कलादालन भिगवण भाग२ By jaypal · Mon, 03/19/2012 - 19:25 ">Mon, 03/19/2012 - 19:25 Primary tabs बघा चुकुन प्रकाशीत करा हे बटण दाबल गेल आणि घोळ झाला. म्हणुन हा भिगवण भाग२ ४ ५ ६ ७ ८ ९ १० ११ १२ १३ केमेरा निकॉन डि९० लेन्स निकॉन १०५, व १८-५५ Log in or register to post comments Book traversal links for भिगवण भाग२ ‹ भिगवन Up प्रास 03/19/2012 - 19:59 जबरदस्त फोटो आहेत. पहिल्या भागातल्या फोटोंइतकेच आणि काही तर त्याहूनही जास्त आवडले. लगे रहो भई.... Log in or register to post comments अन्या दातार 03/19/2012 - 21:29 या भागातला पहिला फोटो कसा काढलात जरा सांगू शकाल काय?? अतिप्रचंड आवडलाय. Log in or register to post comments जयवी 03/19/2012 - 21:53 केवळ अप्रतिम..........शब्दच नाहीयेत दुसरं काही बोलायला..... !! Log in or register to post comments प्रचेतस 03/19/2012 - 22:37 अप्रतिम. जबरदस्त ताकद आहे तुमच्या नजरेत, Log in or register to post comments गणपा 03/19/2012 - 22:44 एकापेक्षा एक सरस. Log in or register to post comments शैलेन्द्र 03/19/2012 - 22:47 १०-११-१२ आनी मुख्य म्हणजे १३.. सुंदर.. Log in or register to post comments अत्रुप्त आत्मा 03/20/2012 - 00:09 क्या बात है...क्या बात है...क्या बात है...,पारणं फिटलं बघा डोळ्याचं... वर्णन अशक्य... फक्त नमस्कार ---^--- Log in or register to post comments आत्मशून्य 03/20/2012 - 10:08 . Log in or register to post comments ५० फक्त 03/20/2012 - 10:14 झाडामागच्या सुर्याचा फोटो जबरदस्त आला आहे. अप्रतिम आहेत हे फोटो. कॉपि करुन ठेवायची परवानगी हवी आहे. Log in or register to post comments ह भ प 01/10/2013 - 10:05 प्रचंड सहमत.... बाकी सग्ळे फटू आक्षी भारी.. Log in or register to post comments sneharani 03/20/2012 - 12:33 सुरेख फोटो!!आवडले! :) Log in or register to post comments गोंधळी 03/20/2012 - 12:37 १ ला फोटो जाम आवडला. Log in or register to post comments प्रीत-मोहर 03/20/2012 - 12:48 ऑस्सम!! ह्या भिगवणीच्या म्हयन्याची पर्फेक्ट चित्रां :) Log in or register to post comments प्रीत-मोहर 03/20/2012 - 12:48 ऑस्सम!! ह्या भिगवणीच्या म्हयन्याची पर्फेक्ट चित्रां :) Log in or register to post comments जागु 03/20/2012 - 12:53 अ प्र ति म. Log in or register to post comments मृत्युन्जय 03/20/2012 - 13:02 खुप सुरेख फोटो. खुपच सुंदर. Log in or register to post comments प्यारे१ 03/20/2012 - 14:54 असेच 'बुरसटलेले' राहा. (संदर्भ भाग पहिला) Log in or register to post comments मोहनराव 03/20/2012 - 15:16 सहीच!! Log in or register to post comments स्पंदना 03/20/2012 - 16:54 जय हो पाल! अप्रतिम , सुरेख, अन काय काय म्हणु? तो फोटोग्राफर ला टिपलेला फोटो ही छान्च. बाकिचे एकापेक्षा एक. धागा वाचन खुणेत घातला गेला आहे. Log in or register to post comments बॅटमॅन 03/20/2012 - 17:45 जैपालभौ, मस्तच हैत फोटोज...माझा मित्र राहतो भिगवणला, तिकडे जाउन यायलाच लागतंय आता एकदा :) Log in or register to post comments पियुशा 03/22/2012 - 15:31 सुपर्ब !!!!!! क्लास फोटुज :) Log in or register to post comments jaypal 03/24/2012 - 21:06 रसीक मिपाकरांचे आभार Log in or register to post comments स्पा 01/10/2013 - 10:07 क्या बात हे जयपाल सेठ अप्रतिम फोटो आहेत सर्वच ११ व सगळ्यात आवडला Log in or register to post comments पाषाणभेद 01/10/2013 - 10:21 शेवटचा फोटो रंगसंगतीमुळे अन दोन बदकांमुळे एकदम आवडला. Log in or register to post comments स्पंदना 01/10/2013 - 10:35 आह! कुठे बुडाला पलिकडे तो सोन्याचा गोळा..... Log in or register to post comments सूड 01/10/2013 - 10:44 मस्तच !! Log in or register to post comments तर्री 01/10/2013 - 15:40 ओन्ली फोटो अन्ड नो लेखन = नो कॉमेंट. Log in or register to post comments स्पंदना 01/11/2013 - 16:56 जयपाल्भाई को सिर्फ पिक्चर काफी है। ते त्यांच्या कॅमेराच्या थ्रुच एव्हढ काही बोलतात की बाकि काही लिहायची गरजच नसते. Log in or register to post comments नि३सोलपुरकर 01/11/2013 - 12:52 सुपर्ब ! अप्रतिम फोटो आहेत सर्वच, १३वा सगळ्यात आवडला . धन्स. Log in or register to post comments बांवरे 01/12/2013 - 01:32 ज्जेब्बात ज्जेप्पालभौ ! फोटो आवडले. रूल ऑफ थर्ड लावलेली कंपोझिशन्स उत्तम आहेत ! Log in or register to post comments
प्रास 03/19/2012 - 19:59 जबरदस्त फोटो आहेत. पहिल्या भागातल्या फोटोंइतकेच आणि काही तर त्याहूनही जास्त आवडले. लगे रहो भई.... Log in or register to post comments
अन्या दातार 03/19/2012 - 21:29 या भागातला पहिला फोटो कसा काढलात जरा सांगू शकाल काय?? अतिप्रचंड आवडलाय. Log in or register to post comments
जयवी 03/19/2012 - 21:53 केवळ अप्रतिम..........शब्दच नाहीयेत दुसरं काही बोलायला..... !! Log in or register to post comments
प्रचेतस 03/19/2012 - 22:37 अप्रतिम. जबरदस्त ताकद आहे तुमच्या नजरेत, Log in or register to post comments
शैलेन्द्र 03/19/2012 - 22:47 १०-११-१२ आनी मुख्य म्हणजे १३.. सुंदर.. Log in or register to post comments
अत्रुप्त आत्मा 03/20/2012 - 00:09 क्या बात है...क्या बात है...क्या बात है...,पारणं फिटलं बघा डोळ्याचं... वर्णन अशक्य... फक्त नमस्कार ---^--- Log in or register to post comments
५० फक्त 03/20/2012 - 10:14 झाडामागच्या सुर्याचा फोटो जबरदस्त आला आहे. अप्रतिम आहेत हे फोटो. कॉपि करुन ठेवायची परवानगी हवी आहे. Log in or register to post comments
ह भ प 01/10/2013 - 10:05 प्रचंड सहमत.... बाकी सग्ळे फटू आक्षी भारी.. Log in or register to post comments
प्रीत-मोहर 03/20/2012 - 12:48 ऑस्सम!! ह्या भिगवणीच्या म्हयन्याची पर्फेक्ट चित्रां :) Log in or register to post comments
प्रीत-मोहर 03/20/2012 - 12:48 ऑस्सम!! ह्या भिगवणीच्या म्हयन्याची पर्फेक्ट चित्रां :) Log in or register to post comments
प्यारे१ 03/20/2012 - 14:54 असेच 'बुरसटलेले' राहा. (संदर्भ भाग पहिला) Log in or register to post comments
स्पंदना 03/20/2012 - 16:54 जय हो पाल! अप्रतिम , सुरेख, अन काय काय म्हणु? तो फोटोग्राफर ला टिपलेला फोटो ही छान्च. बाकिचे एकापेक्षा एक. धागा वाचन खुणेत घातला गेला आहे. Log in or register to post comments
बॅटमॅन 03/20/2012 - 17:45 जैपालभौ, मस्तच हैत फोटोज...माझा मित्र राहतो भिगवणला, तिकडे जाउन यायलाच लागतंय आता एकदा :) Log in or register to post comments
स्पा 01/10/2013 - 10:07 क्या बात हे जयपाल सेठ अप्रतिम फोटो आहेत सर्वच ११ व सगळ्यात आवडला Log in or register to post comments
पाषाणभेद 01/10/2013 - 10:21 शेवटचा फोटो रंगसंगतीमुळे अन दोन बदकांमुळे एकदम आवडला. Log in or register to post comments
स्पंदना 01/10/2013 - 10:35 आह! कुठे बुडाला पलिकडे तो सोन्याचा गोळा..... Log in or register to post comments
स्पंदना 01/11/2013 - 16:56 जयपाल्भाई को सिर्फ पिक्चर काफी है। ते त्यांच्या कॅमेराच्या थ्रुच एव्हढ काही बोलतात की बाकि काही लिहायची गरजच नसते. Log in or register to post comments
नि३सोलपुरकर 01/11/2013 - 12:52 सुपर्ब ! अप्रतिम फोटो आहेत सर्वच, १३वा सगळ्यात आवडला . धन्स. Log in or register to post comments
बांवरे 01/12/2013 - 01:32 ज्जेब्बात ज्जेप्पालभौ ! फोटो आवडले. रूल ऑफ थर्ड लावलेली कंपोझिशन्स उत्तम आहेत ! Log in or register to post comments
जबरदस्त फोटो आहेत.
पहिल्या भागातल्या फोटोंइतकेच आणि काही तर त्याहूनही जास्त आवडले.
लगे रहो भई....
या भागातला पहिला फोटो कसा काढलात जरा सांगू शकाल काय?? अतिप्रचंड आवडलाय.
केवळ अप्रतिम..........शब्दच नाहीयेत दुसरं काही बोलायला..... !!
अप्रतिम.
जबरदस्त ताकद आहे तुमच्या नजरेत,
एकापेक्षा एक सरस.
१०-११-१२ आनी मुख्य म्हणजे १३.. सुंदर..
क्या बात है...क्या बात है...क्या बात है...,पारणं फिटलं बघा डोळ्याचं... वर्णन अशक्य... फक्त नमस्कार ---^---
.
झाडामागच्या सुर्याचा फोटो जबरदस्त आला आहे. अप्रतिम आहेत हे फोटो. कॉपि करुन ठेवायची परवानगी हवी आहे.
प्रचंड सहमत....
बाकी सग्ळे फटू आक्षी भारी..
सुरेख फोटो!!आवडले!
:)
१ ला फोटो जाम आवडला.
ऑस्सम!!
ह्या भिगवणीच्या म्हयन्याची पर्फेक्ट चित्रां :)
ऑस्सम!!
ह्या भिगवणीच्या म्हयन्याची पर्फेक्ट चित्रां :)
अ प्र ति म.
खुप सुरेख फोटो. खुपच सुंदर.
असेच 'बुरसटलेले' राहा. (संदर्भ भाग पहिला)
सहीच!!
जय हो पाल! अप्रतिम , सुरेख, अन काय काय म्हणु? तो फोटोग्राफर ला टिपलेला फोटो ही छान्च. बाकिचे एकापेक्षा एक. धागा वाचन खुणेत घातला गेला आहे.
जैपालभौ, मस्तच हैत फोटोज...माझा मित्र राहतो भिगवणला, तिकडे जाउन यायलाच लागतंय आता एकदा :)
सुपर्ब !!!!!!
क्लास फोटुज :)
रसीक मिपाकरांचे आभार
क्या बात हे जयपाल सेठ
अप्रतिम फोटो आहेत सर्वच
११ व सगळ्यात आवडला
शेवटचा फोटो रंगसंगतीमुळे अन दोन बदकांमुळे एकदम आवडला.
आह! कुठे बुडाला पलिकडे तो सोन्याचा गोळा.....
मस्तच !!
ओन्ली फोटो अन्ड नो लेखन = नो कॉमेंट.
जयपाल्भाई को सिर्फ पिक्चर काफी है। ते त्यांच्या कॅमेराच्या थ्रुच एव्हढ काही बोलतात की बाकि काही लिहायची गरजच नसते.
सुपर्ब !
अप्रतिम फोटो आहेत सर्वच, १३वा सगळ्यात आवडला .
धन्स.
ज्जेब्बात ज्जेप्पालभौ !
फोटो आवडले. रूल ऑफ थर्ड लावलेली कंपोझिशन्स उत्तम आहेत !