कलादालन अंग कोरणे By श्रीयुत संतोष जोशी · Sun, 04/08/2012 - 19:23 ">Sun, 04/08/2012 - 19:23 Primary tabs बघा परवा गोव्याला गेलो होतो.काही मित्रांनी तिथे जाऊन अंग कोरुन आल्याचं पाहिलं होतं.म्हटलं आपणही ट्राय मारुया. माझा पहिला टॅटू Log in or register to post comments अन्या दातार 04/08/2012 - 19:32 साहेब, याला अंग कोरणे नव्हे, गोंदवणे म्हणतात! :P Log in or register to post comments ५० फक्त 04/08/2012 - 19:53 दात कोरतात हे माहित होतं, आता अंग पण, अरे बापरे, कोणीतरी ती कसली रेषा आहे ती जरा खाली करा रे. Log in or register to post comments पैसा 04/08/2012 - 20:19 ही चित्रं फक्त रंगवून घेतलीयत की गोंदवून घेतलीयेत? कारण दोन्ही प्रकारचे टॅटू करून मिळतात. Log in or register to post comments चिगो 04/08/2012 - 21:13 >> ही चित्रं फक्त रंगवून घेतलीयत की गोंदवून घेतलीयेत? हा गोंदवलेला (पर्मनन्ट) टॅटू असावा, असे वाटते.. कारण की त्याच्या बाजूला जो लालसरपणा आहे, ती सुईच्या कोरण्याने आलेली सुज आहे.. (पर्मनन्ट टॅटूधारी) चिगो Log in or register to post comments निवेदिता-ताई 04/08/2012 - 20:59 अजब आहे.. Log in or register to post comments शैलेन्द्र 04/08/2012 - 21:23 मिपावर धागा काढण्यासारख यात काय आहे ते खरच नाही कळाल.. Log in or register to post comments अत्रुप्त आत्मा 04/08/2012 - 22:03 @धागा काढण्यासारख यात काय आहे ते खरच नाही कळाल..>>> टॅटू मिपावर कोरायचा होता.. ;-) Log in or register to post comments पक पक पक 04/08/2012 - 23:18 मिपावर धागा काढण्यासारख यात काय आहे ते खरच नाही कळाल.. मिपावर कसले कसले धागे निघतात ,मग हा धागा काढला तर काय बिघड्ल ते देखील नाही कळाल... ;) Log in or register to post comments आत्मशून्य 04/09/2012 - 00:58 फक्त दंडावरच कोरलय ? Log in or register to post comments दादा कोंडके 04/09/2012 - 02:11 हा प्रँक आठवला. "ही हॅज गॉट थर्डवन इंन द वेरी राँग प्लेस" :) Log in or register to post comments रेवती 04/09/2012 - 06:05 गोंदवलेकर महाराज झालात की! ;) Log in or register to post comments अत्रुप्त आत्मा 04/09/2012 - 15:28 @गोंदवलेकर महाराज झालात की! >>> ख ह प लो आहे... Log in or register to post comments दादा कोंडके 04/10/2012 - 23:22 किमान संपादकांनी तरी अशी विधानं करु नयेत. :| Log in or register to post comments श्रीयुत संतोष जोशी 04/09/2012 - 09:38 पर्मनंट टॅटू आहे. Log in or register to post comments अविनाशकुलकर्णी 04/10/2012 - 23:09 हौसेला मोल नाहि....मस्त.. Log in or register to post comments
अन्या दातार 04/08/2012 - 19:32 साहेब, याला अंग कोरणे नव्हे, गोंदवणे म्हणतात! :P Log in or register to post comments
५० फक्त 04/08/2012 - 19:53 दात कोरतात हे माहित होतं, आता अंग पण, अरे बापरे, कोणीतरी ती कसली रेषा आहे ती जरा खाली करा रे. Log in or register to post comments
पैसा 04/08/2012 - 20:19 ही चित्रं फक्त रंगवून घेतलीयत की गोंदवून घेतलीयेत? कारण दोन्ही प्रकारचे टॅटू करून मिळतात. Log in or register to post comments
चिगो 04/08/2012 - 21:13 >> ही चित्रं फक्त रंगवून घेतलीयत की गोंदवून घेतलीयेत? हा गोंदवलेला (पर्मनन्ट) टॅटू असावा, असे वाटते.. कारण की त्याच्या बाजूला जो लालसरपणा आहे, ती सुईच्या कोरण्याने आलेली सुज आहे.. (पर्मनन्ट टॅटूधारी) चिगो Log in or register to post comments
शैलेन्द्र 04/08/2012 - 21:23 मिपावर धागा काढण्यासारख यात काय आहे ते खरच नाही कळाल.. Log in or register to post comments
अत्रुप्त आत्मा 04/08/2012 - 22:03 @धागा काढण्यासारख यात काय आहे ते खरच नाही कळाल..>>> टॅटू मिपावर कोरायचा होता.. ;-) Log in or register to post comments
पक पक पक 04/08/2012 - 23:18 मिपावर धागा काढण्यासारख यात काय आहे ते खरच नाही कळाल.. मिपावर कसले कसले धागे निघतात ,मग हा धागा काढला तर काय बिघड्ल ते देखील नाही कळाल... ;) Log in or register to post comments
दादा कोंडके 04/09/2012 - 02:11 हा प्रँक आठवला. "ही हॅज गॉट थर्डवन इंन द वेरी राँग प्लेस" :) Log in or register to post comments
अत्रुप्त आत्मा 04/09/2012 - 15:28 @गोंदवलेकर महाराज झालात की! >>> ख ह प लो आहे... Log in or register to post comments
दादा कोंडके 04/10/2012 - 23:22 किमान संपादकांनी तरी अशी विधानं करु नयेत. :| Log in or register to post comments
साहेब, याला अंग कोरणे नव्हे, गोंदवणे म्हणतात! :P
दात कोरतात हे माहित होतं, आता अंग पण, अरे बापरे, कोणीतरी ती कसली रेषा आहे ती जरा खाली करा रे.
ही चित्रं फक्त रंगवून घेतलीयत की गोंदवून घेतलीयेत? कारण दोन्ही प्रकारचे टॅटू करून मिळतात.
>> ही चित्रं फक्त रंगवून घेतलीयत की गोंदवून घेतलीयेत?
हा गोंदवलेला (पर्मनन्ट) टॅटू असावा, असे वाटते.. कारण की त्याच्या बाजूला जो लालसरपणा आहे, ती सुईच्या कोरण्याने आलेली सुज आहे..
(पर्मनन्ट टॅटूधारी) चिगो
अजब आहे..
मिपावर धागा काढण्यासारख यात काय आहे ते खरच नाही कळाल..
@धागा काढण्यासारख यात काय आहे ते खरच नाही कळाल..>>>
टॅटू मिपावर कोरायचा होता.. ;-)
मिपावर धागा काढण्यासारख यात काय आहे ते खरच नाही कळाल..
मिपावर कसले कसले धागे निघतात ,मग हा धागा काढला तर काय बिघड्ल ते देखील नाही कळाल... ;)
फक्त दंडावरच कोरलय ?
हा प्रँक आठवला.
"ही हॅज गॉट थर्डवन इंन द वेरी राँग प्लेस" :)
गोंदवलेकर महाराज झालात की! ;)
@गोंदवलेकर महाराज झालात की! >>>
ख ह प लो आहे...
किमान संपादकांनी तरी अशी विधानं करु नयेत. :|
पर्मनंट टॅटू आहे.
हौसेला मोल नाहि....मस्त..