मनोगत
💬 प्रतिसाद
(5)
म
मन
Wed, 06/11/2008 - 12:25
नवीन
पुनश्च स्वागत!
(बाकी, लेखाचं नाव वाचुन आता पुन्हा धमाकेदार वाचायला मिळणार किंवा लेख/चर्चेचं रणमैदान होणार
असं वाटलं होतं.मग कळलं ते नाव डिक्शनरी तील अर्थानच वापरलय म्हणुन;"विशेष नाम" म्हणुन नाही. :-) )
आपलाच,
मनोबा
- Log in or register to post comments
ब
बिपिन कार्यकर्ते
Wed, 06/11/2008 - 18:46
नवीन
मलाही असेच वाटले... हे अजून एक युद्ध की काय? पण नाही... थँक गॉड...
काळा पहाड... स्वागत.
बिपिन.
- Log in or register to post comments
व
विसोबा खेचर
Wed, 06/11/2008 - 13:26
नवीन
शीर्षक वाचून अंमळ गंमत वाटली. असो, मिपाच्या नावाची जरी काही ठिकाणी ऍलर्जी असली तरी मिपावर कुठल्याच नावाची ऍलर्जी नाही! :)
काळ्या पहाडा, पुनरागमनाबद्दल तुझं अभिनंदन रे! :)
आपला,
(एक्स मनोगती, आता कट्टर मिपाकर!) तात्या.
- Log in or register to post comments
ध
ध्रुव
Wed, 06/11/2008 - 15:31
नवीन
पुन्हा म्हणजे काय? तु आधी कुठे गेला होतास?
--
ध्रुव
- Log in or register to post comments
प
प्रणित
गुरुवार, 06/12/2008 - 04:47
नवीन
काळा पहाड... स्वागत.
- Log in or register to post comments