कलादालन

कोस्टर्स

Primary tabs

सध्या क्रोशेचा वळवळणारा किडा बघून मैत्रिणीने तिच्याकडला पांढरा दोरा दिला. त्याचे बनवलेले हे कोस्टर्स :) Image removed.Image removed." alt="" />
मस्त कलंदर

वा! या कंटेजिअस रोगाची लागण भलतीच झालेली दिसतेय. अजून येऊंद्यात. :-)

पिंगू

ही साथ चेपुवरुन इथे पसरली आहे आणि साथीचा उगम उसगावात आहे.. :D

- पिंगू

लई लई झ्याक.... तळलेल्या नायलॉन साबुदाण्याच्या पापड्यांसारखे दिसत आहे.. :-)

सर्वसाक्षी

झकास! पण जयश्रीताई इतक्या कष्टाने केलेल्या पांढर्‍या कोस्टरवर कप ठेवायला जीव कसा होणार?

इरसाल

त्यावर काचेची बेस प्लेट ठेवुन

दीपा माने

फारच सुंदर दिसतात. जयवी तुम्हाला कसे केलेत विचारण्याचा त्रास द्यायला नको म्हणुन मी हा फोटोच पाहुन समाधान मानते.

जयवी

धन्यवाद दोस्तांनो :)
दीपा..... अगं त्रास कसला त्यात.... ? मी लिंक देते ती बघूनकळेल लगेच. अगदी सोपं आहे.
http://www.youtube.com/watch?v=bXQuBoUpe6M&feature=related
सर्वसाक्षी..... त्याला लॅमिनेट करायचं....म्हणजे खराब होत नाहीत आणि जीव कासाविस होत नाही ठेवायला :)