जे न देखे रवी... पाऊस-४ By उदय सप्रे · गुरुवार, 06/12/2008 - 16:01 ">गुरुवार, 06/12/2008 - 16:01 · 3483 reads · 0 bookmarks Primary tabs बघा त्याचं अस्तित्व म्हणजेच एक आमंदाचं गाणं ! प्रत्येक वेळी नवा स्पर्श , अनोळखीपणे न्हायचं ! Log in or register to post comments अमोल केळकर 06/12/2008 - 16:23 बाकी कविता/चारोळ्या यांचा भरपुर पाऊस पाडत आहात... रोज एक एक पाठवले असते तर मजा आली असती असे वाटते. Log in or register to post comments उदय सप्रे 06/12/2008 - 16:52 केळकर साहेब, अगदी बरोबर आहे तुमचं म्हणणं , पण "हतातला क्षणच आपला!" यावर ठाम विश्वास आहे माझा त्यामुळे "कल क्या होगा किस को पता?म्हणून आज आत्ताचा क्षण जगण्याची सवय झाली आहे.....गैरसमज नसावा..... उदय सप्रेम Log in or register to post comments
अमोल केळकर 06/12/2008 - 16:23 बाकी कविता/चारोळ्या यांचा भरपुर पाऊस पाडत आहात... रोज एक एक पाठवले असते तर मजा आली असती असे वाटते. Log in or register to post comments
उदय सप्रे 06/12/2008 - 16:52 केळकर साहेब, अगदी बरोबर आहे तुमचं म्हणणं , पण "हतातला क्षणच आपला!" यावर ठाम विश्वास आहे माझा त्यामुळे "कल क्या होगा किस को पता?म्हणून आज आत्ताचा क्षण जगण्याची सवय झाली आहे.....गैरसमज नसावा..... उदय सप्रेम Log in or register to post comments
बाकी कविता/चारोळ्या यांचा भरपुर पाऊस पाडत आहात...
रोज एक एक पाठवले असते तर मजा आली असती असे वाटते.
केळकर साहेब,
अगदी बरोबर आहे तुमचं म्हणणं , पण "हतातला क्षणच आपला!" यावर ठाम विश्वास आहे माझा त्यामुळे "कल क्या होगा किस को पता?म्हणून आज आत्ताचा क्षण जगण्याची सवय झाली आहे.....गैरसमज नसावा.....
उदय सप्रेम