कलादालन एका फिरत्या भिंगरी चे छायाचित्र .....वेग आणि प्रकाश यांचा खेळ..... By पुश्कर · Sun, 02/12/2012 - 13:34 ">Sun, 02/12/2012 - 13:34 Primary tabs बघा फोटो चा आकार मोठा केला कि फोटो फाटत आहे...म्हणून छोटया आकारात फोटो टाकले आहेत. Log in or register to post comments अशोक पतिल 02/13/2012 - 22:40 छान फोटो ! उडत्या तबकड्याच जश्या ! क्यामेरा कोणता आहे ? व शटर स्पीड काय आहे ? Log in or register to post comments पुश्कर 02/14/2012 - 10:48 कॅमेरा कॅनोन 550D आहे , शटर स्पीड १/१५ आहे..... Log in or register to post comments पैसा 02/13/2012 - 23:19 तुमची परवानगी असेल तर एक फोटो मोठ्या आकारात टाकून पाहू का? भोवरा इतक्या वेगात फिरतोय की रंगांची सलग पट्टी दिसते आहे. फार छान! Log in or register to post comments पुश्कर 02/14/2012 - 10:52 हो , फोटो मोठा करून बघा , छान दिसला तर बरच आहे..... Log in or register to post comments परिकथेतील राजकुमार 02/14/2012 - 11:07 एकदम दार उघडेल आणि 'जादू' बाहेर येईल असे वाटते आहे. Log in or register to post comments पुश्कर 02/16/2012 - 11:50 भिंगरी चा मोठा फोटो.... Log in or register to post comments गणपा 02/16/2012 - 12:58 जणू शनी आणि त्याचे कडेच. सुंदर. Log in or register to post comments
अशोक पतिल 02/13/2012 - 22:40 छान फोटो ! उडत्या तबकड्याच जश्या ! क्यामेरा कोणता आहे ? व शटर स्पीड काय आहे ? Log in or register to post comments
पुश्कर 02/14/2012 - 10:48 कॅमेरा कॅनोन 550D आहे , शटर स्पीड १/१५ आहे..... Log in or register to post comments
पैसा 02/13/2012 - 23:19 तुमची परवानगी असेल तर एक फोटो मोठ्या आकारात टाकून पाहू का? भोवरा इतक्या वेगात फिरतोय की रंगांची सलग पट्टी दिसते आहे. फार छान! Log in or register to post comments
पुश्कर 02/14/2012 - 10:52 हो , फोटो मोठा करून बघा , छान दिसला तर बरच आहे..... Log in or register to post comments
परिकथेतील राजकुमार 02/14/2012 - 11:07 एकदम दार उघडेल आणि 'जादू' बाहेर येईल असे वाटते आहे. Log in or register to post comments
छान फोटो ! उडत्या तबकड्याच जश्या ! क्यामेरा कोणता आहे ? व शटर स्पीड काय आहे ?
कॅमेरा कॅनोन 550D आहे , शटर स्पीड १/१५ आहे.....
तुमची परवानगी असेल तर एक फोटो मोठ्या आकारात टाकून पाहू का? भोवरा इतक्या वेगात फिरतोय की रंगांची सलग पट्टी दिसते आहे. फार छान!
हो , फोटो मोठा करून बघा , छान दिसला तर बरच आहे.....
एकदम दार उघडेल आणि 'जादू' बाहेर येईल असे वाटते आहे.
भिंगरी चा मोठा फोटो....
जणू शनी आणि त्याचे कडेच.
सुंदर.