कॅमेरा निकॉन डी ६०, लेन्स टॅमरॉन मॅक्रो १:१ - ९० मीमी/ २.८
अॅपरचर मोड - अॅपरचर ११,
स्पीड - आय एस ओ २००, (फ्लॅश ला आय एस ओ १०० (आणि फ्लॅश वर दुहेरी घडीचा रुमाल))
खुल्या जागेत पांढरी/ पिवळी फुले टिपताना सर्व फोटो (विशेषतः प्रखर उजेडात) २/३ स्टॉप अंडर एक्स्पोज सेटिंगवर घेतले आहेत.
सांदी कोपर्यातली सावलीने झाकोळलेली फुले टिपताना प्रकाश येण्यासाठी रुपेरी कागदाचा परावर्तक म्हणुन वापर केला आहे.
सुरेख
आहाहा!!!
सुरेख सुरेख!!
पटवर्धन!! :)
सुरेख!
पहिले दोन फोटो जास्त आवडले.
फोटोफुले अवडली :-)
सुरेख रे..!
किती मस्त अन फ्रेश :)
सगळी फुलं बघून छान वाटलं.
मस्तच
अतिशय सुंदर,,,,
सुरेख !!
फुलं आणि फोटो दोन्ही छान आहेत. आवडले.
बाकी आमच्या काळी व्हिजेटिआय/ युडिसिटी मध्ये फक्त काटेकोरांट्या आणि डबल-तगरी फुलायच्या....
शेवंत्या आणि गुलबक्ष्या सगळ्या रुईया/ पोद्दारमध्ये!!!!
;)
छायाचित्रांचा पोत आवडला. तुमचा दृष्टिकोनही आवडला.
जर प्रत्येक छायाचित्राबरोबर त्यात वापरलेली लेन्स, कॅमेरा आणि इतर महत्वाची सेटिंग्स याची माहिती दिलीत तर अजुन मजा येईल.
इतक्या मोहक पुष्पांच्या प्रकाशचित्रांसाठी तुमचे हार्दिक अभिनंदन.
धन्यवाद अभिजित,
कॅमेरा निकॉन डी ६०, लेन्स टॅमरॉन मॅक्रो १:१ - ९० मीमी/ २.८
अॅपरचर मोड - अॅपरचर ११,
स्पीड - आय एस ओ २००, (फ्लॅश ला आय एस ओ १०० (आणि फ्लॅश वर दुहेरी घडीचा रुमाल))
खुल्या जागेत पांढरी/ पिवळी फुले टिपताना सर्व फोटो (विशेषतः प्रखर उजेडात) २/३ स्टॉप अंडर एक्स्पोज सेटिंगवर घेतले आहेत.
सांदी कोपर्यातली सावलीने झाकोळलेली फुले टिपताना प्रकाश येण्यासाठी रुपेरी कागदाचा परावर्तक म्हणुन वापर केला आहे.
एकदम मस्त.
मला फोन केला असतात तर मी ही आलो असतो .
पुढच्या वेळी नक्की सांगा.
मित्रा यावेळेस लक्षात नाही आले, पुन्हा कधीतरी जाऊ.
एकदा येउरला किडे टिपायला जाउ
सुरेखच !!!मन कसे प्रसन्न झाले .
पहिल्याच फोटोत चौकार.. भाग २ लवकर टाका.
अमृत
सुरेख !!!
उन्हाळ्याची रखरख सुरु झाली असताना एकदम ताजीतवानी फुले! मस्तच!
अल्टिमेट :) :)
शब्दातित...
कुठला कॅमेरा?
सविस्तर कळवा.