Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

शिल्पकार गुरू आणि मास्तरांची शिल्पकला..

भ
भडकमकर मास्तर
गुरुवार, 06/12/2008 - 05:57
💬 24 प्रतिसाद

प्रतिक्रिया द्या
13572 वाचन

💬 प्रतिसाद (24)
र
राजे (verified= न पडताळणी केलेला) गुरुवार, 06/12/2008 - 06:05 नवीन
ह्या जगात सर्वा सुंदर कला कोणती असे जर कोणी मला विचारले तर मी सरळ बोट दाखवेन ते शिल्पकलेवर !!! वा काय कला ! फोटो छान आले आहेत.... राज जैन मृगजळाचा पाठलाग नेहमीच जीवघेणा ठरतो... आपली पाण्याची बाटली नेहमी आपल्या जवळ बाळगावी... ;)
  • Log in or register to post comments
अ
अमोल केळकर गुरुवार, 06/12/2008 - 06:08 नवीन
अप्रतिम कलाकार !!
  • Log in or register to post comments
भ
भाग्यश्री गुरुवार, 06/12/2008 - 06:09 नवीन
काय मस्त केलय हो?!! जोशी काकांनी केलेले शिल्प बेस्टच आहे, परंतू तुमचे पहीले असून अप्रतिम आले आहे! फार आवडलं!! http://bhagyashreee.blogspot.com/
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे गुरुवार, 06/12/2008 - 06:15 नवीन
श्री जोशी मास्तरांची शिल्पकला आणि त्यांच्याबद्दलची माहिती आवडली !!! बाय द वे, या कलेला मृदुमुर्तीकलाही म्हणतात असे वाटते ? ( चुभुदेघे)
  • Log in or register to post comments
म
मनस्वी गुरुवार, 06/12/2008 - 06:32 नवीन
मास्तर, शिल्पकलेची सचित्र माहिती आवडली. आणि तुमचे पहिलेवहिले शिल्पही छान आहे. मनस्वी "मृगजळाला पाहुन तुम्ही फसला नाहीत तर स्वतःच्या बुद्धीची तारिफ करु नका. हे मान्य करा की तुम्हाला तहान लागली नव्हती."
  • Log in or register to post comments
प
प्रमोद देव गुरुवार, 06/12/2008 - 06:40 नवीन
उत्तम लेख आहे. जोशी सर आणि त्यांचे शिष्य भडकमकर मास्तर दोघांचेही कौतुक वाटते. ज्या व्यक्तीचे शिल्प बनवलंय त्या व्यक्तीची छायाचित्रं सोबत जोडली असती तर अजून मजा आली असती. मराठी भाषा हा माझा प्राणवायू आहे
  • Log in or register to post comments
ऋ
ऋचा गुरुवार, 06/12/2008 - 06:46 नवीन
अप्रतिम!!!!!!!!!!!!!! "No matter how hard the life crashes;Like a Phoenix I will rise from my Ashes"
  • Log in or register to post comments
ध
ध्रुव गुरुवार, 06/12/2008 - 08:27 नवीन
सुरेख चित्रे व तुमच्या सरांची शिल्पकला तर फारच छान आहे. अजूनही येऊदे... -- ध्रुव
  • Log in or register to post comments
स
स्वाती दिनेश गुरुवार, 06/12/2008 - 11:19 नवीन
गुरु आणि शिष्य दोघांनी केलेली शिल्पे आवडली. आठवणीही छान! स्वाती
  • Log in or register to post comments
च
चतुरंग गुरुवार, 06/12/2008 - 14:32 नवीन
जोशीबुवा चांगलेच शिल्पकार दिसताहेत. आपलेही शिल्प छान आहे. शिल्पकला ही अतिशय अवघड आहे असे माझे मत कारण त्रिमितीत काम करताना एक वेगळीच समज लागते. पुढच्या कामाला शुभेच्छा! चतुरंग
  • Log in or register to post comments
म
मुक्तसुनीत गुरुवार, 06/12/2008 - 15:48 नवीन
लेख आणि माहिती फार आवडली. इतक्या बुजुर्ग माणसाला जवळून पहायचे आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे , एखादे काम "घडताना" पहायचे ! हे म्हणजे भीमसेन जोशींची (मायक्रोफोन शिवायची) खाजगी मैफल पहिल्या रांगेत बसून ऐकण्यासारखे झाले राव ! :-) एक विनंती : या निमित्ताने , शिल्पकलेबद्दल , शिल्प कसे "पहावे" याबद्द्ल , शिल्पकलेच्या परंपरांबद्दल , या कलेच्या आजच्या स्थितीबद्दल इ. इ. थोडे लिहीलेत तर फार उत्तम. तुमची नाट्यकलेबद्द्लची लेखणी थोडी इथे वळवा की ! :-) ह्या जगात सर्वा सुंदर कला कोणती असे जर कोणी मला विचारले तर मी सरळ बोट दाखवेन ते शिल्पकलेवर !!! राजेसाहेब , काय बोलला आहात ! पैसा वसूल :-)
  • Log in or register to post comments
भ
भडकमकर मास्तर Sat, 06/14/2008 - 05:37 नवीन
या निमित्ताने , शिल्पकलेबद्दल , शिल्प कसे "पहावे" याबद्द्ल , शिल्पकलेच्या परंपरांबद्दल , या कलेच्या आजच्या स्थितीबद्दल इ. इ. थोडे लिहीलेत तर फार उत्तम _ शक्य असते तर तेही लिहिले असते पण एवढी माहिती मला खरंच नाही... आमच्या नाटकाच्या निमित्तानं हे सारं चुकून शक्य झालं, इतकंच.... _____________________________ ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्तसुनीत
इ
इनोबा म्हणे गुरुवार, 06/12/2008 - 22:42 नवीन
मास्तरांचे मास्तर 'जोशी मास्तर' यांचे शिल्प तर अप्रतिमच...पण आमच्या मास्तरांनीही कमालच केली म्हणायची. अवांतरः ह्या मास्तरनी आता काय करायचे बाकी ठेवलंय ते पण कळू दे! कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं : कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये. -इनोबा म्हणे -मराठमोळे वॉलपेपर
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Fri, 06/13/2008 - 04:39 नवीन
वा मास्तर! सुंदर लेख आणि ओळख.. गुरुशिष्य परंपरेला सलाम! जोशीमास्तरांना आमचा दंडवत सांगा... तात्या.
  • Log in or register to post comments
श
शितल Fri, 06/13/2008 - 14:29 नवीन
मास्तर तुमच्या गुरूला आणि तुम्हाला ही सलाम. मस्त कला आहे ही, आणि तुमची आवड अजुन कशात कशात आहे हे ही कळु दे. बाकी इनोबा म्हणतो ते खरे.
  • Log in or register to post comments
स
सहज Sun, 06/15/2008 - 04:46 नवीन
लेख आवडला. शिल्पकला बघायला जितकी उच्च तितकी त्यावर काही वाचायला बोरींग हा देखील एक पुर्वग्रह तुमच्या लेखाने दुर झाला. जोशी बुवांची माहीती, कला, फोटो, त्यांचे इतर कौशल्य वाचायला खरच खूप छान वाटले. कबुलीजबाब - खरे सांगतो भडकमकर मास्तर यांचे क्लासेस मालीका वाचल्यावर मी हा लेख नंतर वाचायचा म्हणुन बाजुला ठेवला. ; - ) मला वाटले की हा लेख म्हणजे शिल्पकार कसे बनावे ह्याबद्दलचा "क्लास" असावा. भडकमकर सर, लेखाचे शीर्षक वाचुन लेख वाचायला किंचीत पुर्वग्रहाने वेळ लावला त्याबद्दल माफी. पुन्हा असे होणार नाही.आता वाचल्यावर कबुल करतो की आधी वाचायला पाहीजे होता.
  • Log in or register to post comments
भ
भडकमकर मास्तर Sun, 06/15/2008 - 05:34 नवीन
मला वाटले की हा लेख म्हणजे शिल्पकार कसे बनावे ह्याबद्दलचा "क्लास" असावा. क्लासचे शीर्षक करीअर गयडन्स क्लास भाग अमुक अमुक असेच असणार आहे... असो...तुम्हाला लेख आवडला , आनंद वाटला... धन्यवाद.. :) ______________________________ ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/
  • Log in or register to post comments
भ
भडकमकर मास्तर Mon, 01/27/2025 - 11:09 नवीन
https://www.youtube.com/watch?v=CMw9BeAWbro या वरच्या मुलाखतीत गावसकर १ तास चार मिनिटे ०७ व्या सेकन्दाला राजस्थानचे लेग स्पिनर चन्दू जोशी यान्चा उल्लेख करतात. आता नव्वदीत असतील आता. ९२ . त्यंच्यावरचं हे आर्टिकलही सापडलं
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Mon, 01/27/2025 - 17:01 नवीन
चक्क भड़कमकर मास्तर ? येत राव्हा...! -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भडकमकर मास्तर
च
चौथा कोनाडा Tue, 01/28/2025 - 07:31 नवीन
वाह, खुप सुंदर ... अप्रतिम ! Image removed.
  • Log in or register to post comments
व
विजुभाऊ Tue, 01/28/2025 - 08:23 नवीन
भडकमकर मास्तर... येत रहा आणि लिहीत रहा
  • Log in or register to post comments
च
चौथा कोनाडा Sat, 02/01/2025 - 14:28 नवीन
भारी योग आला ... जोशी सर म्हंजे बहुप्रतिभा कलावंत आहेत ... माझ्या ही नशिबानं आमच्या कलावर्तुळामुळं जोशी सरांशी अनेकदा भेटणं झालं ... त्यांच्या घरीही येणं जाणं झालं. यातूनच माझ्या हातून दिवाळी अंक २०२४ - कोण आहेत हे कलंदर चंदू जोशी ? मध्ये हे शब्द चित्र उमटलं ! असे कलाकार भेटणं अन त्यांचं काम पहायला मिळण खरंच भाग्य असतं !
  • Log in or register to post comments
प
प्रसाद गोडबोले Sun, 02/02/2025 - 05:30 नवीन
हे चंद्रशेखर जोशी तेच का ज्यांनी श्री मोरया गोसावी समाधी मंदिरातील सुंदर शिल्पे बनवली आहेत, अन् वाड्यावरील सुंदर चित्रे काढली आहेत ? अन् ज्यांचे सज्जनगडावर देखील एक चित्रांचे दालन आहे ?
  • Log in or register to post comments
च
चौथा कोनाडा Sun, 02/02/2025 - 10:18 नवीन
हे ते नाहीत. हे चंदु जोशी या लोकप्रिय नावाने ओळखले जातात. तुम्ही म्हणता ते वेगळे आहेत. ते पण भारी आहे. त्यांची मंगलमुर्ती वाड्यातील चित्रे अप्रतिम आहेत. त्यांची साईट & त्यांच्या बद्दल माहिती : https://chandrashekharjoshi.com/about-me/ या
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा