काय बर नवीन बनवावे ? याचा मी गुगल वर शोध घेत असताना ही स्ट्रॉबेरीच्या आकाराची पर्से मला दिसली.मी पाहता क्षणी ह्या पर्सच्या प्रेमात पडले आणि कधी एकदा ही पर्स बनवते असे मला झाले.
तुम्हाला पण ही पर्स निश्चितच आवडेल.
लहानपणी अश्या बटव्यामध्ये मी खजिना (चॉकोलेट रॅपर्स, फुटके मणी, खडे इ.) ठेवायचे ते आठवले. - यावर लिहा की काहीतरी, बरेच दिवसांत काही आलं नाहीये तुमच्याकडुन.
सगळ्यांना खूप खूप धन्यवाद.
@इन्दुसुता...तुम्ही केलेले बेबी ब्लँकेट बघायला आवडेल.
@दिपा....क्रोशे करायला खूप सोपे आहे. मी लवकरच क्रोशाची बेसिक माहिती आणि टाके य विषयावर लिहिणार आहे.
आवडली. छान आहे पर्स.
मस्तच झालीये.
अहा........ कसली क्यूट आहे ही पर्स ......... !!
सुंदर्,सुंदर....आवडली
बटव्यासारखी दिसतीये.
मस्तच. लहानपणी अश्या बटव्यामध्ये मी खजिना (चॉकोलेट रॅपर्स, फुटके मणी, खडे इ.) ठेवायचे ते आठवले.
लहानपणी अश्या बटव्यामध्ये मी खजिना (चॉकोलेट रॅपर्स, फुटके मणी, खडे इ.) ठेवायचे ते आठवले. - यावर लिहा की काहीतरी, बरेच दिवसांत काही आलं नाहीये तुमच्याकडुन.
फार वेळही लागत नसावा बनवायला!
मलाही आवडली पर्स.... आता कुणाला बरं करून द्यावी असा विचार सुरु आहे. ( दोन्ही रंगांची लोकर आहेच हाताशी आणि मी करतेय ते बेबी ब्लँकेट होत आलय)
फारच आवडली. आता कशी करायची ते सांगा.
मस्त आहे, एकदम.
सगळ्यांना खूप खूप धन्यवाद.
@इन्दुसुता...तुम्ही केलेले बेबी ब्लँकेट बघायला आवडेल.
@दिपा....क्रोशे करायला खूप सोपे आहे. मी लवकरच क्रोशाची बेसिक माहिती आणि टाके य विषयावर लिहिणार आहे.
वरील पर्सबाबतीत ऋणनिर्देश दयायला विसरले.
ऋणनिर्देश: http://primrosehillstudio.blogspot.com/2009_06_01_archive.html
पुन्हा एकदा फोटोची लिंक देत आहे
https://lh3.googleusercontent.com/W2gB1VwyFNY5DE4nrdCTISAh-BIZAk-dkm4ft…