कलादालन
नांदा सौख्य भरे (संवाद)
Primary tabs
१) अनंत (लाजून चुर होऊन तोंड ओंजळीने झाकल बाई)
२) शिरिष (काबाडकष्ट करुन केस पिकले आता)
३) रानजाई (आमच दोघांच भांडण झालय :राग:)
४) पिवळी घाणेरी/रायमुनीया (सुखी संसार)
५) तेरडा (मला बाई लाज वाटते मी नाही बाहेर येत :स्मित:)
६) सफेद कण्हेर (आम्हाला बुवा आमचे पुर्ण कुटुंब प्रिय)
७) तगर (तुझ्या गळा माझ्या गळा गुंफु मोत्यांच्या माळा)
८) रानफुले (आयुष्यभर संसार सांभाळलाय बाई)
९) रानफुल (ह्यांच नेहमी भलतीकडेच लक्ष)
१०) समुद्र किनारची वेल (संध्याकाळ झाली चला घरी निघायला हव)
११) हदगा (आमची नेहमीच तारेवरची कसरत)
१२) वॉटरलीली (अग आता हस की)
१३) रानतीळ (आम्ही दोघ राजा राणी)
१४) कवळा (तू माझ ऐकणार आहेस का?)
१५) कोळशिंद (भविष्याची चिंता करत बसुया)
१६) सोनकुसुम (आता तरी आम्हाला सुखाने जगू द्याल की नाही?)
१७) सफेद सदाफुली ( आमची मने सदा फुललेली)
१८) गुलाबी सदाफुली (तेरा साथ है तो मुझे क्या कमी है)
१९) गुलाब (इश्य गडे)
२०) गुलबक्शी (पुरे आता चला घरी)
२१) ब्रम्हकमळ (कॅकटसचा प्रकार) नांदा सौख्य भरे

अप्रतिम.
खल्लास!
सुरेख
मन प्रसन्न झालं
मस्तच आहेत फुलं. सर्वांना दिलेली शिर्षकेही आवडली.
सगळी तुमच्या बागेतली कि काय जागु ?
छानच.
हादग्याच्या फुलांच्या भाजीच्या प्रतिक्षेत.
फुलांच्या टिपलेल्या भाववाचक फोटोंनी,खतम झालो हाय...
उरलेली प्रतिक्रीया जिवंत झाल्यावर देणेत येइल...
जागुतै, तु खरोखर निसर्गसखी आहेस, असाच आयडि घे ही विनंती.
>>जागुतै, तु खरोखर निसर्गसखी आहेस
+१०००००० ... खरंच मलाहि हेच म्हणायचं आहे.... :)
जागुतै आयडीयाची कल्पना भारी आवडली!!!!
(काल्पनिक) चित्र-संवाद ... मस्तच .
धम्माल फटु नी साजेशी शीर्षकं.
सॉलिड शिर्षकांमुळे अक्शरशा मजा घेत घेत फुलांचे सौंदर्य न्याहाळत आले
खूप छान वाटलं :)
ओस्सम ग जागुतै.. हादगा म्हणजेच अगस्ती का?
पुणे परसदार आणि गच्ची फुलबाग मित्र मंडळातर्फे मा. जागु ह्यांना फुलनदेवी पुरस्कार प्रदान करण्यात येत आहे.
बिपीन, कार्यकर्ते, जाई, मनिषा, प्यारे१, पूजा धन्यवाद.
इन्दुसता बरीचशी आमच्याच बागेतली आहेत.
रेवती अग हदग्याची भाजी मी टाकली होती इथे आधी.
अतृप्त आत्मा तुमचा आत्मा घुटमळतोय त्या फुलांमध्ये.
५०, सहज आयडीया चांगली आहे. विचार करते.
होय प्रीत हदगा म्हणजेच अगस्ती.
वॉव !!!
मस्त ग ,अन त्या प्रत्येक फोटोला दिलेल्या पंचेस एकदम सह्हीच :)
मस्तच ग.. फोटो आणि कॅप्शन्स दोन्हीही छान..
स्वाती
मस्त ग, संवाद पण छान!
लई भारी. :)
तुमच्या मुळे फुलांची नावे तरी कळली ... मस्त च लिहिलय :) सगळ्यांना उत्तम पंचेस ....
+१
एकदम मस्त सगळे फोटो, त्यांचे शिर्षक आणि तुमचं पुष्पज्ञान सगळच _/\_
अमृत
लई म्हणजे लईच भारी गं जागुताई. यावेळी फुलांच्या जोडप्यांचे संवाद असल्याने आणखीच मज्जा आली :)
उगाच शंका: तगर म्हणून ज्याचं चित्र आहे त्यालाच चांदणी म्हणतात का? गणपतीच्या दिवसात पावसाने बहरून हिरवेकंच झालेल्या झाडावर पांढरी फुलं खरंच चांदण्यांसारखीच दिसतात.
!
विलक्षण कल्पनाशक्ती जागु..... !!
फुलं तर आवडलीच पण संवाद अल्टिमेट !!!!!!!!!!!!!!
फुलांचा संवाद आणि फुलं लै मंजी लैच आवडली. :)
-दिलीप बिरुटे
पियुषा, स्वाती, स्नेहा, लिमाउ, अरुणा, अमृत, स्मिता, श्रावण मोडकजी, जयवी, डॉ. दिलिप धन्यवाद.
स्मिता तिला तगर किंवा तगड म्हणतात.
हादगा पहिल्यांदच बघितला.फोतो लय भरि.
फोटो आणि शीर्षकं फार छान!
मस्त.. छान फुलांचे फोटो आणि त्यांचा संवाद.. दोन्ही..
- पिंगू
फोटो छानच आणि नॉस्टाल्जिक करणारे.
शीर्षके गंमतीदार आहेत.
ह्यातील कितीतरी फुले ह्या आधी पहिली होती. व त्यांची नावे सुध्धा विविध प्रंसगी वाचली किंवा कानावरून गेली होती.
पण नेमक्या ह्या फुलाचे हे नाव आहे हे आज कळले.
उदा हदगा,सदाफुली ,गुलबक्षी ,तेरडा
जागुतै, निव्वळ अप्रतिम फोटो आणि संवाद :) :)
हा धागा कसा काय सुटला.
मस्त आहेत सगळी फुले आणी त्यांचे भाव.
जवळ पास सगळी फुले पाहीलेला (इरसाल)
विलक्षण!