत नसल्यामुळे तसाच ठेवला . त्यामुळे काही फोटोंवर आहे आणि काहीवर नाही.
हा जरा आमचा छिद्रान्वेषीपणा बरं का:
१. फ्रेमिंगकडे जरा लक्ष द्या. मॅक्रोज चांगले आले आहेत. किटकांच्या फोटोजमध्ये फ्रेमिंग थोडे गंडल्यासारखे वाटतेय.
२. वॉटरमार्क ठेवा, पण आकार व रंगसंगती पटकन ओळखू येता येणार नाहीत अश्या रितीने वापरावी असे सुचवतो. वॉटरमार्क नसेल तर तुमच्या छायाचित्राचा परवानगीशिवाय कोणत्यातरी प्रोफेशनल कारणासाठी वापर होऊ शकतो. (अधिक माहितीसाठी श्री. वल्ली यांच्याशी संपर्क साधा)
जास्वंदीवरचा पूंकेसर सर्वात आवडला .. कारण चांगला अँगल... र्फ्रेमच्या मध्यात विषय नेहमीच ठेवू नका राव...
वॉटरमार्क बद्दल बोलाल तर मला स्वतः ला आवडत नाहीत ते... उगाचच कलेचे सौंदर्य कमी होते .. आणि कोणी वापरणार असेल तर वॉटरमार्क मास्क ही करता येतो ...
अजुन येऊंद्यात....
प्रामाणिकपणे फोटो काढत राहिल्याने फोटोग्राफी आपोआप शिकता येईल. तुम्ही बोरिवलीला रहा किंवा बोरगावात रहा, उत्तम क्लास म्हणजे फोटो काढणे व मॅन्युअल वाचून कॅमेरा सेटींगशी विविध प्रयोग करत राहणे. :)
जाता जाता- काहींचे फ्रेमिंग चुकल्यासारखे वाटते. उदा चौथ्या फोटोमध्ये तिन्ही फुले पूर्ण आली तर जास्त चांगले वाटेल. तसेच पतंग आणि कोळी पूर्णपणे आले असते तर! मी चुका काढतोय असे वाटून घेउ नका. जर मूळ फोटोमध्ये वस्तू पूर्ण असेल आणि तुम्हि नंतर कट केलेला असेल तर एकदा असे करुन बघा.
छान आले आहेत फट्टू.
मला पण आवडले.
वॉव !!!!!!! :)
फोटो बद्दल थोडे लिहेलेत तर बरे.
छान फोटो.
पण वॉटरमार्क उगाचच फोटोंचं सौंदर्य कमी करतोय.
"फोटो बद्दल थोडे लिहेलेत तर बरे."
पुढच्या वेळी नक्की लिहिन ( मनात :बाप रे!!!!! आता लिहावंच लागेल )
"पण वॉटरमार्क उगाचच फोटोंचं सौंदर्य कमी करतोय."
हे मला आधी पण एकाने सांगितलं होतं पण तो काढायचा कसा हे माहीत नसल्यामुळे तसाच ठेवला . त्यामुळे काही फोटोंवर आहे आणि काहीवर नाही.
प्रतिसादांबद्दल सर्वांना मनापासून धन्यवाद :)
इतक्यातच आभार मानु नका संतोषभौ. कॅमेरा कोणता वापरत आहात?
हा जरा आमचा छिद्रान्वेषीपणा बरं का:
१. फ्रेमिंगकडे जरा लक्ष द्या. मॅक्रोज चांगले आले आहेत. किटकांच्या फोटोजमध्ये फ्रेमिंग थोडे गंडल्यासारखे वाटतेय.
२. वॉटरमार्क ठेवा, पण आकार व रंगसंगती पटकन ओळखू येता येणार नाहीत अश्या रितीने वापरावी असे सुचवतो. वॉटरमार्क नसेल तर तुमच्या छायाचित्राचा परवानगीशिवाय कोणत्यातरी प्रोफेशनल कारणासाठी वापर होऊ शकतो. (अधिक माहितीसाठी श्री. वल्ली यांच्याशी संपर्क साधा)
दातार साहेब ,अहो आत्ता तर कुठे सुरुवात आहे.
कॅमेरा nikon डी ६० . लेन्स ५५-२००.
वॉटरमार्क बद्दल ची सूचना नक्की अमलात आणीन .
आहेत...
फुलांचे मॅक्रोज तर अगदी वॉलपेपर ठेवावेत अशा क्वॉलिटीचे आहेत. :-)
good going!!!
:) :)
फटू चान चान आलेत...पण आपल्याला तर ब्वॉ शेवटचा लैच आवडला
हज्जार वेळा सहमत....
शेवटचा मस्तंच दिसतोय.
काढायला
मस्त. ल गे रहो..
पुलेशु.
फुलपाखरांचे फोटो का ढाय ला जाम अवघड..
तुम्ही काढले आहेत का?
तुमचं हे असं काय झालं गवि?
मला म्हणायचं आहे की तुम्ही फुलपाखरांचे फोटो काढले आहेत का?
मी प्रयत्न केला पण त्यांना स्थिर बसलेल्या अवस्थेत
फोटो मिळवणं जमलं नाही.
हे फोटो तुम्ही काढले आहेत काअ (धाग्या वरचे)
असं मम्हटलं नाहीये.
गैरसमज नसावा.
मराठे.. अहो या अँड्रॉई ड फफफोनला बबबसवला टेंपोत.
टटायपिंगची वाट.
=)) =)) =))
मस्त... :)
फोकस अजुन अचुक साधण्याचा प्रयत्न करा...
शेवटचा सगळ्यात जास्त आवडला. :)
कोळ्याचे जास्त आवडले.
क्लास..
शेवटचा फोटो झकास आलाय.
अनेक धन्यवाद :) :) :)
फोटू आवडले.
जास्वंदीवरचा पूंकेसर सर्वात आवडला .. कारण चांगला अँगल... र्फ्रेमच्या मध्यात विषय नेहमीच ठेवू नका राव...
वॉटरमार्क बद्दल बोलाल तर मला स्वतः ला आवडत नाहीत ते... उगाचच कलेचे सौंदर्य कमी होते .. आणि कोणी वापरणार असेल तर वॉटरमार्क मास्क ही करता येतो ...
अजुन येऊंद्यात....
चांगले आले आहेत फटू... अजून येऊ देत :) :)
जोशीबुवा छान आलेत फोटु.. भिंतीवर लावायचे म्हणतोय.. परवानगी आहे का?
- पिंगू
वॉटरमार्क सह लावले तर जोशीबुआ कशाला नाही म्हणतील! ;-)
;) ;)
सुरेख !! सगळेच फोटो आवडले :)
कुठला कॅमेरा वापरता आणि लेन्स कुठली आहे.....
प्रामानिक पने फोतोग्राफि कुथे शिकता येइल.. मी मुम्बै मधे बोरिवलीला रहाते.. कोन्न्ता चान्ग्ला क्लास असेल तर क्रुपया सन्गा...
प्रामाणिकपणे फोटो काढत राहिल्याने फोटोग्राफी आपोआप शिकता येईल. तुम्ही बोरिवलीला रहा किंवा बोरगावात रहा, उत्तम क्लास म्हणजे फोटो काढणे व मॅन्युअल वाचून कॅमेरा सेटींगशी विविध प्रयोग करत राहणे. :)
इथे ठाण्यात मी ज्यांच्याकडे शिकलो ते केदार भट अतिशय साध्या आणि सोप्या शब्दात शिकवतात.९८६९०३५८१७ फोन करुन विचारा त्यांचं पुढील शेड्युल कसं आहे ते.
परत सर्वांना मनपासून धन्यवाद .
फोटो आवडले
सुंदर आले आहेत फोटो. आवडले.