कलादालन

क्लिक्स...

Primary tabs

नमस्कार मंडळी.. मी काढलेली काही छायाचित्रे आपल्यासमोर मांडतो आहे.. १. आसाममधल्या नगाँव शहरात एका कलाकाराकडून घेतलेलं हे लघु-शिल्प.. मला व्यक्तिशः ह्यातील रंगसंगती खुप आवडली.. Image removed. २. नगाँवजवळच एका जागी फिरायला गेलो असता (बायकोने) काढलेला हा फोटो.. Image removed. ३. ज्योतिबाच्या मंदिरात आढळलेली धर्मनिरपेक्षता.. Image removed. ४. आसामातल्या नगाँववरुन आता महाराष्ट्रातल्या नागावला.. अलिबागजवळच्या नागावमध्ये बघितलेली ही वेगळीच इमारत.. Image removed. ५. कोचिन (केरळ) इथल्या "चायनीज फिशींग नेट्स" Image removed. ६. ही आहे "स्लो शटर" फोटोग्राफीमुळे झालेली प्रकाशाची रंग-उधळण.. Image removed. ७. आणि आता शेवटी ह्याच "स्लो श. फो." मुळे माझ्या पुतणीला असे अग्नीपंख लाभले... Image removed. पुन्हा भेटूया..
jaypal

फोटो क्र. १,५ व ६ आवडले क्र.७ अग्नीपंख खासच.
अवांतर - "ज्योतिबाच्या मंदिरात आढळलेली धर्मनिरपेक्षता.." पोटाची रीकामी खळगी धर्मनिरपेक्षता शिकवते आणि टीकवते, पण एकदा का ती भरली की मग मात्र.........काही खर नाही त्या धर्मनिरपेक्षतेच.
आसाम + नागभुमीतील अजुन छायाचित्र येऊद्यात.
nagaland

चिगो

च्यायला, हा फोटो कुठून आणला हो? एकदम सॉलिड आहे..
मला तरी अजून असलं काही पहायला मिळालेलं नाही..

चिगो

धन्यवाद मालक... काय म्हणताय?

मराठे

सगळे फोटो मस्त आहेत.
पहिल्या फोटोत तर लांडगा वेअरवुल्फ होताना दिसतोय.
आणि दुसर्‍या फोटोत क्षितिजावर चंद्रासारखा दिसणारा पांढरा गोल कसला आहे?

अन्नू

कुठे आहेत फोटो?

आयज चेक चेक चेक... Smiley

कंप्युटर चेक चेक चेक... Smiley

फोटो दिसत नसल्याने प्रतिसाद नंतर देतो!

अन्नू

दिसले दिसले फोटु दिसले! छान आहेत.
४, ५, आणि ६ फोटु जास्त आवडले :)

पिंगू

सर्वच फोटो आवडले.

बाकी एक प्रश्न पडलाच की आसाम, नागाव(अलिबाग, महाराष्ट्र) आणि कोचिन इथे काय एकाच वेळी हजर होतास की काय...

- पिंगू

५० फक्त

शेवटचे दोन फोटो अगदी जबरदस्त आलेत, धन्यवाद.

Nile

फिशिंग नेट्सचा फोटो आवडला. कातरून आणि किंचित रंग बदलून झकास फोटो होईल असे वाटते.

सोत्रि

मस्त फोटोज!

पहिला आणी शेवटचा खासच...

- (फोटोग्राफर व्हायची ईच्छा बाळगणारा) सोकाजी

स्पा

फोटो आणि फोटोतील विविधता आवडली

सुहास..

विविधता आवडली,

छान छायाचित्रे !!!

चित्रपाल ने टाकलेले चित्र ही आवडले ...

(माहिती दयाल का जरा !!)

चिगो

सगळ्यांचेच धन्यवाद..
@मराठे, वपा बरोबर बोललाय.. काहीतरी चमकले असेल. पण चमकायला जागा चांगली निवडलीय फोटोत.. ;-)
@पिंगु, नाही रं बाबा.. एकाच वेळी सगळीकडे रहायला मी काय भगवान कृष्ण थोडीच आहे. वेगवेगळ्या वेळी काढलीयत ही छायाचित्रे..
@सोत्रि, इच्छा काय बाळगायची नुस्ती. कॅमेरा उचला आणि सुरु करा.. आपोआप जमतंय..
@गवि, स्पा, पियुशा, नाईल, सुड, पन्नासराव.. धन्यवाद..
@सुहास, तुला "जयपाल" म्हणायचंय का ? मला पण तो फोटो आवडला..