Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

बुद्धीबळ खेळणारे यंत्र!

च
चतुरंग
गुरुवार, 06/12/2008 - 07:09
💬 14 प्रतिसाद

प्रतिक्रिया द्या
8601 वाचन

💬 प्रतिसाद (14)
ध
ध्रुव गुरुवार, 06/12/2008 - 09:36 नवीन
अत्यंत सुरेख लेख झाला आहे. लेखनशैलीमुळे लेख अजून वाचनीय झाला. -- ध्रुव
  • Log in or register to post comments
आ
आनंदयात्री गुरुवार, 06/12/2008 - 10:36 नवीन
छान लेख चतुरंग. बुद्धीबळातले फारसे न कळुनही तुझे लेख नेहमी वाचतो कारण खुप रंजक गोष्टी समजतात अन तुझ्या लेखनाला उत्तम ललित लेखनाच टच असतो उदा. लहानग्या कॅपाची पावलं रिकिबीत दिसली ती अशी!! मस्त लिहतोस. मी काय म्हणतो घोडा अडिच घर चालतो, हत्ती सरळ, ऊंट तिरका, प्यादे १ घर अन हे सोडुन वेगळे काय करता येते ते कॅसलिन एवढीच माहिती असणारे अन त्या जोरावर लुटुपूटु खेळणारे माझ्यासारखे बरेच जण आहेत, आम्हाला जरा भारी चेस शिकव ना राव ! मस्त पैकी एखादी बेसिक चाल समजाउन सांगतांना तु भारी लिहशील ! काय म्हणतोस ? कधी टाकतोस चाल नंबर १ ?
  • Log in or register to post comments
ल
लिखाळ गुरुवार, 06/12/2008 - 11:20 नवीन
अजून एक उत्तम लेख. अतिशय सुंदर भाषा आणि अभ्यासपूर्ण. आपले बुद्धीबळाविषयीचे लेख वाचायला खरेच आवडत आहे. प्रदर्शनीय सामने म्हणजे काय असते?.. वरील प्रतिसादात आनंदयात्री सुचवतात तसेच मलाही वाटते आहे. निरनिराळे बचाव, पवित्रे यांबद्दल आपण लिहिलेत तर नक्कीच वाचायला आवडेल. -- लिखाळ.
  • Log in or register to post comments
च
चतुरंग गुरुवार, 06/12/2008 - 20:12 नवीन
म्हणजे प्रतिथयश खेळाडूंशी उदयोन्मुख खेळाडूंचे अनौपचारिक सामने. एकाच वेळा अनेकजणांशी खेळले जातात. ह्यात दोन गोष्टी साध्य होतात एक म्हणजे यशस्वी खेळाडू कसा खेळतो ते प्रत्यक्ष बघायला आणि/किंवा खेळायला मिळते. शिवाय यशस्वी खेळाडूसाठी सुद्धा हा एक सरावच असतो. नवनवीन खेळाडूंपैकी कोण चमकदार असू शकतील ते खेळाडू हेरता येतात. ह्यात चेस क्लॉकचा वापर होत नाही. दुसरा प्रकार म्हणजे दोन तुल्यबळ खेळाडूतली लढत किंवा लढती. हे डाव व्यावसायिक पद्धतीने चेस क्लॉक घेऊन वेळेच्या नियमात खेळले जातात. आणि ह्यात प्रेक्षकांना, नवीन खेळाडूंना भरपूर शिकायला मिळते. चतुरंग
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: लिखाळ
ल
लिखाळ Sat, 06/14/2008 - 00:10 नवीन
शंकासमाधानाबद्दल आभार :) -- लिखाळ.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग
त
तात्या विंचू गुरुवार, 06/12/2008 - 11:23 नवीन
आनंदयात्रींशी सहमत.... चतुरंग यांना एक नम्र विनंती....... आपण मिपा वर बुद्धीबळ शिकवायची लेखमाला सुरु करा ना..... थोड्याफार बेसिक माहिती पासुन सुरुवात करुन डीपमध्ये जायला काहीच हरकत नाही.......
  • Log in or register to post comments
स
स्वाती दिनेश गुरुवार, 06/12/2008 - 17:52 नवीन
बुध्दीबळाच्या खेळातल्या हिर्‍यांची ओळख फार छान करून देत आहात तुम्ही, हा लेखही आवडलाच, स्वाती
  • Log in or register to post comments
प
पिवळा डांबिस गुरुवार, 06/12/2008 - 18:07 नवीन
शतरंजजी (सॉरी, चतुरंगजी), सुरस, मनोरंजक आणि अभ्यासपूर्ण लेख! उरलेली प्रतिक्रिया आता तुम्ही दिलेलं डावांचं होमवर्क केल्यानंतर... आयुष्यात दिलेले होमवर्क आवडीने करण्याचा हा दुर्मिळ प्रसंग!!:) -डांबिसकाका
  • Log in or register to post comments
ध
धनंजय Sun, 06/15/2008 - 22:03 नवीन
गृहपाठ म्हणजे मजाच मजा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिवळा डांबिस
स
स्वाती राजेश गुरुवार, 06/12/2008 - 21:07 नवीन
मस्त माहिती आहे... माझ्या मुलाने सुद्धा वाचली.तो शाळेत बुद्धीबळ स्पर्धेत भाग घेतो....त्याला थोडीफार माहिती आहे. पण आपण दिलेली माहिती खरेच छान,उपयोगी आहे. त्यामुळे ज्ञानात भर पडली.... असेच काही चाली किंवा काही घटना येऊ देत....:)
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Fri, 06/13/2008 - 04:48 नवीन
नेहमीप्रमाणेच सुरेख लेख रे रंगा! यात्री आणि पणशीकरांशी सहमत. सोप्या पद्धतीने तुझ्या शब्दात बुद्धिबळ शिकवणारी मालिका तू घेच लिहायला! मजा येईल! लेका, तुलाच एकदा हारवायची इच्छा आहे! :) आपला, (तिरका) तात्या.
  • Log in or register to post comments
य
यशोधरा Fri, 06/13/2008 - 05:00 नवीन
जमलाय लेख अगदी! लेखनाला उत्तम ललित लेखनाचा टच असतो अनुमोदन!
  • Log in or register to post comments
भ
भडकमकर मास्तर Fri, 06/13/2008 - 06:08 नवीन
एकदम झकास लेख.... .... थोर खेळाडूंची ओळख करून देताना जालावरचे विविध डाव लिन्क म्हणून आपण देता, ते फार आवडते... त्यासाठी भरपूर मेहनत घेऊन आपण हा लेख तयार करता हे जाणवते..त्याबद्दल आभार.... ....सोप्या शब्दांत काही चालींचे , ओपनिंग्जचे वर्णन येउदेत... ______________________________ ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/
  • Log in or register to post comments
च
चतुरंग Fri, 06/13/2008 - 15:57 नवीन
आपल्यापैकी बर्‍याचजणांचा आग्रह दिसतो आहे की मी ओपनिंग्ज बद्दल लिहावे. खेळाचा पूर्वी जोरात असलेला संपर्क सुटून बरीच वर्षे झाली आहेत पण मी प्रयत्न करुन पाहीन, आवडले तर पुढे चालवूयात नाहीतर जय गंगे! प्रोत्साहनाबद्दल पुन्हा एकदा सर्वांना धन्यवाद! चतुरंग
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा