जे न देखे रवी... सल By भारती · Fri, 06/13/2008 - 23:44 ">Fri, 06/13/2008 - 23:44 · 2287 reads · 0 bookmarks Primary tabs बघा केसात तुझ्या सुग॑ध दरवळले अर्थ असे तुझ्या अ॑गणी गुलाब फुलले नयन मजकडे तुझे न वळले सल गुलाबाचे उरात माझ्या शिरले Log in or register to post comments मदनबाण 06/13/2008 - 23:53 नयन मजकडे तुझे न वळले सल गुलाबाचे उरात माझ्या शिरले व्वा !!!!! (नयनबाण प्रेमी ) मदनबाण..... Log in or register to post comments बेसनलाडू 06/14/2008 - 00:12 काही कळली न्हाय बॉ! ('ढ')बेसनलाडू Log in or register to post comments पक्या 06/14/2008 - 00:25 फुललेल्या गुलाबांकडे लक्ष गेल्याने नायिकेकडे नायकाने पाहिले नाही म्हणून गुलाब मनात सलत राहिले असा मला समजलेला अर्थ. पण २र्या ओळीतले 'अर्थ असे' ह्या शब्दांचा काही बोध होत नाहीये. Log in or register to post comments बेसनलाडू 06/14/2008 - 01:38 पण २र्या ओळीतले 'अर्थ असे' ह्या शब्दांचा काही बोध होत नाहीये. (अबोध)बेसनलाडू Log in or register to post comments विसोबा खेचर 06/14/2008 - 01:19 हम्म! लेखन खास वाटले नाही.. असो, पुलेशु... तात्या. Log in or register to post comments
मदनबाण 06/13/2008 - 23:53 नयन मजकडे तुझे न वळले सल गुलाबाचे उरात माझ्या शिरले व्वा !!!!! (नयनबाण प्रेमी ) मदनबाण..... Log in or register to post comments
पक्या 06/14/2008 - 00:25 फुललेल्या गुलाबांकडे लक्ष गेल्याने नायिकेकडे नायकाने पाहिले नाही म्हणून गुलाब मनात सलत राहिले असा मला समजलेला अर्थ. पण २र्या ओळीतले 'अर्थ असे' ह्या शब्दांचा काही बोध होत नाहीये. Log in or register to post comments
बेसनलाडू 06/14/2008 - 01:38 पण २र्या ओळीतले 'अर्थ असे' ह्या शब्दांचा काही बोध होत नाहीये. (अबोध)बेसनलाडू Log in or register to post comments
विसोबा खेचर 06/14/2008 - 01:19 हम्म! लेखन खास वाटले नाही.. असो, पुलेशु... तात्या. Log in or register to post comments
नयन मजकडे तुझे न वळले
सल गुलाबाचे उरात माझ्या शिरले
व्वा !!!!!
(नयनबाण प्रेमी )
मदनबाण.....
काही कळली न्हाय बॉ!
('ढ')बेसनलाडू
फुललेल्या गुलाबांकडे लक्ष गेल्याने नायिकेकडे नायकाने पाहिले नाही म्हणून गुलाब मनात सलत राहिले असा मला समजलेला अर्थ. पण २र्या ओळीतले 'अर्थ असे' ह्या शब्दांचा काही बोध होत नाहीये.
पण २र्या ओळीतले 'अर्थ असे' ह्या शब्दांचा काही बोध होत नाहीये.
(अबोध)बेसनलाडू
हम्म! लेखन खास वाटले नाही..
असो, पुलेशु...
तात्या.