जे न देखे रवी... आमची एक पूर्व-प्रकाशित कविता.... By शेखस्पिअर · Fri, 06/13/2008 - 22:01 ">Fri, 06/13/2008 - 22:01 · 8844 reads · 0 bookmarks Primary tabs बघा वैशाख वणवा त्यात वीज नाही... कसे वाटते? Log in or register to post comments मुक्तसुनीत 06/14/2008 - 00:05 विडंबन उत्तम उतरले आहे. मूळ कवितेच्या रचनेशी एकरूपता साधल्याने मजा आली. Log in or register to post comments चतुरंग 06/14/2008 - 00:24 बालकवींची श्रावणमासी ही माझी आवडती कविता! त्याचे हे विडंबन सुंदर झाले आहे. (अवांतर - शेखस्पिअर साहेब आपले विडंबनात्मक टोपणनाव 'हालकवी' असे ठेवले तर चालेल का? ह. घ्या.! ;)) चतुरंग Log in or register to post comments भडकमकर मास्तर 06/14/2008 - 08:55 आम्ही कविता विभागात फारसे फिरकत नाही... पण ही कविता मस्त जमली आहे... ______________________________ ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/ Log in or register to post comments अभिज्ञ 06/14/2008 - 09:28 हेच म्हणतो. अभिज्ञ. Log in or register to post comments अमोल केळकर 06/14/2008 - 09:34 विडंबन आवडले Log in or register to post comments पुष्कर 06/14/2008 - 18:43 श्रावणमासी दु:ख मानसी चिखल दाटे चोहिकडे क्षणात पाय घसरून पडे अन वैकुंठाचे दर्शन घडे Log in or register to post comments
मुक्तसुनीत 06/14/2008 - 00:05 विडंबन उत्तम उतरले आहे. मूळ कवितेच्या रचनेशी एकरूपता साधल्याने मजा आली. Log in or register to post comments
चतुरंग 06/14/2008 - 00:24 बालकवींची श्रावणमासी ही माझी आवडती कविता! त्याचे हे विडंबन सुंदर झाले आहे. (अवांतर - शेखस्पिअर साहेब आपले विडंबनात्मक टोपणनाव 'हालकवी' असे ठेवले तर चालेल का? ह. घ्या.! ;)) चतुरंग Log in or register to post comments
भडकमकर मास्तर 06/14/2008 - 08:55 आम्ही कविता विभागात फारसे फिरकत नाही... पण ही कविता मस्त जमली आहे... ______________________________ ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/ Log in or register to post comments
पुष्कर 06/14/2008 - 18:43 श्रावणमासी दु:ख मानसी चिखल दाटे चोहिकडे क्षणात पाय घसरून पडे अन वैकुंठाचे दर्शन घडे Log in or register to post comments
विडंबन उत्तम उतरले आहे. मूळ कवितेच्या रचनेशी एकरूपता साधल्याने मजा आली.
बालकवींची श्रावणमासी ही माझी आवडती कविता! त्याचे हे विडंबन सुंदर झाले आहे.
(अवांतर - शेखस्पिअर साहेब आपले विडंबनात्मक टोपणनाव 'हालकवी' असे ठेवले तर चालेल का? ह. घ्या.! ;))
चतुरंग
आम्ही कविता विभागात फारसे फिरकत नाही...
पण ही कविता मस्त जमली आहे...
______________________________
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/
हेच म्हणतो.
अभिज्ञ.
विडंबन आवडले
श्रावणमासी दु:ख मानसी चिखल दाटे चोहिकडे
क्षणात पाय घसरून पडे अन वैकुंठाचे दर्शन घडे